Grihalakshmi Yojana :आता घरातील प्रमुख महिलेला मिळणार महिन्याला दोन हजार रुपये; गृहलक्ष्मी योजनेची ‘या’ तारखेपासून सुरुवात

Grihalakshmi Yojana : ‘गृहलक्ष्मी’ योजनेअंतर्गत (Gruha Lakshmi Scheme) प्रत्येक घरातील प्रमुख महिलेला प्रति महिना दोन हजार रुपये देण्याची योजना लवकरच कार्यान्वीत होईल, असे महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर (Lakshmi Hebbalkar) यांनी सांगितले.

नमस्कार मित्रांनो आजच्या या बातमीमध्ये आपण पाहणार आहोत गृहलक्ष्मी योजना काय आहे तसेच कोणत्या कुटुंबातील महिलांसाठी ही गृहलक्ष्मी योजना चालू करण्यात आली आहे यामध्ये महिलांना दोन हजार रुपये प्रति महिन्याला दिले जाणार आहेत. तसेच यासाठी बीपीएल किंवा एपीएल राशन कार्ड असलेल्या महिलांना ही योजना चालू केली गेलेली आहे तर याच योजनेबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत.Grihalakshmi Yojana

मित्रांना ही योजना बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सांगितले आहे की लवकरच सुरू होणार आहे आणि यामध्ये आर्थिक सहाय्य म्हणून घरच्या प्रमुख महिलाला दोन हजार रुपये प्रति महिन्याला आर्थिक रक्कम दिली जाणार आहे. त्यासाठी महिलांना या योजनेमध्ये अर्ज करावा लागणार आहे अर्ज करणे साठी महिलांना एका ॲपवर नोंदणी करावी लागणार आहे जी ॲप चार-पाच दिवसांमध्ये प्रसिद्ध होणार आहे.Grihalakshmi Yojana

 

या गृहलक्ष्मी योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी

या लिंक वर क्लिक करा !

 

 

राज्य शासनाने या योजनेसाठी तीस हजार कोटी रुपयांची रक्कम आर्थिक मदत म्हणून दिली जाणार आहे असा अंदाज लावला आहे आणि या दरम्यान या आर्थिक वर्षामध्ये या प्रकल्पासाठी 17500 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे तसेच या योजनेसाठी ज्या महिला पात्र असतील त्यांना दोन हजार रुपये आर्थिक मदत दर महिन्याला मिळाल्याने ही खूपच चांगली बातमी आहे.Grihalakshmi Yojana

तर या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्यापाशी पिवळे रेशन कार्ड   असणे गरजेचे आहे आणि या राशन कार्ड चा उपयोग करून तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल की या योजनेसाठी कसा अर्ज करायचा तर तुम्हाला या गृहलक्ष्मी योजनेबद्दल संपूर्ण माहिती खाली लिंक वर दिलेली आहे तर खालील लिंक वापरून तुम्ही या गृहलक्ष्मी योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहू शकता.Grihalakshmi Yojana

 

या गृहलक्ष्मी योजनेबद्दल संपूर्ण माहिती पाहण्यासाठी

या लिंक वर क्लिक करा !

 

 

Electric Vehicles Subsidy GR : इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी अनुदानाचा शासन निर्णय

Leave a Comment