How to Check 12th Result 2023

निकाल कसा पाहाल ?

(१२ वी निकाल  कसा पाहल?)

यावर्षी निकाल पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ नये यासाठी बोर्डाने एकूण 5 वेबसाईट दिलेल्या आहेत. 

(महत्वाचे: निकाल पाहण्यासाठी आपल्याला आपला परीक्षा क्रमांक टाकायचा आहे व त्यानंतर खालच्या बॉक्समध्ये आईचे नाव टाकायचे आहेत.) HSC RESULT 2023

 

विद्यार्थी खालील लिंकवर  आपला निकाल पाहू शकतात:

सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी शुभेच्छा..!

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत :-

🔴 Website 🔴

1) http://mahresult.nic.in

2) https://hsc.mahresults.org.in

3) http://hscresult.mkcl.org

4) https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

5) https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023