Post Office Bharti: पोस्ट ऑफिस अंतर्गत तब्बल 15000 पदांची भरती, आताच अर्ज करा

Post Office Bharti: पोस्ट ऑफिस भरती निघालेली असून भरती अंतर्गत एकूण पंधरा हजार जागा भरल्या जाणार आहे, त्यामुळे भरती करता इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात, उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यानचे असणे आवश्यक आहे. तरच उमेदवार भरती करिता पात्र ठरू शकेल.

 

त्याचप्रमाणे पदानुसार उमेदवाराला वेतन दिले जाणार आहे, शाखा पोस्ट मास्तर या पदाकरिता मासिक वेतन 12,000 रू ते 29,380 रू एवढी असणार असून सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर या पदाकरिता 10,000 रू ते 24,470 रू एवढे वेतन असणार आहे.

 

अशा प्रकारे ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे असा उमेदवारांनी https://indiapostgdsonline.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्धा संबंधी संपूर्ण सूचना उपलब्ध आहे.

 

भरती संबंधित जाहिरात बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

अधिकृत वेबसाईट