दहावी निकाल 2023 (Date and Time) | Maharashtra Board 10th/SSC Result 2023
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ने 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठीच्या SSC बोर्डाच्या परीक्षा विविध केंद्रांवर यशस्वीपणे पार पाडल्या. महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने विद्यार्थी बसले आहेत आणि आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
SSC Result 2023 कधी लागणार आहे हे अजून जाणार नाही झालेले. SSC Result 2023 ची तारीख जाहीर झाल्यावर येथे अपडेट करण्यात येणार आहे, त्यामुळे या साईट वरती पुन्हा पुन्हा येत राहा.
10 वी निकाल कसा चेक करायचा मोबाईल मध्ये पहा
How to Check 10th Result 2023 Maharashtra Board Step By Step
दहावी निकाल मोबाईल मध्ये कसा चेक करायचा याबद्दल ची पद्धत खाली देण्यात आले आहे.
1) mahresult.nic.in या वेबसाईट वरती क्लिक करा.
2) येथे SSC Examination March – 2023 Result व्यापाऱ्यावर क्लिक करा.
3) आता तुमचा Seat No. व आईचे नाव टाका.
4) View Result बटनावर क्लिक करा.
बोर्डाचे नाव – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
परीक्षेचे नाव – SSC Exam / 10th, दहावी बोर्ड परीक्षा
परीक्षेची तारीख – 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023
निकालाची तारीख (SSC Result Date) – अजून जाहीर नाही
निकालाचा वेळ (SSC Result Time) – दुपारी १ वाजता
निकाल मोड – ऑनलाईन
वेबसाईट – mahresult.nic.in, cnr.nic.in