Gas cylinder yojana: गॅस सिलिंडर फक्त ₹ 500 मध्ये मिळणार

New Price :सरकारचा मोठा निर्णय, गॅस सिलिंडर फक्त ₹ 500 मध्ये मिळणार :- गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकारने गॅस सबसिडी योजना सुरू केली होती, ती आता बंद करण्यात आली आहे.

Gas cylinder yojana : मित्रांनो, आपण बातमी कोणत्या ठराविक नागरिकांना 500 रुपयात घरगुती गॅस सिलेंडर मिळणार आहे. ही योजना राज्य सरकारने राबविण्याचा निर्णय घेतला असून या योजनेअंतर्गत बीपीएल राशन कार्ड धारकांना लाभ दिला जाणार आहे.

याचाच अर्थ असा आहे की, ज्या नागरिकांकडे बीपीएल राशन कार्ड आहे. अशा सर्व नागरिकांना येत्या एप्रिल महिन्यापासून या योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपयांना घरगुती गॅस दिला जाणार आहे. तर मित्रांनो तुमच्याकडे बीपीएल राशन कार्ड असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ दिला जाईल.

 

 

500 रुपयेचा गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी 

👇🏻👇🏻👇🏻

इथे क्लिक करा