Electric Vehicles Subsidy GR : इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी अनुदानाचा शासन निर्णय

Subsidy कशी मिळवावी : इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यानंतर जर तुम्हाला शासनाकडून सबसिडी हवी असेल, तर यासाठी सर्व आवश्यक कागदपत्रासह शासनाकडून देण्यात आलेल्या अधिकृत पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून गाडीची सर्व आवश्यक कागदपत्र ऑनलाइन पोर्टलला अपलोड करावी लागतील. अपलोड करण्यात आलेली कागदपत्र व इतर माहिती पडताळणी केल्यानंतर पुढील काही दिवसात तुमच्या बँक खात्यावरती अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.

इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठीच्या अनुदानाचा शासन निर्णय तुम्ही खाली देण्यात आलेल्या लिंकवरती क्लिक करून पाहू शकता.

Electric Vehicles Subsidy GR : इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी अनुदानाचा शासन निर्णय

संपूर्ण शासन निर्णय येथे पहा !