Indian Navy Agniveer Recruitment 2023

Indian Navy Agniveer Recruitment 2023

🔔 पदाचे नाव : अग्निवीर (SSR)

🔔 एकूण पदसंख्या : 1365

पदनाम एकूण पदसंख्या
अग्निवीर (पुरुष) 1092 जागा
अग्निवीर (महिला) 273 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अग्निवीर (SSR) गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

परीक्षा फीस : रु. 649/-

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

🔔 अर्जाची सुरुवात : 29 मे 2023

⏰ शेवटची तारीख : 15 जून 2023

ऑनलाईन अर्ज कसा करावा

How to Apply For Indian Navy Agniveer Recruitment 2023
या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://agniveernavy.cdac.in/ या वेबसाईट करायचा आहे
अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 15 जून 2023 आहे
सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
अधिक माहिती www.indiannavy.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.

 

 खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून जाहिरात पाहा

Indian Navy Agniveer bharti 2023 marathi information

ऑनलाईन अर्ज करा