Bailgadi anudan yojana – लोखंडी बैलगाडी अनुदान योजना महाराष्ट्र (अर्ज प्रक्रिया, पात्रता, लाभ, अनुदान रक्कम)

Bailgadi Anudan Yojana शेतीमध्ये बैलगाडी का महत्वाची आहे

Bailgadi Anudan Yojana ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांसाठी बैलगाडी खूपच महत्वाची असते.

बैलगाडीमध्ये शेतातील महत्त्वाचे सामान वाहून नेले जाते बैलगाडीमध्ये शेतातील धान्य खाते औषधे इत्यादी शेती अवश्यक साहित्य वाहतूक केली जाते.

यामुळे बैलगाडीला शेतीमध्ये खूपच महत्त्व प्राप्त झालेले आहे.

नवीन बैलगाडी खरेदी करण्यासाठी तुम्हाला त्यासाठी वीस ते पंचवीस हजार रुपये देखील हा खर्च येत असतो.

शेतामध्ये जाण्यासाठी बैलगाडी आवश्यक असते परंतु अनेक शेतकरी बांधवांकडे ही बैलगाडी घेण्यासाठी पैसे नसल्याने ते ती बैलगाडी खरेदी करू शकत नाहीत.

परंतु जर जिल्हा परिषदेत योजनेचा लाभ घेतला आणि शासकीय अनुदानावर बैलगाडी खरेदी केली तर तुम्हाला कमी किमतीमध्ये ही बैलगाडी मिळू शकते.

लोखंडी बैलगाडी योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयास भेट द्यावी लागणार आहे.

योजने संदर्भात अधिक माहिती तुम्ही जाणून घ्यायची आहे.

 

या योजनेचा अर्ज कुठे 

करावा येथे क्लिक करून पहा