Talathi Bharti 2023 : महाराष्ट्रमध्ये 4 हजार 625 जागांसाठी तलाठी पदांची मेगा भरती

महसुल आणि वन विभाग महाराष्ट्र तलाठी भरती २०२३.
⇒ पदाचे नाव: तलाठी.

⇒ एकूण रिक्त पदे: 4644 पदे.

⇒ नोकरी ठिकाण: महाराष्ट्र.

⇒ शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा ०२) मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

⇒ वयोमर्यादा: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे, मागास प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.

⇒ वेतन/ मानधन:रु, 25,500/- ते रु. 81,100/-.

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

⇒ अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹ 1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹ 900/-.

⇒ ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख: 15 जून २०२३ (संभवत).

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: जुलै २०२३ (लवकरच उपलब्ध होईल).

 

 

येथे करा ऑनलाईन अर्ज