Gharkul labharthi list: या घरकुल योजनेत गरिबांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी पात्र नागरिकांना 2 लाख 50 हजार रुपये किंवा 2 लाख 60 हजार रुपयांची मदत दिली जाते. ही मदत टप्प्याटप्प्याने वितरित केली जात आहे.
आता घरकुलचे पैसे नागरिकांच्या खात्यात जमा होणार आहेत, रमाई आवास योजना ही महत्त्वाची घरकुल योजना आहे. व या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावर घरकुल निधी जमा करण्यात आला आहे.
यामध्ये 80 लाख रुपये असून, मानवत तालुक्यातील 107 घरांसाठी नागरिकांच्या खात्यात 80 लाख जमा झाल्याची माहिती मिळाली आहे.
आवास योजनेत देखील शासनाकडून वेळोवेळी अद्ययावत यादी पोर्टलवर अपलोड केली जाते, जर तुम्हाला तीच यादी पहायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून यादी पहा.
घरकुल यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा