Bussines Loan : शिंदे सरकारचा मोठा निर्णय ..! उद्योगासाठी बेरोजगार तरुणांना मिळणार आता 15 लाख रुपये ,लगेच करा ऑनलाइन अर्ज

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या तीन प्रमुख कर्ज योजना

 

  • वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना persoal loan interest return scheme – या योजनेअंतर्गत व्यवसाय उभारणीसाठी 15 लाखापर्यंत बँकेकडून कर्ज मिळते.

 

  • योजनेचे निकष term of scheme – या योजनेचा लाभ घेण्यासाठी वयाची मर्यादा पुरुषांसाठी 50 तर महिलांसाठी 55 वर्ष करण्यात आली आहे.

 

  • गट कर्ज व्याज परतावा योजना group loan interest return scheme – या योजनेअंतर्गत दोन व्यक्तीसाठी 25 लाख मर्यादा तर तीन व्यक्तींना पस्तीस लाख व 500 पेक्षा अधिक जणांसाठी 50 लाखांच्या मर्यादित कर्ज आहे

 

  • योजनेचे निकष term of scheme – गट कर्जासाठी दहा जणांच्या गटात सहा मराठा समाजातील तरुण असणे गरजेचे आहे.

 

  • गट प्रकल्प कर्ज योजना Group project loan scheme – खुल्या गटातील शेतकरी गटांसाठी दहा लाखापर्यंत सात वर्षाच्या परतफेडीवर कर्ज दिले जाते.

 

  • योजनेचे निकष term of scheme – शेतकरी गट हा मराठा समाजातील व्यक्तींचा असणे गरजेचे आहे.

 

तर अशा पद्धतीने अण्णासाहेब कर्ज योजना annasaheb patil loan scheme लाभ मराठा समाजातील तरुण घेवू शकतात.

 

या योजनेचा ऑनलाइन अर्ज 

करण्यासाठी येथे क्लिक करा