Pocra DBT: विहीर व बोरवेल पुनर्भरण करा आणि मिळवा 16 हजार रुपये अनुदान

Pocra yojana maharashtra: जुनी झालेली विहीर किंवा खराब झालेला बोरवेल दुरुस्त करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात अनुदान देत आहे. त्याचबरोबर या अनुदानाचा लाभ महाराष्ट्रातील कोणताही शेतकरी घेऊ शकतो. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या….

 

डायरेक्ट ऑनलाइन अर्ज

करण्यासाठी येथे क्लिक करा