NEET UG 2023 RESULT

 

असा बघा निकाल-

सर्वप्रथम NTA NEET च्या अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्या.

होमपेजवर ‘NEET UG 2023 Result’ ही लिंक दिली जाईल, त्यावर क्लिक करा.

तुमचा लॉगिन तपशील प्रविष्ट करा (नोंदणी क्रमांक)

तुमचे NEET UG स्कोअरकार्ड स्क्रीनवर दिसेल, ते तपासा.

NEET UG निकाल स्कोअरकार्ड डाउनलोड करा आणि प्रिंटआउट घ्या आणि ते तुमच्याकडे ठेवा.