India post recruitment 2023

 

पदाचे नाव पुढील प्रमाणे
1) GDS साठी शाखा पोस्टमास्टर (BPM)
2) GDS साठी शाखा पोस्ट मास्टर असिस्टंट (ABPM)
रिक्त जागा : 12,828

10 वी पास आवश्यक आहे, तसेच मूलभूत संगणक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
किमान वय: 11 जून 2023 पर्यंत 18 ते 40 OBC: तीन वर्षे सूट; SC/ST: पाच वर्षे.
परीक्षा शुल्क: SC/ST/PWD/महिला: मोफत; सामान्य/OBC/EWS: 100

निवड प्रक्रिया पुढील प्रमाणे
मित्रांनो या पदांसाठी निवडीसाठी, उमेदवारांची निवड 10वी वर्ग माध्यमिक शाळा परीक्षेत मिळालेल्या गुण/श्रेणी/गुणांच्या आधारे केली जाईल.India post recruitment 2023

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत: जून 11, 2023
अर्ज संपादनाच्या तारखा: जून 12-14, 2023

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी  येथे क्लिक करा