Free Flour Mill Scheme 2023 : मोफत पिठाची गिरणी  योजना 2023

Free Flour Mill Scheme 2023 : मोफत पिठाची गिरणी  योजना 2023

 

मोफत पिठाची गिरणी पात्रता

या योजनेचा लाभ फक्त महिलांना देण्यात येईल.

महिलांना किंवा मुलींना या योजनेत सहभाग घेण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 60 अनिवार्य असेल.आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू महिलांनाच मोफत पिठाच्या गिरणीचं वाटप करण्यात येईल.

अर्जदार महिलेच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 लाख 20 हजार रु. पेक्षा जास्त नसावी.

जिल्हा परिषद, पंचायत समितीमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेचा लाभ मागील तीन वर्षात अर्जदारांनी घेतलेला नसावा.
महिला लाभार्थी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असाव्यात.

 

अर्जासाठी आवश्यक कागदपत्र

आधारकार्ड (Aadhaar Card)
शैक्षणिक कागदपत्रं
उत्पन्न दाखला (Income Certificate)
आधार सलग्न बँक पासबुक झेरॉक्स (Bank Passbook)
विहित नमुन्यातील अर्ज
रहिवाशी दाखला
शिधापत्रिका झेरॉक्स (Ration Card)
लाईट बिल
व्यवसायासाठी निवडत असलेल्या जागेचा 8अ उतारा (

मोफत पिठाच्या गिरणीसाठी अर्ज कसा करावा ?
मोफत पिठाची गिरणी मिळवण्यासाठी महिला अर्जदारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्जासाठी विहित नमुन्यातील अर्ज नमुना खाली देण्यात आलेला आहे. तू अर्जाचा नमुना प्रिंट काढून संपूर्ण व्यवस्थित माहिती भरून घ्यायची आहे. त्या अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्र जोडून तुमच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती अथवा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अर्ज दाखल करायचा आहे.

 

पिठाच्या गिरणीसाठी PDF अर्ज डाउनलोड करा येथे क्लिक करा
विविध योजनांची माहिती पहा येथे क्लिक करा