Crop Insurance:
यामध्ये प्रधानमंत्री फसल विमा पिक विमा योजना रब्बी 20-18_19 खरीप रब्बी 2019 आणि खरीप पीक विमा 2019 आणि 20 साठी सरकारी पीक विम्यासाठी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. आणि ते या शेतकऱ्यांना मिळेल.
Crop Insurance:या शेतकऱ्यांना मागील ३ वर्षांचा पीक विमा मिळणार आहे
गेल्या तीन वर्षांच्या समरी पिक इन्शुरन्स लिस्टमध्ये तुम्हाला तुमचे नाव पहायचे असेल, तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचे नाव यादीत पाहू शकता…..!