Bailgadi Yojana 2023; शेतकऱ्यांना जिल्हा परिषद मार्फत लोखंडी बैलगाडी साठी मिळणार 100 टक्के अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज

Bailgadi anudan yojana: शेतकरी मित्रांनो शासनातर्फे एक शेतकरी पूरक आणि उपयोगी अशी योजना आली आहे, या योजनेचे नाव लोखंडी बैलगाडी अनुदान योजना असं आहे. या योजनेच्या नावातच सगळ कार्य स्पष्ट होत, थोडक्यात शेतकऱ्यांना लोखंडी बैलगाडी मिळवून देण्यासाठीची ही योजना आहे. या बैलगाडी अनुदान योजना द्वारे शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बैलगाडी मिळणार आहे.

ग्रामीण भागात बैलगाडीचे पूर्वी फार महत्व होते, शेतमाल वाहून नेणे यासाठी बैलगाडी वापरली जायची. आजही अनेक खेड्यांमध्ये बैलगाडी प्रचलित आहे, ग्रामीण शेतीचा महत्वाचा पैलू बैलगाडीला मानता येईल.

 

या योजनेचा अर्ज कुठे 

करावा येथे क्लिक करून पहा 

 

लोखंडी बैलगाडी अनुदान योजना अंतर्गत घ्या योजनेचा लाभ.
ग्रामीण भागामध्ये बैलगाडीस अनन्यसाधारण महत्व असते. पूर्वी मोठ्या प्रमाणात शेतीसाठी तसेच दैनंदिन जीवनामध्ये प्रवासासाठी बैलगाडीचा उपयोग केला जात होता. परंतु जसजसा काळ बदलत गेला तसतशी नवनवीन वाहनांची निर्मिती होण्यास सुरुवात झाली.

शेतीमध्ये आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. परंतु काही अजूनही शेतीमध्ये बैलगाडीचे महत्व अबाधित आहे. शेतामध्ये जाण्यासाठी बऱ्याच ठिकाणी पाणंद रस्ता असतो. या रस्त्यातून वाहने जात नसल्याने आजही शेत दूर अंतरावर असेल तर शेतात जाण्यासाठी बैल गाडीचा वापर केला जातो.

 

या योजनेचा अर्ज कुठे 

करावा येथे क्लिक करून पहा 

 

पूर्वी लाकडी बैलगाड्या उपयोगात आणल्या जात होत्या. लाकडी बैलगाड्या वजनाने जड असल्याने खास करून लाकडी बैलगाडीचे चाके जाड असल्याने त्या ओढण्यास बैलांना खूप शक्ती लागत होती.

आता लोखंडी बैलगाडी निर्मिती सुरु झाल्याने हि बैलगाडी जनावरांना ओढण्यास हलकी असते परिणामी या लोखंडी बैलगाड्याच्या शेतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

 

सरकारचा मोठा निर्णय : 12वी पास सर्व विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळणार 50 हजार रुपये असा करा अर्ज

Leave a Comment