विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळणार 50 हजार रुपये असा करा अर्ज
अर्ज कसा करावा लागतो?
सर्व प्रथम नॅशनल स्कॉलरशीप च्या या https://scholarships.gov.in/ अधिकृत वेबसाइट वर जा.
अर्जावर क्लिक करून ,अर्जात विचारलेली माहिती पुर्ण भरा.
सर्वात शेवटी आपला अर्ज सबमिट करा .
आपला अर्ज सबमिट झाल्यावर इंस्टीट्यूट कडून अर्जाची पडताळणी केली जाईल .
अर्जाची पडताळणी पुर्ण झालेवर स्कॉलरशिप मिळून जाईल .
स्कॉलरशिप चा लाभ घेण्यासाठी ऑनईलन अर्ज
करावा लागेल . खालील लिंकवर क्लिक करून
तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता .