SBI करणार मुलीच्या लग्नाचे टेंशन दूर ! लग्नासाठी मिळतील पंधरा लाख रुपये !

SBI Yojana For Girls: यासाठी मुलींनी बँक खाते उघडून 250 रुपये गुंतवणे आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला 15 लाख रुपये मिळतील. ही योजना फक्त मुलींसाठी चालवली जाते.

 

मुलींना मिळेल मोठी रक्कम

केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असणारी सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी वरदान ठरत आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला तुमच्या मुलीचे खाते SBI मध्ये उघडावे लागणार आहे, त्यानंतर बंपर फायदा मिळणे निश्चित असल्याचे मानले जात आहे

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी
काय करावे लागेल ? येथे पहा

 

अशा प्रकारे तुम्हाला या योजनेतून पंधरा लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. या योजनेत मुलीच्या गुंतवणुकीवर 7.6% व्याज दिले जाते. 15 वर्षांच्या आत, गुंतवलेल्या रकमेपैकी 50% रक्कम मुलीच्या नावावर काढता येते. 15 लाख रुपयांची संपूर्ण रक्कम योजनेच्या 21 वर्षांच्या मॅच्युरिटी मर्यादेत वितरीत केली जाईल.

 

Bailgadi Yojana 2023; शेतकऱ्यांना जिल्हा परिषद मार्फत लोखंडी बैलगाडी साठी मिळणार 100 टक्के अनुदान आजच करा ऑनलाईन अर्ज