Crop loan सरसकट पिक विमा जाहीर, पिक विमा पात्र जिल्ह्याची यादी जाहीर

 

Crop Insurance :सरसकट पूर्णतः पिक विमा  हा जाहीर, तर पिकविमा पात्र असलेल्या सर्व जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे; तर प्रत्येकी 35 हजार रुपये पुर्ण  शेतकऱ्याच्या पासबुक खात्यात जमा होणार आहे.

म्हणूनच त्यामुळे सर्वत्र  शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताचा पीक विमा हा काढला होता, आणि या योजने अतर्गत पीकविमा संपुर्ण  रक्कम ही सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामधे लवकरच एकत्र होण्यास सुरुवात होईल.

या निर्णयाबाबत नुकताच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आणि शासनाने पीक विमा कंपनीकडे विम्याची रक्कम जमा केली, त्यामुळे पीक विमा कंपनी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात करेल.

 

तुमच्या जिल्ह्याची यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा