Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2023: Apply Online, Last Date, Status

Rajarshi Shahu Maharaj Scholarship 2023

Step 1

सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे.

सर्वात प्रथम तुम्हाला तुमची नवीन नोंदणी करावी लागेल त्यासाठी नवीन अर्जदार नोंदणीवर क्लिक करावे.

आता तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे

अर्जदाराचे नाव
अर्जदाराचे नाव
पासवर्ड
पुष्टी करा पासवर्ड
ईमेल आयडी
भ्रमणध्वनी क्रमांक
संपूर्ण माहिती भरून झाल्यावर Register बटनावर क्लिक करा.
लक्षात ठेवा

ई-मेल आयडी टाकल्यावर Get OTP For Email ID Verification आणि मोबाईल क्रमांक टाकल्यावर Get OTP For Mobile Number Verification बटनावर क्लिक करायचे त्यानंतर तुमच्या ई-मेल आणि मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो टाकायचा आहे.

 

Step 2

तुमची नोंदणी झाल्यावर तुम्हाला तुमचा UserName आणि Password आणि Captcha Code टाकून लॉगिन करायचे आहे.

लॉगिन झाल्यावर एक नवीन पेज उघडेल त्याच्या डाव्या बाजूला All Scheme दिसेल त्याच्यावर क्लिक करायचे आहे.

त्यानंतर Department मध्ये Social Justice and Special Assistance Department निवडायचे आहे.

आणि Scheme Name मध्ये Rajashri Chhatrapati Shahu Maharaj Merit Scholarship निवडायचे आहे.

त्यानंतर Search बटनावर क्लिक करून जो Search Result येईल त्यामधील Table Action मधील Apply वर क्लिक करावे.

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामंध्ये Profile Details मध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरायची आहे.

Personal Details  
Address Details
Caste Details
Income Details
Course Details
सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज Submit करायचा आहे.

शासनाची अधिकृत वेबसाईट 

येथे क्लिक करा