शेतकऱ्यांना मिळणार आता 50 टक्के अनुदानावर बियाणे, ऑनलाईन अर्ज झाले सुरू | Biyane Anudan Yojana 2023

crop insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो खरीप हंगामसाठी आता बियाणे अनुदान योजना सुरू झाली आहे ,शेतकाऱ्यांनो अनुदान योजनेद्वारे कापुस ,सोयाबीन ,बाजरी ,उडीद ,तूर ,भुईमूग ,अकश्या अनेक बियानासाठी 50% अनुदान मिळणार आहे याचा अर्ज कसा करायचा ? याची माहिती आपण पाहणार आहोत

 

 

👉 अर्ज लगेच करण्यासाठी इथे क्लिक करा👈

 

महाराष्ट्र शासनाच्या मार्फत खरीप हंगाम 2023 करिता शेतकरी बांधवांसाठी अनुदानावर बियाण्याची वाटप केली जाणार आहे.

तर ज्या शेतकऱ्यांनी बियाणे अनुदान योजना 2023 करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला नसेल त्यांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकता.

या अनुदानावरती कोणकोणती बियाणे मिळतील याबद्दल सविस्तर माहिती बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक ला नक्की क्लिक करा

 

👉 अर्ज लगेच करण्यासाठी इथे क्लिक करा👈

Leave a Comment