1000+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी एटीट्यूड मराठी स्टेटस 2022

1000+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी एटीट्यूड मराठी स्टेटस

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मित्रांनो जर तुम्ही भाईगिरी वर मराठी स्टेटस गुगलवर शोधत आहे तर तुमच्यासाठी आम्ही Best Bhaigiri Marathi Status तयार केले आहेत जे तुम्हाला खूपच आवडते मित्रांनो तुम्ही या भाईगिरी मराठी स्टेटस ला तुमच्या व्हाट्सअप डीपी वर किंवा या भाईगिरी मराठी स्टेटस तुमच्या फेसबुक वर शेअर करू शकतात. मित्रांनो जर तुम्हाला bhaigiri quotes in marathi आणि bhaigiri status in marathi आवडले तर शेअर नक्की करा.

Bhaigiri Status Marathi New | भाईगिरी नविन स्टेटस

नुसत्या गरजा नाही
तर स्वप्न पूर्ण करा.

1000+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी एटीट्यूड मराठी स्टेटस 2022
1000+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी एटीट्यूड मराठी स्टेटस 2022

जो आपल्या सोबत राहतो त्याला आपण घडवतो
आणि जो आपल्या विरोधात जातो
त्याला तर आपण Direct उडवतो

रुबाब नेहमी असा ठेवा कि
तुम्हाला बघून समोरच्याची जळाली नाही
तर करपली पाहिजे….

1000+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी एटीट्यूड मराठी स्टेटस 2022
1000+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी एटीट्यूड मराठी स्टेटस 2022

गेम फक्त तुम्हालाच खेळता येतो
अस नाही
आम्हाला पण खेळता येतो.

दुसरे भेटले म्हणून
आम्हाला विसरलेल्यांनो
एक गोष्ट लक्षात असु द्या
जेव्हा ते नव्हते तेव्हा आम्हीच होतो

1000+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी एटीट्यूड मराठी स्टेटस 2022
1000+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी एटीट्यूड मराठी स्टेटस 2022

माझ्या शांत स्वभावाचा
फायदा नका घेऊ
एक दिवस तेच तुम्हाला
खूप महागात पडेल

माझ्या बापानं मला जन्म गर्दीत राहायला नाही
तर गर्दी जमवायला दिलाय…

लाट हि कोणाची का असेना
पण थाट हा कायम आपलाच असणार.

तुमच्या पायांचा उपयोग
पुढे जाण्यासाठी करा
आमच्या कामात अडवू नका
परिणाम वाईट होतील..!

1000+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी एटीट्यूड मराठी स्टेटस 2022
1000+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी एटीट्यूड मराठी स्टेटस 2022

या जगात फक्त माझीच चालते
कारण मी सर्वांच्या मनावर राज्य करतो
नाहीतर तर कोंबड्याच्या पण डोक्यावर ताज असतो..

1000+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी एटीट्यूड मराठी स्टेटस 2022
1000+ Bhaigiri Marathi Status | भाईगिरी एटीट्यूड मराठी स्टेटस 2022

जरी वयाने लहान असलो ना
तरी मी चांगल्या चांगल्या लोकांना घोडा लावू शकतो…

मी आज जरी एकटाच असलो ना
तरी खंबीर आहे…

Bhaigiri Status Marathi Text | भाईगिरी मराठी स्टेटस टेक्स्ट

उत्तर द्यायला शिका
गप्प रहाल तर
लोकं जगू देणार नाहीत..

लोकांना आपलं महत्व तेव्हाच कळत
जेव्हा आपण त्यांना
कोलायला सुरुवात करतो.

माज तेच लोकं करतात
ज्यांच्यात हिम्मत असते.

शून्यातून विश्व निर्माण करण्यात
जी मजा आहे ना
ती आयत्या पिठावर
रेषा मारण्यात नाही.

bhaigiri attitude status marathi

मेरा जमाना प्यार से नहीं
बल्की मेरे भाईगिरी से चलता है

लायकी सगळ्यांना दाखवायची
पण कशी पद्धतशीर
बाकी ज्याला समजायचंय त्याला समजलं

एवढा गर्व बाळगू नकोस स्वत:वर
तुझ्यासारखे कित्येक जण बनून मिटले सुद्धा

भावा तू अजून माझ्या समोर लहान आहेस कारण
पोरी फिरवण्याचा काळात
Incme Tax भरायची स्वप्ने बघतो मी

भाईगिरी मराठी स्टेटस
भाईगिरी मराठी स्टेटस
मागे भुंकणाऱ्याला भुंकू द्यायचं
कारण ते पण एक प्रकारचे
कुत्रेच असतात

सिध्द करतोय सध्या स्वत:ला
प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला

गर्दीमुळे माझं नावं नाही होत
तर माझ्या नावामुळेच गर्दी जमा होते

नुसता आवाज करून नाव नाही होत
काम अस करा की
शांत राहिलात तरी पेपरात छापून येईल..!

हात लावायची लायकी नव्हती त्यांची
पण आमचेच अर्धे कुत्रे
त्यांना जाऊन मिळाले होते

माझी वागणूक प्रत्येकाशी चांगली आहे
पण मी तेव्हाच बदलतो
जेव्हा समोरचा बदलतो.

मला फक्त एकाच कळत
दोस्ती मरे पर्यंत
आणि दुश्मनी
विषय संपेपर्यंत

फुकट माझ्या वाकड्यात शिरू नका
मी दुश्मनी सुद्धा
समोरच्याची लायकी बघून करतो.

सोडून गेलेल्या लोकांसाठी
दोन शब्द होऊन जाऊद्या

शब्दाने शब्द वाढलाय
म्हणून आता
भांडण आम्ही हाणामारीनेच मिटवणार…

तुम्ही तुमचे रंग दाखवले की
आम्ही आमची औकात दाखवणार….

नेहमी आपल्या मनमर्जीने जगायचं
कारण लोकांना चांगलं वागलं
तरी अडचण असते.

जन्मच जिंकण्यासाठी घेतलाय
हरण्याचा गोष्टी तुम्ही करूच नका.

मला Attitude वगैरे काही नाही
फक्त self Respect नावाची गोष्ट
जरा जास्तच आहे.

शांत असणे म्हणजे आक्रामक नसणे
असा गैरसमज होतो माझ्याबद्दल.

आमच्या सावळ्या रंगला आमचा
कमीपणा समजू नका.
कारण येथे लोकं दुधापेक्षा
चहाचे जास्त दिवाने आहेत.

Bhaigiri Status Marathi SMS

तुम्ही माझा मजाक उडवताय
पण एक लक्षात ठेवा
मजाक मजाक मध्ये तुम्हाला उडवायला
मला वेळ नाही लागणार….

प्रेमामध्ये असते Age Limit,
Exam मध्ये असते Time Limit
रोड वर असते Speed Limit
पण माझ्या भाईगिरी मध्ये असते N लिमिट…

चुकून पण नादाला लागू नका माझ्या
नरकाच्या दरवाज्या समोर उभं राहून
पाप करतो मी

भाव तू आवाज तर कर फक्त
मग बघ राडा करून टाकु.

वेळ खराब होती म्हणून
आपल्यांनी पण साथ सोडली
वेळ चांगली येउद्या जरा
दुश्मन पण बाप बनवून घेतील..!

ज्यांना ज्यांना मी नडलोय ना
ते परत कधी माझ्या समोर आलेच नाहीत

काय झालं भावा
मला घाबरून बघतो आहेस की
मला बघून बाघरला आहेस.

अगर हुमे दिल से चाहोगे तो
तुम्हे अपना लेंगे..
और अगर दिमाग से चाहोगे तो
दफना देंगे.

नेहमी बिंधास्त जगा
नाव ठेवायला लोक तर
बारशाला पण येतात

स्वतःच्या लायकीत रहा
जास्त काही नाही
थोडं जास्त जगाल….

ज्याला तुम्ही दादागिरी बोलता ना
ती दादागिरी नाही माझी Style आहे हे लक्षात ठेवा…

फक्त Bdy बनवून
काही होत नाही भावा
कारण शेवाटी Matter Slve करायला
आमच्याकडेच यावं लागत…..

तुम्ही फक्त मला हरवण्याची
स्वप्न बघत जा
बाकी तुमची स्वप्न तोडायला
तुमचा हा बाप खंबीर आहे….

Secret असं काही नाही
पण सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायची
मला गरज वाटत नाही.

वेळेला त्यांच्या सोबत
कोणी नसल्यावर त्यांना हा
पप्पा आठवतो…

स्वाभिमानी व्यक्ती आहे मी
संघर्ष करेन पण सहन नाही

गरज नाही कोणाची
आमच्याकडे बघूनच लोकांना समजत
आम्ही काय आहोत

तोंडावर खरं बोलण्याची सवय आहे
म्हणूनच मी हरामी आहे…

आजपर्यंत तुला मैत्री निभावून दाखवली
आता दुश्मनी पण निभावून दाखवतो.

शब्दांपेक्षा शांत राहूनच
जास्त आक्रामक होता येते.

माझी style कित्येकदा बदलते
पण रुबाब मुळीच नाही.

नुसता आरडा ओरडा करून
नाव नाय होत..
काम नेहमी असं करा की
शांत राहिलात तरी
पेपरात छापून येईल…!

जे लोक मला छपरी समजतात ना
त्यांचा वाऱ्याला सुद्धा उभा राहत नाही मी

हिरो तर मी फक्त माझ्या मित्रांसाठीच आहे
तुमच्यासाठी तर मी दादा आहे.

काही लोकांना बघितल्यावरr
मनातं फक्त एकच विचार येतो.
याला एक दिवस नक्की फोडणार.

भावा जेवढ्या मोठ्या मोठ्या
बाता करायची घमंड ठेवताना.
तेवढी समोरच्याला भिडायची
घमंड पण ठेवा.

कांड करायला वय नाही लागत शेठ
अंगात मस्ती पाहिजे.

माझ्यासमोर येताना
स्वतःच्या अंगातला माज
नेहमी घरी ठेवून यायचा

आमची मैत्री तोडायला दम नाही
औकात लागते

भावा तू आज उडी मारली आहेस
पण मी जुना खेळाडू आहे
ह्या खेळाचा

तोंड वाजवून न्याय मिळत नसेल
तर तोंडात वाजवून न्याय मिळवा
पण न्याय हा झालाचं पाहिजे.

लोकांनी मला विचारलं
तु खुप बदललास रे
मी सहज उत्तर दिले
लोकांच्या आवडी नुसार
जगणं सोडलं आहे…

तू जर तुझे रंग दाखवलेस तर
मी तुम्हाला माझी औकात दाखवणार….

मला खुन्नस द्यायचा पण
विचार करू नकोस भाव,
तुझं मोकळ्यात फिरणं सुद्धा
बंद होईल…

Bhaigiri Status In Marathi Fb

आज खूप शांतता वाटते आहे
माझ्यावर जळणारे झोपलेत का ???

आमच्या बद्दल वाईट बोलताना
जरा विचार करुन बोला
कारण तुमचे जवळचे मित्र पणं
आपले YAAR आहेत.

आम्ही थांबलो याचा अर्थ असा नाही की
आम्ही संपलो,
2021 पण गाजवणार ते पण दणक्यात

मला कधीच हलक्यात घेऊ नकोस
खूप महाग पडेल तुला

अंगात Attitude पण असायला हवा
कारण त्या शिवाय लोकांचा
माज उतरवता येत नाही….

मला नडताना नेहमी दहावेळा नाही तर
हजार वेळा विचार करायचा…

माझ्यात वाईट गोष्टी खूप आहेत
पण कोणी मला ते सांगून देईल
एवढी अजून कोनात हिम्मत नाही.

तुम्ही जर लहान वयात
मोठी प्रगती करत असाल तर ते
लोकांना बघवत नाही.

जर तुम्हाला माझ्यासोबत
दुश्मनी करायची असेल तर
ती कट्टर करा
उगाच फालतू मॅटर साठी
Time नाही मला

माझा attitude आणि माझा माज
समोरच्याच्या लायकी नुसार असतो..

दरारा हा नेहमी माझ्या सारख्या वाघाचा असतो
तुझ्या सारख्या माकडाचा नाही.

मला सवयी नाही तुमच्या सारखी
जिथं भेळ तिथे खेळ
फक्त कधी चुकीत सापडू नका…

दोस्ती मध्ये कुस्ती झालीच पाहिजे
त्याशिवाय आयुष्याला
वळण येत नाही.

माज म्हणा नाहीतर रुबाब
आपण तर असच जगणार
राजासारखा

हवा बिवा काय नसते
नावात दम पाहिजे.

Best Bhaigiri Status Marathi

फक्त स्वतःच्या Fillings
Cntrl करायला शिका.
कोणाची औकात नाय
तुमच्या आयुष्यात येऊन
तुमचे घोडे लावून जातील.

अख्ख्या महाराष्ट्रात असं गांव नाही
जिथं माझं नाव नाही.

लायकी प्रत्येकाची कळाली.
पण त्यात आपलेच लोकं सहभागी असतील
हे वाटलं नव्हत.

वाईट वागायला आवडत नाही मला
पण वेळोवेळी काही माजलेल्यांना
त्यांची लायकी दाखवावी लागते
म्हणून वाईट वागतो…

मी तुमच्यावर जळेंन
इतकी काय तुमची अजुन
लायकी नाही……

वेगळेपणा असणारच ना शेठ
कारण तुम्ही पुस्तकातून शिकले
अन आम्ही अनुभवातून

लायकी आम्ही पण काढली असती
पण त्यासाठी समोरच्याची तेवढी
लायकी पाहिजे ना..

आपली लाईफ आपल्या थाटात जगायची
कारण इथे कोणालाच
कोणाच घेण देण नसत

  1. Bhaigiri Shayari Marathi

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या आपल्या लक्षात आल्या पाहिजे…..

जी लोकं
मला Persnally ओळखत नाहीत
त्या लोकांच बोलणं ही मी
Persnally घेत नाही.

खरं माहीत असेल
तर खोटं ऐकायला
मज्जा येते….

आपला रुबाब असा पाहिजे की
आपल्या वाकड्यात जाताना
समोरच्याने १०० वेळा विचार केला पाहिजे…..

नेहमी हे लक्षात ठेवा की
थंड राहून षंड होण्यापेक्षा
अन्यायाविरुद्ध बंड करून
गुंड झालेलं मला मान्य आहे…..

माणूस हा एकवेळ कडवा असावा
पण गोडबोल्या भडवा नसावा….

भाईगिरी चे Status तर कोणी पण ठेवू शकेल
पण रिअल भाईगिरी काय असते हे पाहायची इच्छा असेल
तर एकदा मला येऊन भेटून जा…..

दहशत हि नेहमी अशी असली पाहिजे कि
लोकांनी गर्दीत पण
तुमच्यासाठी जागा करून दिली पाहिजे
भाऊ या कि……

माझ्या हृदयातून बाहेर निघालेले लोक
कायम माझ्या डोक्यात आहेत….

आम्हाला हलक्यात घेणं
चांगलंच महागात पडेल तुम्हाला…

उत्तर द्यायला शिका
गप्प रहाल तर लोक
जगू देणार नाहीत.

मला HER पेक्षा Villan खुप आवडतो
कारण हवा करण्यापेक्षा
मला दहशत करायला आवडते…

जे नशिबात लिहलेलं नसतं
ते हातानं बनवायला लागतं

ज्यांनी मला blck केलं आहे ना
त्यांनी आता मला चुकून पण कधी
Unblck करण्याच्या फंदात पडू नये….

मी तो माणुस आहे
ज्याचे चाहते भले ही कमी आहेत
पण विरोधक भरमसाठ आहेत…..

जर मी तुमची मूर्ती घडवू शकतो ना
तर त्याचे विसर्जन सुद्धा करू शकतो…

रंग लावणारे परवडतील
पण रंग बदलणारे नकोत.

मी सिंगल आहे कारण
आपला घमंड उतरवणारी
अजुन भेटली नाही.

माणसं तोडायला राजकारण तर
सगळेच करतात.
पण आम्हाला माणसं जोडायची आहेत
समाजकारण करून.

प्रत्येक वेळेस ऐकून घेतो ना मी
कारण माणुसकी हा धर्म
अजून जिवंत आहे माझ्यात

मला भाई बोलायचं हक्क फक्त मी माझ्या
मित्रांना दिला आहे
नाहीतर दुश्मन तर मला अजून
बापच समजतात

ज्यांच्यापासून मी लांबच राहतो
त्यांनी समजून घ्यावं की
आपण आपली लायकी दाखवलेली आहे

माझ्या मस्तकाच्या पुस्तकात बसण्याचं काम करू नका
नाहीतर ते पानं फाडण्यात येईल

तसा तर मी खूप शांत आहे
पण जर कोणी मला त्याची
भाईगिरी दाखवायचा प्रयत्न केला ना
तर मी त्याला माझी
दादागिरी दाखवल्या शिवाय राहत नाही…

माझ्या पाठीत खंजीर हे आपलीच माणसे घुसवतात.
बाकीच्यांमध्ये अजून एवढी हिंमत कुठे…

एका limit पर्यंत भाव देतो आपण
नंतर कोलतो नुसता मग…

दुनियादारी शिकून घ्या मित्रांनो
नाहीतर आताच्या काळात
लोक तुम्हाला फाडून खायला पण
कमी नाही करणार

एवढा गर्व बाळगू नकोस स्वत:वर
तुझ्यासारखे कित्येक जण बनून मिटले सुद्धा

सिध्द करतोय सध्या स्वत:ला
प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला…

नुसता आवाज करून नाव नाही होत
काम अस करा की
शांत राहिलात तरी पेपरात छापून येईल..!

माझी वागणूक प्रत्येकाशी चांगली आहे
पण मी तेव्हाच बदलतो
जेव्हा समोरचा बदलतो.

Marathi Status Bhaigiri

नेहमी स्वतःच्या लायकीत रहा बाळा
नाहीतर कधीच भावकीत दिसणार नाहीस…

मला आज जरी एकटा सोडल ना
तरी लाखो लोक जोडायची ताकत
आज सुद्धा आहे माझ्यात,
लोक मला माझ्या नावानी नाही
तर स्वभावानी ओळखतात.

जितके तुम्ही माझ्या विरोधात
तितकाच मी अजुन रुबाबात…

भावा जरा स्वतःच्या लायकीत रहा
नाहीतर तुला रद्दीत विकू……

मी घाबरून नाही भावा
तर सगळा matter शांत करून
गप्प बसलो आहे…

आज दुर्लक्ष करतेस ना
उद्या Ggle करशील.

लाट भलेही कोणाची पण काय असेना.
पण थाट हा नेहमी आपलाच असणार…..

भावा गर्दीमुळे माझं कधी नाव होत नाही
तर गर्दी माझ्या नावामुळे होते

पुढे काय होणार आहे माहीत नाय
पण जे काही होणार ना
त्याची चर्चा मजबूत होणार आहे.

लोकं विसरतात
आणि मी
तेच लक्षात ठेवतो.

थोडा attitude आणि eg असायला हवा
कारण किंमत दिली की लोकं
गंमत करायला लागतात.

लायकी सगळ्यांना दाखवायची
पण कशी पद्धतशीर
बाकी ज्याला समजायचंय त्याला समजलं

Bhaigiri Status In Marathi

मागे भुंकणाऱ्याला भुंकू द्यायचं
कारण ते पण एक प्रकारचे
कुत्रेच असतात

हात लावायची लायकी नव्हती त्यांची
पण आमचेच अर्धे कुत्रे
त्यांना जाऊन मिळाले होते.

वाचा: अटीट्युड मराठी स्टेटस

शांत झालोय यांचा अर्थ असा नाही की
परत झळकणार नाही
तयारी चालू आहे नव्या वादळाची

Marathi Status Dadagiri

तुमचं असं आहे कि ज्याची हवा
त्याला तुमचा मुजरा..
आणि माझं असं आहे कि
ज्याची हवा त्याला तुडवा……

लोकं तुम्हाला नेहमी नावं ठेवतील
पण तुम्ही त्या नावाचं Brand बनवा….

दर्जा म्हणजे काय
हे मला बघूनच कळते.

होय मी single आहे
पण स्वतःच्या मर्जीने
मला गरज नाही कोणाची.

Status Bhaigiri Marathi

जो मला मानतो त्यालाच मी मानतो
बाकीच्यांना मी उलटा टांगतो….

खुन्नस नको देऊस बाळा
मोकळं फिरणं बंद होईल तुझं…

वाट पाहतोय
तुझ्या त्या एका चुकीची
ती झाली की विषय झालाच समज

कितीही येऊ द्या आयुष्यात
पण आपण आपली life
राजा सारखीच जगायची…

आभार मानतो तुमचे,
तुम्ही आयुष्यातून गेलात
आणि आमची प्रगती होण्यास सुरुवात झाली..

हो झालोय मी change
कारण ld Versin
Update करावंच लागत

दुसऱ्यांवर जळून काय होत शेठ
असेल दम तर बरोबरी कराना

मी कधी विरोधकांचा विरोध नाही करत
तर शांत बसून त्यांचा कार्यक्रम करतो….

जितके तुम्ही माझ्या विरोधात
तितकाच मी तुमच्या रुबाबात….

रक्तात पण माझ्या अजुन राग आहे
म्हणून तर मी थंड नाही गरम आहे

मी कधीच कोणाला कमी समजत नाही
फक्त मला कमी समजायची चूक तुम्ही पण करू नका..

वाघ कोणी पण असुदेत
पण शिकार ही नेहमी मीच करणार……

लक्षात ठेवा जेव्हा तुमची कामे सरळ मार्गानी होत नाहीत ना
तेव्हा तिथे माझी भाईगिरी कामाला येते

मला publicity ची गरज कधी
पडलीच नाही.
कारण माझ्या विरोधामधले कामगार आहेत
माझा प्रचार करायला….

Dadagiri Status In Marathi

भावा विषय किती वाढवायचा हे तू ठरव
पण तुझा विषय कधी आणि कसा
clse करायचा हे आता मीच ठरवणार…

माझ्या सोबत राहून
आता माझी बरोबरी करायला लागलेत
पण एक गोष्ट लक्षात ठेवा
जर मी मूर्ती घडवू शकतो ना तर
त्याचे विसर्जन पण करू शकतो……

माझ्या विषयी वाईट बोलणारे कितीपण असू देत
पण मी कायम निवांतच राहणार…

राहणं थोडं simple असलं तरी चालेल
पण जगण्यात थोडा swag हवा…

कुणी साथ दिली नाही म्हणून
थांबायचं नसत
आपलं आपण स्वतःच्या हिमतीवर
चालायचं असत.

विषय तब्येतीचा असता
तर जंगलाचा राजा
हत्ती असता वाघ नाही

चुकी असल्यावर
नक्कीच माफी मागतो,
पण काही कारण नसताना
कोणाचा एक शब्द पण
ऐकून घेत नसतो

. Status Bhaigiri In Marathi

हृदयात माझ्या खूप जागा होती
पण काही जणांना माझ्या डोक्यात
बसायला आवडत…..

. Bhaigiri Whatsapp Status Marathi

मी आता फक्त शांत बसून जगाकडे
बघतो आहे
वेळ आल्यावर असं काही करेन ना
सगळ्या जगाचं लक्ष फक्त माझ्यावर असेल..

नाव हे आपल्याला कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा आपल्याला
Brand करता आला पाहिजे…..

माझे काम हीच माझी ओळख आहे
नाहीतर माझ्या नावाचे हजारो आहेत….

भावा आयुष्यात जिथे कोणाला पर्याय म्हणुन कोणी नसतं
तिकडे उत्तर म्हणुन मी स्वतः उभा असतो
आणि ते पण थाटात…….

आपला विजय तर सोडाच पण आपला पराभव बघून सुद्धा
शत्रूला घाम फुटला पाहिजे.

जिथे तुमची system हात टेकते ना
तिथून नेहमी माझी यंत्रणा सुरु होते…..

दुनियेच्या बाजारात
हा Attitude विकत भेटत नाही
तर तो स्वतः निर्माण करावा लागतो

एक जागा जिथं भरपूर
कमी लोकं राहतात…
आणि ती जागा म्हणजे लायकीत..!

शांत राहतो कारण
आपण घरच्यांच्या इज्जतीचा विचार करतो
नाहीतर
कुणाच्या बापाला पण घाबरत नाही..!

वाईट तर वाईट
कुठं चांगलं वागून लोकांनी
लय झेंडे गाडलेत

आम्ही वाईट लोक आहोत
वाईट वेळेतच कामी येतो.

वाचा: इंस्टाग्राम मराठी स्टेटस

. Fb Status Bhaigiri Marathi

हा माझा माज म्हणा किंवा रुबाब म्हणा
मी कायम असाच जगणार….

मला साथ देणारे माझ्या मनात
आणि माझा फायदा घेणारे माझ्या
डोक्यात कायम चे राहतात…..

काही लोक रस्त्याची धुळ पण नाही उडवू शकत
आणि मला उडवायची स्वप्ने बघतात आहेत…..

माझ्या मनातून उतरलेले सर्वे
सरळ माझ्या डोक्यात बसतात….

जो माझ्यासाठी एकदा येणार
मग त्याच्यासाठी मी हजार वेळा धावून जाणार….

तुम्ही मला तुमचा eg दाखवाच..
मग बघा मी पण तुम्हाला तुमचा Attitude दाखवतो…..

Attitude नाही माझ्यात
फक्त मोकळे पणाने जगायला आवडते
मला Attitude आहे तो फक्त
स्वार्थी लोकांसाठी

कोणालाही आपलं मानण्याची
चुकून ही परत मी
चूक नाही करणार..!

आयुष्य थोडंच आहे
घमंड नाही शौक ठेवतो आम्ही

आम्ही दुसऱ्यांना तेव्हाच नाव ठेवतो
जेव्हा ते आमच्या नावाचे
धिंडवडे उडवतात..

Bhaigiri status marathi | भाईगिरी मराठी स्टेटस

मी कसा आहे हे
दुसऱ्या कुणीतरी
मला सांगायची अजिबात गरज नाही…

मी ना कुठला भाऊ
आणि ना हि कुठला बादशहा
मित्रांसाठी फक्त नायक
आणि दुश्मनांसाठी खलनायक…

bhaigiri dialgue status marathi

खूप लोकांना माझ्या बद्दल
चुकीच्या कल्पना आहेत
पण मला त्या बदलायची
जरापण इच्छा नाही….

आपण जरी जिंकलो नाही तरी चालेल
पण समोरचा हा कायम हरलाच पाहिजे…

भावा तू अजून माझ्या समोर लहान आहेस कारण
पोरी फिरवण्याचा काळात
Incme Tax भरायची स्वप्ने बघतो मी

मला फक्त एकाच कळत
दोस्ती मरे पर्यंत
आणि दुश्मनी
विषय संपेपर्यंत..

फक्त बोलतच नाही
धमक पण आहे
जे ठरवलंय ते पुर्ण करायचं..

गेलं ते वर्ष
गेलं ते सामान
नवीन वर्ष नवीन सामान.

वाईट आहे
Advance आहे
Attitude पण आहे
पण कधी कोणाशी मतलबी म्हणून
नात नाही ठेवलं

मला कुणी अक्कल शिकवायची गरज नाही
मला चांगलंच कळतं
कोण किती शहाणं आहे..!!

bhaigiri status marathi dwnlad

खरं माहीत असेल
तर खोटं ऐकायला
मज्जा येते

तुझं कौतुक नको सांगुस मला
अरे तुझ्या सारखे रोजच येतात माझ्या कडे
आणि बोलतात भाऊ आमच्यावर लक्ष असू द्या

आपला रुबाब असा पाहिजे की
आपल्या वाकड्यात जाताना
समोरच्याने १०० वेळा विचार केला पाहिजे

चांगला सल्ला देणारा मित्र
सगळे कांड करून बसलेला असतो

बोलून वाईट होण्यापेक्षा
शांत राहून
पद्धतशीर कार्यक्रम करायचा.

Bhaigiri dialgue in marathi
Bhaigiri dialgue in marathi
अरे फुकट ची भाईगिरी करत नाही मी
मी जिकडे पण घुसतो ना तिकडे
भाई भाई करत लाईन लागते लोकांची

नेहमी हे लक्षात ठेवा की
थंड राहून षंड होण्यापेक्षा
अन्यायाविरुद्ध बंड करून
गुंड झालेलं मला मान्य आहे

माझ्या सोबत panga घ्यायचा आधी
दहा वेळा विचार कर भावा
तुझ्या phne च्या cntact मध्ये जितके नाहीत
त्याच्या दहा पटीने पोर तुझ्या घरा बाहेर
उभी राहतील माझ्या एका शीटीने

मला आता गरज आहे
नवीन लोकांची जे माझ्यावर जळतील
कारण जुने वाले तर आता प्रेम करायला लागलेत
ह्या भाईंवर

भावा जर तू मला A फॉर Attitude दाखवशील ना
तर तू B फॉर माझी भाईगिरी बघशील

Attitude च तर माझ्या समोर बोलूच नकोस तू
कारण ज्या Clumn मध्ये तू Male लिहतोस ना
त्या Clumn मध्ये मी भाई लिहतो…

मेरा जमाना प्यार से नहीं
बल्की मेरे भाईगिरी से चलता है

गर्दीमुळे माझं नावं नाही होत
तर माझ्या नावामुळेच गर्दी जमा होते

मुलींची इज्जत आणि
विरोधकांची धुलाई करायला
आपण आधीच नहीं विसरत.

आपण धमक्या देत नाही
डायरेक्ट Game वाजवतो
कारण आपला पॅटर्नच वेगळा आहे..

ज्यांच्यापासून मी लांबच राहतो
त्यांनी समजून घ्यावं की
आपण आपली लायकी दाखवलेली आहे

मोठं होण्यासाठी
तुमच्या आशीर्वादाची गरज नाही
बस तुमच्या शिव्या पुरेश्या आहेत..

. भाईगिरी शायरी मराठी

कोणाला लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली ना
कि लोक आपल्यालाच घोडा लावतात.

बोलून वाईट होण्यापेक्षा
शांत राहून
पद्धतशीर कार्यक्रम करायचा.

मला भाई बोलायचं हक्क फक्त मी माझ्या
मित्रांना दिला आहे
नाहीतर दुश्मन तर मला अजून
बापच समजतात…

dsti bhaigiri status marathi

माझ्या मस्तकाच्या पुस्तकात बसण्याचं काम करू नका
नाहीतर ते पानं फाडण्यात येईल…

हिरो वाली style
आणि गुंडांवाली हरकत
मी वेळ आल्यावर दाखवतो…

तुम्हाला जर मी कुठे
कमी वाटत असेल ना
तर जास्त माजू नका…
कारण हि तर फक्त सुरवात आहे….

माझ्या मागे सर्वे भुंकतात
त्याने मला घंटा फरक नाही पडत..
कारण समोर येऊन मला बोलायची कोणाची
हिम्मत नाही
हीच तर माझी दहशत आहे….

आम्ही कधी ptin मध्ये राहत नाही तर
नेहमी Target मध्ये राहतो.

खरं बोललं की
लोकांच्या बुडाला आग लागते

मला माज आहे म्हणून तर
मी इतका गाजतोय….

Bhaigiri shayari marathi

दिडदमडीची औकात नसऱ्यांनी
अकड दाखवण्याच्या गोष्टी करू नये

दररोज ऐकून घ्यायला तुझ्या
बापाच नाही खात आम्ही

कोणाला लायकीपेक्षा जास्त इज्जत दिली ना
कि लोक आपल्यालाच घोडा लावतात.

आयुष्य खूप सुंदर आहे
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या आपल्या लक्षात आल्या पाहिजे

हृदयात माझ्या खूप जागा होती
पण काही जणांना माझ्या डोक्यात
बसायला आवडत

Bhaigiri shayari marathi | भाईगिरी शायरी मराठी

जी लोकं
मला Persnally ओळखत नाहीत
त्या लोकांच बोलणं ही मी
Persnally घेत नाही.

मुलींची इज्जत आणि
विरोधकांची धुलाई करायला
आपण आधीच नहीं विसरत.

येता जाताना रुबाब नाही दाखवायचा
जर तुम्ही लायकीत रहाल तरच
तुम्हाला तुमच्या औकातीप्रमाणे वागवलं जाईल

attitude bhaigiri status marathi

माझं आयुष्य हे खूप सुंदर आहे
फक्त माझ्यावर जळणारे तेवढे वारले पाहिजेत

माणूस हा एकवेळ कडवा असावा
पण गोडबोल्या भडवा नसावा

आपण धमक्या देत नाही
डायरेक्ट Game वाजवतो
कारण आपला पॅटर्नच वेगळा आहे.

जगणं Ryal आहे हो
Attitude वगरे
तसलं काही नाही

खुप दाखवली माणूसकी
आता आपण ज्याच्या त्याच्या
लायकीनुसार वागणार

फक्त माझा आशीर्वाद घे
आणि इथून निघ

माझ्या मागे सर्वे भुंकतात
त्याने मला घंटा फरक नाही पडत..
कारण समोर येऊन मला बोलायची कोणाची
हिम्मत नाही
हीच तर माझी दहशत आहे

लोकं तुम्हाला नेहमी नावं ठेवतील
पण तुम्ही त्या नावाचं Brand बनवा

हा माझा माज म्हणा किंवा रुबाब म्हणा
मी कायम असाच जगणार

दर्जा म्हणजे काय
हे मला बघूनच कळते.

कोणालाही आपलं मानण्याची
चुकून ही परत मी
चूक नाही करणार.

तुम्हाला जर मी कुठे
कमी वाटत असेल ना
तर जास्त माजू नका…
कारण हि तर फक्त सुरवात आहे

Bhaigiri dialgue in marathi

आम्ही कधी ptin मध्ये राहत नाही तर
नेहमी Target मध्ये राहतो.

रक्तात पण माझ्या अजुन राग आहे
म्हणून तर मी थंड नाही गरम आहे

attitude bhaigiri status marathi

हिरो वाली style
आणि गुंडांवाली हरकत
मी वेळ आल्यावर दाखवतो

मोठं होण्यासाठी
तुमच्या आशीर्वादाची गरज नाही
बस तुमच्या शिव्या पुरेश्या आहेत

तुमचं असं आहे कि ज्याची हवा
त्याला तुमचा मुजरा..
आणि माझं असं आहे कि
ज्याची हवा त्याला तुडवा

Attitude नाही माझ्यात
फक्त मोकळे पणाने जगायला आवडते
मला Attitude आहे तो फक्त
स्वार्थी लोकांसाठी

दुसऱ्यांवर जळून काय होत शेठ
असेल दम तर बरोबरी कराना

जितके तुम्ही माझ्या विरोधात
तितकाच मी तुमच्या रुबाबात

माझ्या विषयी वाईट बोलणारे कितीपण असू देत
पण मी कायम निवांतच राहणार

आयुष्य थोडंच आहे
घमंड नाही शौक ठेवतो आम्ही

राहणं थोडं simple असलं तरी चालेल
पण जगण्यात थोडा swag हवा

new bhaigiri status marathi

शांत राहतो कारण
आपण घरच्यांच्या इज्जतीचा विचार करतो
नाहीतर
कुणाच्या बापाला पण घाबरत नाही.

जिथे तुमची system हात टेकते ना
तिथून नेहमी माझी यंत्रणा सुरु होते

नाव हे आपल्याला कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा आपल्याला
Brand करता आला पाहिजे

हो झालोय मी change
कारण ld Versin
Update करावंच लागत

मला साथ देणारे माझ्या मनात
आणि माझा फायदा घेणारे माझ्या
डोक्यात कायम चे राहतात

कुणी साथ दिली नाही म्हणून
थांबायचं नसत
आपलं आपण स्वतःच्या हिमतीवर
चालायचं असत.

new bhaigiri status marathi

मी कधी विरोधकांचा विरोध नाही करत
तर शांत बसून त्यांचा कार्यक्रम करतो

विषय तब्येतीचा असता
तर जंगलाचा राजा
हत्ती असता वाघ नाही

आम्ही दुसऱ्यांना तेव्हाच नाव ठेवतो
जेव्हा ते आमच्या नावाचे
धिंडवडे उडवतात

चुकी असल्यावर
नक्कीच माफी मागतो,
पण काही कारण नसताना
कोणाचा एक शब्द पण
ऐकून घेत नसतो

माझ्या मनातून उतरलेले सर्वे
सरळ माझ्या डोक्यात बसतात

माझ्या सोबत राहून
आता माझी बरोबरी करायला लागलेत
पण एक गोष्ट लक्षात ठेवा
जर मी मूर्ती घडवू शकतो ना तर
त्याचे विसर्जन पण करू शकतो

मराठी स्टेटस दादागिरी | dadagiri status in marathi text

खरं बोललं की
लोकांच्या बुडाला आग लागते

मी कधीच कोणाला कमी समजत नाही
फक्त मला कमी समजायची चूक तुम्ही पण करू नका

काही लोक रस्त्याची धुळ पण नाही उडवू शकत
आणि मला उडवायची स्वप्ने बघतात आहेत

वाघ कोणी पण असुदेत
पण शिकार ही नेहमी मीच करणार

तुम्ही मला तुमचा eg दाखवाच..
मग बघा मी पण तुम्हाला तुमचा Attitude दाखवतो

लक्षात ठेवा जेव्हा तुमची कामे सरळ मार्गानी होत नाहीत ना
तेव्हा तिथे माझी भाईगिरी कामाला येते

मला माज आहे म्हणून तर
मी इतका गाजतोय

मला publicity ची गरज कधी
पडलीच नाही.
कारण माझ्या विरोधामधले कामगार आहेत
माझा प्रचार करायला

जो माझ्यासाठी एकदा येणार
मग त्याच्यासाठी मी हजार वेळा धावून जाणार

भावा विषय किती वाढवायचा हे तू ठरव
पण तुझा विषय कधी आणि कसा
clse करायचा हे आता मीच ठरवणार

दिडदमडीची औकात नसऱ्यांनी
अकड दाखवण्याच्या गोष्टी करू नये

जो मला मानतो त्यालाच मी मानतो
बाकीच्यांना मी उलटा टांगतो

भावा आयुष्यात जिथे कोणाला पर्याय म्हणुन कोणी नसतं
तिकडे उत्तर म्हणुन मी स्वतः उभा असतो
आणि ते पण थाटात

खुन्नस नको देऊस बाळा
मोकळं फिरणं बंद होईल तुझं

मी आता फक्त शांत बसून जगाकडे
बघतो आहे
वेळ आल्यावर असं काही करेन ना
सगळ्या जगाचं लक्ष फक्त माझ्यावर असेल

वाट पाहतोय
तुझ्या त्या एका चुकीची
ती झाली की विषय झालाच समज

आपला विजय तर सोडाच पण आपला पराभव बघून सुद्धा
शत्रूला घाम फुटला पाहिजे.

कितीही येऊ द्या आयुष्यात
पण आपण आपली life
राजा सारखीच जगायची

dadagiri status in marathi text

दररोज ऐकून घ्यायला तुझ्या
बापाच नाही खात आम्ही

आभार मानतो तुमचे,
तुम्ही आयुष्यातून गेलात
आणि आमची प्रगती होण्यास सुरुवात झाली

dsti bhaigiri status marathi

वाईट तर वाईट
कुठं चांगलं वागून लोकांनी
लय झेंडे गाडलेत

दुनियेच्या बाजारात
हा Attitude विकत भेटत नाही
तर तो स्वतः निर्माण करावा लागतो

गेलं ते वर्ष
गेलं ते सामान
नवीन वर्ष नवीन सामान.

आम्ही वाईट लोक आहोत
वाईट वेळेतच कामी येतो.

एक जागा जिथं भरपूर
कमी लोकं राहतात…
आणि ती जागा म्हणजे लायकीत

माझे काम हीच माझी ओळख आहे
नाहीतर माझ्या नावाचे हजारो आहेत

माझ्या सोबत panga घ्यायचा आधी
दहा वेळा विचार कर भावा
तुझ्या phne च्या cntact मध्ये जितके नाहीत
त्याच्या दहा पटीने पोर तुझ्या घरा बाहेर
उभी राहतील माझ्या एका शीटीने

नेहमी स्वतःच्या लायकीत रहा बाळा
नाहीतर कधीच भावकीत दिसणार नाहीस

वाईट आहे
Advance आहे
Attitude पण आहे
पण कधी कोणाशी मतलबी म्हणून
नात नाही ठेवलं

मला आज जरी एकटा सोडल ना
तरी लाखो लोक जोडायची ताकत
आज सुद्धा आहे माझ्यात,
लोक मला माझ्या नावानी नाही
तर स्वभावानी ओळखतात.

फक्त बोलतच नाही
धमक पण आहे
जे ठरवलंय ते पुर्ण करायचं

जितके तुम्ही माझ्या विरोधात
तितकाच मी अजुन रुबाबात

मला कुणी अक्कल शिकवायची गरज नाही
मला चांगलंच कळतं
कोण किती शहाणं आहे..!!

भावा जरा स्वतःच्या लायकीत रहा
नाहीतर तुला रद्दीत विकू

मी कसा आहे हे
दुसऱ्या कुणीतरी
मला सांगायची अजिबात गरज नाही

dadagiri status in marathi text
dadagiri status in marathi text
मी घाबरून नाही भावा
तर सगळा matter शांत करून
गप्प बसलो आहे

मला आता गरज आहे
नवीन लोकांची जे माझ्यावर जळतील
कारण जुने वाले तर आता प्रेम करायला लागलेत
ह्या भाईंवर

आज दुर्लक्ष करतेस ना
उद्या Ggle करशील.

मी ना कुठला भाऊ
आणि ना हि कुठला बादशहा
मित्रांसाठी फक्त नायक
आणि दुश्मनांसाठी खलनायक

लाट भलेही कोणाची पण काय असेना.
पण थाट हा नेहमी आपलाच असणार

भावा जर तू मला A फॉर Attitude दाखवशील ना
तर तू B फॉर माझी भाईगिरी बघशील

भावा गर्दीमुळे माझं कधी नाव होत नाही
तर गर्दी माझ्या नावामुळे होते

खूप लोकांना माझ्या बद्दल
चुकीच्या कल्पना आहेत
पण मला त्या बदलायची
जरापण इच्छा नाही

पुढे काय होणार आहे माहीत नाय
पण जे काही होणार ना
त्याची चर्चा मजबूत होणार आहे.

Attitude च तर माझ्या समोर बोलूच नकोस तू
कारण ज्या Clumn मध्ये तू Male लिहतोस ना
त्या Clumn मध्ये मी भाई लिहतो

लोकं विसरतात
आणि मी
तेच लक्षात ठेवतो.

आपण जरी जिंकलो नाही तरी चालेल
पण समोरचा हा कायम हरलाच पाहिजे

थोडा attitude आणि eg असायला हवा
कारण किंमत दिली की लोकं
गंमत करायला लागतात.

हे पण नक्की वाचा – आ वरुन मुलांची नावे

मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला Bhaigiri marathi status आवडला असेल मित्रांनो जर तुम्हाला Bhaigiri marathi dialogue, Bhaigiri shayari in marathi आवडली असेल तर या लेख ला नक्की शेअर करा.

Leave a Comment