Nokia चा सर्वात चांगला आणि बेस्ट 5g phone कमी किमतीत मार्केटमध्ये ट्रेंड करत आहे.
Mumbai: मित्रांनो भारतीय मार्केटमध्ये ग्राहकांमध्ये एक बार पुन्हा जागा बनवण्यासाठी नोकिया कंपनी वेळेवर नवनवीन बदल करत आहे आणि नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत आहे. नोकिया कंपनीने सध्याच 5g स्मार्टफोन लॉन्च केलेला आहे सुरुवातीला बातमी आली होती. की नोकिया कंपनी 2022 ची दुसरी सहा महिन्यांमध्ये नोकिया एक्स आणि जी सिरीज फाईव्ह जी स्मार्टफोन लॉन्च करणार आहे यामध्येच Nokia X30 5g आणि Nokia G स्मार्टफोन लिक झाले त्यांची आता लॉन्चिंग होणार आहे. अशा मध्ये आपण उमेद लावू शकतो की नोकिया लवकरच मार्केटमध्ये उतरणार आणि नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार.
Nokia G80 5G चे फिचर्स |Nokia G80 5G Specifications in Marathi
Nokia G80 5G स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप पाहायला मिळतो मोबाईलच्या लेवल नुसार तुम्हाला माहित पडते की यामध्ये tTA-1490 मध्ये single sim varient आहे परंतु TA-1479 आणि TA-1481 मध्ये Dual Sim Slot आहेत. Nokia G80 5G स्माटफोन मध्ये 4500mah ची बॅटरी आहे आणि हा स्मार्टफोन लवकरात लॉन्च होणार आहे. नोकिया स्मार्टफोन आणि त्यासोबतच स्नॅपड्रॅगन 480 प्लस 5G processor या mobile मध्ये असेल.
Nokia G400 5G Launch झाला आहे.
मित्रांनो Nokia G400 5G स्मार्टफोनची किंमत 1980 रुपये आहे. या मोबाईल फोनला तुम्ही ई-कॉमर्स वेबसाईट आणि डिटेल आउटलेट वरून विकत घेऊ शकतात या मोबाईल मध्ये तुम्हाला 6.5 inch HD IPS LCD Display मिळतो. ज्यामध्ये 120hz चा रिफ्रेश रेट सोबत येतो. जर या मोबाईलची Battery ची गोष्ट केली तर यामध्ये तुम्हाला 5000mah बॅटरी येते आणि 15wat चार्जिंग सपोर्ट तुम्हाला यामध्ये मिळते.