132 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शुभेच्छा मराठीत | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

132 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शुभेच्छा मराठीत | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi

132 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शुभेच्छा मराठीत | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi


जय भीम मित्रांनो आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जन्मोत्सवा निमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी 14 एप्रिल साठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्टेटस घेऊन आलेलो आहोत जे तुम्हाला खूपच आवडतील आणि ते स्टेटस तुम्ही तुमच्या व्हाट्सअप वर आणि सोशल मीडियावर वापरू शकतात.

dr Babasaheb Ambedkar Biography in Marathi


सर्वांना नमस्कार, या निबंधात बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विशेष कार्यक्रमाद्वारे साजरी करण्यात येणार असल्याचे डॉ. आंबेडकर जयंती, ज्याला भीम जयंती किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस म्हणूनही ओळखले जाते, हा एक महत्त्वपूर्ण भारतीय सण आणि उत्सव आहे. बाबासाहेब आंबेडकर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा! हा दिवस भारतासह दरवर्षी 14 एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा एक सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक प्रसंग आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हा दिवस सुट्टीचा असतो. आंबेडकरी लोक हा दिवस “समता दिन” म्हणून साजरा करतात, तर महाराष्ट्र सरकार हा दिवस “ज्ञान दिन” म्हणून पाळते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 132 व्या जयंती, 14 एप्रिल 2023 रोजी अभिवादन पाठवले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीनिमित्त संदेश डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी भीमजन्मभूमी स्मारक, दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि इतर ठिकाणे, तसेच संबंधित शहरांमध्ये एकत्र आले आहेत. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शहरे, गावे, तसेच शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे तसेच असंख्य बौद्ध विहारांमध्ये. भारतासह जगभरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती एसएमएस मराठीत. जागतिक स्तरावर 100 हून अधिक देश आंबेडकर जयंती साजरी करतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती म्हणून ओळखली जाणारी स्थानिक सुट्टी नेहमी 14 एप्रिल रोजी पाळली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनुसार, खालील राज्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती राज्ये आहेत: आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल. भीम जयंती दिन ही फेडरल मान्यताप्राप्त सुट्टी आहे. Status Of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti In Marathi तर मित्रांनो चला पाहूया डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष


Best Dr Babasaheb Ambedkar Jayanti Quotes In Marathi (बेस्ट डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कोट्स इन मराठी)


मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू
जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची..!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!!

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…

132 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शुभेच्छा मराठीत | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार धन | Dr. Ambedkar Jayanti Wishes In Marathi

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दैवत मानले जाते. डॉ. आंबेडकरांची माहिती आणि त्यांची महती आपल्या सर्वांना ज्ञात आहेच त्यांचे विचार हे आपल्या आयुष्याला एक उत्तम दिशा देतात. असेच काही ठराविक सुविचार खास तुमच्यासाठी

पुरुष नश्वर आहेत. कल्पना देखील आहेत. एखाद्या झाडाला जितके पाणी पिण्याची गरज आहे तितकी एखाद्या कल्पनेला प्रसाराची आवश्यकता असते. अन्यथा दोघेही मुरझुण मरतील.
जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे काही स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी उपयोगात नाही.
आपल्याला कमीपणा येईल असा पोषख करू नका
पाण्याचा एक थेंब ज्या समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावते, त्याऐवजी, माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही. मानवी जीवन मुक्त आहे. तो केवळ समाजाच्या विकासासाठी नव्हे तर स्वतःच्या विकासासाठी जन्माला आला आहे.
आम्हाला हे स्वातंत्र्य का आहे? आम्हाला हे स्वातंत्र्य आहे जेणेकरून आम्ही आपल्या सामाजिक व्यवस्थेमध्ये सुधारणा करू शकू जे आपल्या असमानतेने, भेदभावाने आणि आपल्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात असलेल्या इतर गोष्टींनी परिपूर्ण आहे.

132 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शुभेच्छा मराठीत | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi


शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी आहे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा | Dr. Babasaheb Ambedkar Quotes In Marathi
शिका! संघटित व्हा! संघर्ष करा!


बुद्धीचा विकास करणे हेच मानवाचे नेहमी धैर्य असले पाहिजे
स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबुतीवर विश्वास ठेवा
स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


सेवा जवळून, आदर आतून आणि ज्ञान आतून असावे
काम लवकर करायचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका – आंबेडकर


जे खरे आहे तेच बोलावे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर


शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो आधीच मेलेला असतो
शाळा हे सभ्य नागरीक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे – डॉ. आंबेडकर


भगवान बुद्धांनी सांगितलेली तत्त्वे अमर आहेत पण बुद्धांनी मात्र तसा दावा केला नाही. कालानुरूप बदल करण्याची सोय त्यात आहे. एवढी उदारता कोणत्याही धर्मात नाही.
आम्ही पहिले आणि शेवटी एक भारतीय आहोत.


Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष मराठी)

132 व्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शुभेच्छा मराठीत | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi


दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला घडवून गेले
अरे या मूर्खाना अजून कळत कस नाही
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे HD फोटो


जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||


राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,
|| जय भीम ||

Dr Babasaheb Ambedkar Song Download

१४ एप्रिल म्हणजे
आमच्या जीवनाची पहाट
१४ एप्रिल म्हणजे मानवतेची लाट
१४ एप्रिल म्हणजे सुखाची भरभराट
१४ एप्रिल म्हणजे समृद्धीची वाट
१४ एप्रिल म्हणजे मनूचा थरथराट
१४ एप्रिल म्हणजे बुदधाशी गाठ
१४ एप्रिल म्हणजे विजयाचा थाट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
132 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष इन मराठी)


निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार

ज्याने सर्वांना समजले एक समान,
असे होते आमचे बाबा महान.
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने.
जय भीम जय शिवराय 💙🧡

Bhim Jayanti Jayanti Wishes In Marathi 2023 (भीम जयंती विशेष 2023)


जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा 🎉

सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती
तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
जयंती माझ्या बाबांची.
जय भीम !! 💙
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||
सागराचे पाणी कधी आटणार नाही
भिमाची आठवण कधी मिटणार नाही
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्व भीम सैनिकांना हार्दिक शुभेच्छा


Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Wishes In Marathi (132 व्या भीम जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा)


ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली
नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.
अश्या महामानवाच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा…||
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी,
आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले,
अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न,
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!💐💐
🙏 जय भीम..!! 🙏


Bhim Jayanti Quotes in Marathi 2023 | भीम जयंती कोट्स मराठी


✍”जगातला एकमेव व्यक्ती,
ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता,
आपल्या लेखणीच्या बळावर,
सामाजिक, राजनीतिक, धार्मिक,
अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणली..
अशा महान युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ,
जगात भारताची मान आदराने उंचावणारे
विश्वरत्न राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव,
जगातील आदर्श राज्यघटनाकार,
भारतरत्न, डॉ.भीमराव रामजी आंबेडकर
यांच्या 132 व्या जयंती उत्सवानिमित्त,
सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा..!
व मानाचा जयभीम..!! 💐💙💐🙏🙏

Dr Ambedkar Jayanti Quotes in Marathi | आंबेडकर जयंती कोट्स मराठीत 2023


जगातला असा एकमेव विद्यार्थी
ज्यांचा शाळेचा पहिला दिवस
‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,
अशा महान “विद्यार्थ्याची” जयंती आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Quotes in Marathi (डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोट्स 2023)


हवा वेगाने नव्हती,
हवे पेक्षा त्यांचा वेग होता..
अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा
इरादा नेक होता….!
असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर
लाखात नाही तर जगात एक होता….!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
जय भीम! जय शिवराय..!

Quotes on Ambedkar Jayanti in Marathi 2023 (132 व्या भीम जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा)


विश्वरत्न,
भारतरत्न,
प्रज्ञासूत्र,
क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार,
उद्धारकर्ते,
महामानव,
परमपूज्य,
बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
132 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

कोणालाही जमणार नाही,
अशी क्रांती करून दावली..
जातीयवाद्याला देऊन टक्कर,
चवदार ओंजळ भरून दावली..
निसर्ग नियमाप्रमाणे,
पाणी आग विझवते..
पण माझ्या भिमाने तर,
पाण्यालाच आग लावली..
जय भीम!
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Bhim Jayanti Shubhechha in Marathi | भीम जयंती शुभेच्छा मराठी 2023


नमन त्या पराक्रमाला,
नमन त्या देशप्रेमाला,
नमन त्या ज्ञान देवतेला,
नमन त्या महापुरुषाला,
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना.. 🙏
आपणास डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
|| जय भीम ||

मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची..
तुम्ही देवही नव्हता, तुम्ही देवदूतही नव्हते,
तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे
खरे महामानव होते..
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||

दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला..
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला..
ज्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त,
सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

नाव त्यांचे आहे साऱ्या जगाच्या ओठांवर…
असतील किती नोटांवले.. पण, कायदा भीमाचा,
नाचवतोय साऱ्यांना, एका बोटावर…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा..!

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक (भारतीय संविधान)
लिहिले की, ज्याने भारत देश चालतोय..
डॉ. बाबसाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा..!

Bhim Jayanti Shayari in Marathi | भीम जयंती शायरी मराठी 2023


सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा..!

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

Ambedkar Jayanti Wishes In Marathi | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा


नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||

राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,
|| जय भीम ||

ज्याने सर्वांना समजले एक समान,
असे होते आमचे बाबा महान.
सर्वांना स्वतंत्र आणि आनंदाने जगायला शिकवले भीमाने,
स्वतंत्र आणि समानतेचा नारा दिला भीमाने.
जय भीम जय शिवराय 💙🧡

निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे,
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
|| जय भीम ||

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू
जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची..!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय भीम

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन चरणी त्यांचे…
अश्या महामानवाच्या हार्दिक शुभेच्छा
जय भीम

सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!
जय भीम

ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली
नाहीत,
त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)
लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.
अश्या महामानवाच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा…||

मित्रांनो जर आमच्याकडून या लेखामध्ये काही चुकीची माहिती आलेली असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा जेणेकरून आम्ही त्याला एडिट करून ती माहिती अपडेट करू शकतो.
मित्रांनो या भीम जयंतीच्या विशेष तुमच्या मित्र मैत्रिणी नातेवाईकांशी आणि सोशल मीडियावर नक्कीच शेअर करा. 💙

Leave a Comment