Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आज आपण या लेखामध्ये आपण बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश (Buddha Purnima Wishes) तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत जे तुम्हाला खूप आवडतील. जर तुम्हाला हे बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश आवडले तर ते तुम्ही तुमच्या मित्रांची नक्की शेअर करावे.

Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश
Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

हजारो वाईट शब्द बोलण्यापेक्षा मौन हा एकमेव असा मार्ग आहे ज्याने आपणास जीवणात सुख शांती लाभत असते.
भगवान बुद्ध जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

जो व्यक्ती बोलताना तसेच कुठलेही कर्म करताना शांत असतो तो असा व्यक्ती असतो ज्याला सर्व दुखांपासुन मुक्ती प्राप्त झाली आहे.
गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपणास शुभेच्छा!

नक्की वाचा – Marathi Status On Life

आपल्या मनात आचरणात
गौतम बुद्ध यांच्या
विचारांची पेरणी होवो
आपणास अणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना
बौदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

बुदध एक विचार आहे दुराचार नव्हे
बुदध एक शांती आहे हिंसा नव्हे
बुदध प्रबुद्ध आहेत युदध नव्हे
बुदध पावन आहेत थोतांड नव्हे
आपणास बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश
Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

Happy Buddha Purnima Quotes In Marathi

ज्यांनी संपूर्ण जगाला शांती अणि अहिंसेचा मार्ग दाखवला
दया क्षमा शांतीची शिकवण दिली
अशा विश्व व़ंदनीय गौतम बुद्ध
यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

सुख प्राप्त करण्याचा कुठलाही मार्ग नाही
त्यापेक्षा आहे त्यात आनंदी राहावे हाच
सुख प्राप्त करण्याचा एकमेव उपाय आहे.
नमो बुदधाय !
बुदध पौर्णिमेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

Gautam Buddha Quotes In Marathi

जीवनात संकट अडीअडचणी
समोर आल्यावर
गौतम बुद्ध यांच्या प्रमाणे शांत राहावे

बुदध शरणं गच्छमि धम्म शरणं गच्छमि संघ शरणं गच्छमि
आपणास अणि आपल्या परिवारास बुद्ध पौर्णिमेच्या खुप खुप शुभेच्छा!

जगाला युदधाची नव्हे बुदधांची आवश्यकता आहे
भगवान बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश
Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

कधीही कोणाची ईर्षया करू नये दुसरयाची ईर्षया केल्याने आपणास मन शांती लाभत नसते.
बुदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Buddha Purnima Quotes In Marathi

शांतता ही नेहमी मनातुन प्राप्त होते तिचा बाहेर कुठेही शोध घेतल्यास ती कधीही प्राप्त होत नाही.
बुदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्याप्रमाणे एक लहानशी मेणबत्ती हजारो मेणबत्तींना प्रकाश देते त्याचप्रमाणे गौतम बुद्ध यांच्या एका विचारामुळे आपले संपूर्ण आयुष्य बदलू शकते.

रागामध्ये चूकीचे शब्द तोंडून निघण्यापेक्षा मौन पाळणे कधीही चांगले असते. याने शांतता प्रस्थापित होते.

बुदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्याला आपल्या रागासाठी शिक्षा प्राप्त होत नाही तर रागाकडुन शिक्षा प्राप्त होत असते.

Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश
Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

भगवान बुद्ध जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा!

जीवनातील प्रत्येक अनुभव महत्वाचा आहे
कारण प्रत्येक अनुभवातुन आपणास काहीतरी चांगली शिकवण प्राप्त होते.

Gautam Buddha Images in Marathi

बुद्ध जयंतीनिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा! .

Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश
Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

शंका ही कुठल्याही नात्यातील खुप गंभीर समस्या आहे कारण आपल्या मनात शंका उत्पन्न झाल्यानंतरच नात्यात दुरावा निर्माण होऊ लागतो.

भयाने व्याप्त असलेल्या ह्या जगात फक्त भक्त दयाशील वृत्तीचा व्यक्ती निर्भयपणे राहु शकतो.

वैशाख पौर्णिमेच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

हे पण वाचा – Good Morning Quotes in Marathi

Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश
Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

क्षमा म्हणजे चुरगळ्ल्यानंतरही फुलांच्या पाकळीतुन येणारा सुगंध आहे.

आपण वादळाला शांत करू शकत नाही पण स्वताला शांत करूच शकतो यानंतर वादळ आपोआप शांत होईल.

सत्य हे स्वयंप्रकाशित असते.

buddha quotes in marathi good morning

क्रोधाला प्रेमाने जिंकता येत पापाला सदाचाराने जिंकता येते लोभाला दानाने अणि असत्याला सत्याने जिंकता येत असते.

पृथवीवरील घनदाट वृक्षांच्या छायेपेक्षा विवेक रूपी वृक्षाची छाया ही अधिक असते.

मी काय केले हे बघण्यापेक्षा मी काय करू शकतो हे बघायला हवे.

भुतकाळ निघुन गेला आहे भविष्यात काय होईल हे देखील आपणास माहीत नाही म्हणून आपण नेहमी वर्तमानात आनंदी राहायला शिकायला हवे.

आपल्या अस्तित्वाचे रहस्य म्हणजे कधीही कोणाची भीती न बाळगता जगणे
कधीही कोणाची भीती बाळगत त्याच्यावर विसंबून राहत जगु नये.
बुदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश
Happy Buddha Purnima Wishes In Marathi | बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा संदेश

बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी आपले घर आनंद अणि साधनेने भरलेले असो जो येईल आपल्या मनाजवळ तो नेहमी आनंदाने भरलेला असो.
बुदध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रेम शांती हीच आहे भगवान बुद्ध यांची दिशा

बुदध पौर्णिमेच्या मंगलमयी दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा!

मित्रांनो जर तुम्हाला हे बुध्द पूर्णिमा विशेष (Buddha Purnima Wishes in Marathi) आवडले असतील तर तुमच्या मित्रांशी नक्कीच शेअर करा.

Leave a Comment