Maharashtra Board HSC Result 2023: 12 वी चा आज निकाल या वेबसाईट वर पहा

Maharashtra Board HSC Result 2023 Date and Time: सीबीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra Board Result 2023) निकालांकडे विद्यार्थ्यांसह पालकांचं लक्ष लागलं आहे. 12 वीचे निकाल आज , गुरुवारी (25 मे)जाहीर करण्यात येणार आहे.

 

येथे पहा एक क्लिक वर १२ वी निकाल

HSC 12Th RESULT 2023

 

 

 निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्र 12 वी टॉपर्स 2023 ची घोषणा केली जाईल.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी – मार्च २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज  दि.२५ मे २०२३ रोजी दु.२:००वा. ऑनलाईन जाहीर होईल.

Maharashtra Board HSC Result 2023

 

येथे पहा एक क्लिक वर १२ वी निकाल

HSC 12Th RESULT 2023

 

पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळावर उद्या दुपारी २ नंतर उपलब्ध होतील.

Leave a Comment