Kadaba Kutti Yojana: कडबा कुट्टी मशीनसाठी शासन देणार 20 हजार रुपये अनुदान, लगेच करा तुमचा ऑनलाईन अर्ज

Kadba Kutti Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आपल्याला तर माहितीच आहे. की राज्यातील सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी व मदतीसाठी नवीन नवीन योजना राबवत असते. जेणेकरून शेतकऱ्यांना त्या योजना मार्फत काही ना काही फायदा होऊ शकेल. व शेतकरी त्या योजनांचा लाभ घेऊ शकतील. आज आपण या बातमीच्या माध्यमातून एका नवीन योजनेअंतर्गत माहिती घेणार आहोत. ती म्हणजे कडबा कुट्टी योजना.

 

मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे की भारतातील प्रमुख व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायामध्ये शेतकऱ्यांना गाईंची गरज असते. त्यामुळे गाईंना चारा देण्यासाठी कडबा कुट्टी यंत्राची देखील खूपच गरज असते. यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांना अनुदानावरती कडबा कुट्टी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. कोणत्या शेतकऱ्यांना किती अनुदान मिळणार आहे. याच्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहूया.

 

या योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

तर मित्रांनो आता जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांच्या गुरांसाठी जो चारा तोडला जातो. त्या चाऱ्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप चारा वाया जातो. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा हा चारा वाया जाणार नाही, कारण सरकारने आता कडबा कुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. तर मित्रांनो जे अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांना आता 50 टक्के अनुदान म्हणजेच वीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे.तर मित्रांनो जे काही महिला शेतकरी आहेत किंवा लहान शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा वीस हजार रुपये अनुदान हे आता शासन देणार आहे. तसेच याबरोबरच कडबा कुट्टी साठी आणि शेतकऱ्यांना आता सोळा हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.

 

या योजनेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Leave a Comment