नवरात्री व घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस | Navratri Wishes in Marathi 2022
नवरात्री व घटस्थापनेच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस | Navratri Wishes in Marathi 2022 मित्रांनो आपल्या देशात दरवर्षी अनेक सण साजरे केले जातात. त्यामध्ये नवरात्री हा सुद्धा खूप महत्त्वाचा सण आहे जो दरवर्षी साजरा केला जातो. नवरात्रीपासून 9 दिवसापर्यंत देवीची पूजा अर्चना केली जाते आणि 9 दिवसानंतर दसरा येतो. नवरात्रीची सुरुवात ही घटस्थापनेपासून केली जाते. (Ghatasthapna Wishes … Read more