Assembly Monsoon Session : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून सुरू होणार, अजित पवारांच्या बंडाचे उमटणार पडसाद!

Maharashtra Monsoon Session 2023: महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली. 17 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान होणार अधिवेशन Monsoon Session of Maharashtra Legislative Assembly: महाराष्ट्र  विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची (Maharashtra Monsoon Session 2023) तारीख ठरली आहे. यंदाचं पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) 17 जुलैपासून सुरु होणार असून ते 14 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. हे अधिवेशन मुंबईत (Mumbai News) … Read more