Maharashtra Tait Exam Result 2023 रिलिज झाला आहे, येथे तपासा.

Maharashtra Tait Exam Result 2023 रिलिज झाला आहे, येथे तपासा. महाराष्ट्र TAIT परीक्षेचा निकाल 2023 mscepune.in वर प्रसिद्ध झाला, येथे तपासा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने (MSCE) शुक्रवारी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) निकाल 2023 जाहीर केला. 22 फेब्रुवारी ते 03 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात आलेल्या TAIT परीक्षेसाठी सुमारे 3 लाख उमेदवार बसले होते … Read more