Marathi Non Veg Joke: बायको : नाश्त्याला चपातीबराेबर मध देऊ का?

बायको : नाश्त्याला चपातीबराेबर मध देऊ का?नवरा : नको ते मध माश्यांच्या तोंडातून आलेला असतो मी तोंडातून आलेलं खात नाहीबायको : मग अंडी ? देऊ का?