घरबसल्या Coding शिकून कमवा लाखो रुपये जाणून घ्या काय करावे लागेल? How To Learn Coding

घरबसल्या Coding शिकून कमवा लाखो रुपये जाणून घ्या काय करावे लागेल? How To Learn Coding

घरबसल्या Coding शिकून कमवा लाखो रुपये जाणून घ्या काय करावे लागेल? How To Learn Coding

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेख मध्ये घरबसल्या कोडींग कशी शिकावे (How To Learn Coding In Marathi) आणि त्यामधून आपण लाखो रुपये कसे कमवावे ते जाणून घेणार आहोत.

सध्याचे युगे ऑनलाइन युग आहे आणि लोक घरबसल्या लाखो करोडो रुपये कमवत आहेत. आणि या ऑनलाइन युगामध्ये आपल्याकडे एक स्किल्सनेही महत्त्वाचे आहे विना स्किल्स चे आपल्याला कोणीही जॉब साठी ठेवत नाही. म्हणून आपल्याला स्किल येणे ही खूप गरजेचे आहे जर आपल्याला काही स्किल येत असली तर त्याचे आपल्याला अनेक फायदे मिळत असतात. तुम्ही कोडींग बद्दल तर ऐकलं असेल आणि टीव्हीमध्ये याची ऍड्स पाहिले असतील किंवा सोशल मीडियावरती coding ads पाहिले असतील.

भारतामध्ये असे अनेक कोडे साहेब यांना टॉप लेव्हलची कोटिंग करता येते परंतु असे ज्यांना कोटिंग बद्दल काहीच माहित नाही परंतु आता इंटरनेटच्या वाढत्या युगामध्ये लोकांना कोडींबद्दल नॉलेज येत आहे. तर मित्रांनो आपण येथे कोडी कशी शिकावी त्याबद्दल जाणून घेणार आहोत आणि कोडींमधून कसे पैसे कमवावे.

या 4 वेबसाईट वरून तुम्ही Free मध्ये Coding शिकू शकतात

1) Udemy

मित्रांनो ओढणी जगातील सर्वात मोठी ई लर्निंग वेबसाईट आहे जिथे 80 हजार पेक्षा जास्त कोर्सेस अवेलेबल आहेत आणि या कोर्सेस ला 35000 पेक्षा जास्त तुम्हाला शिकवतात तुम्हाला इथे प्रोग्रामिंग लँग्वेज सोबत डेटाबेस डिझाईन गेम डेव्हलपमेंट सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग सारखे मोठे कोर्सेस सुद्धा मिळतात.

2) Coursera

Coursera हे सुद्धा एक e Leaning Platform आहे जिथून बिगीनर प्रोग्रामिंग कोडींग लँग्वेज फ्री मध्ये शिकू शकतो. Cousera खूप युनिव्हर्सिटी सोबत मिळून तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज सोबत डिप्लोमा डिग्री प्रोग्राम पण प्रोव्हाइड करत असतो.

3) Datacamp

Datacamp ही एक चांगली ई लर्निंग वेबसाईट आहे जिथून तुम्ही डेटा सायन्स रिलेटेड प्रोग्रामिंग लैंग्वेज ला फ्री मध्ये शिकू शकतात आणि पायथन मशीन लर्निंग सारखे प्रोसेस सुद्धा तुम्ही इथून शिकू शकतात.

4) LinkedIn Learning

या वेबसाईट बद्दल तर तुम्हालाच माहीत असेल Linkedin या वेबसाईटवर प्रोफेशनल लोकं नवनवीन स्किल शिकणार त्यासाठी येत असतात तुम्ही या वेबसाईटवरून जाऊन क्रेटिव्ह स्किल्स बिझनेस प्रोग्रामिंग लँग्वेज सारखे कोर्सेस फ्री मध्ये शिकू शकतात

Coding मधून लाखों रूपये कसे कमवायचे?

मित्रांनो कोडींमधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी यावर पकड बनवावे लागेल जर तुम्ही वोटिंग मधील कुठल्याही एका लँग्वेज मध्ये प्रोफेशनल झाला तर तुम्ही घरबसल्या लाखो रुपये कमवू शकतात. त्यामध्ये तुम्ही web developer किंवा कुठल्या मोठ्या कंपनीसाठी डेव्हलपर म्हणून काम करू शकतात आणि मोठा सॅलरी पॅकेज तुम्ही मिळवू शकतात.

Leave a Comment