Niyamit Karjmafi List 2022 पन्नास हजार अनुदान योजना

Niyamit Karjmafi List 2022 पन्नास हजार अनुदान योजना

Niyamit Karjmafi List 2022
Niyamit Karjmafi List 2022

Niyamit Karjmafi List 2022 पन्नास हजार अनुदान योजना

मित्रांनो शेतकऱ्यांना आजपासून पन्नास हजार रुपये सहकारी मंत्री अतुल सावे यांच्याकडून मिळणार मुंबई महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन योजनेचा फायदा 20 ऑक्टोबर गुरुवार रोजी घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई सह्याद्री अतिगृह या ठिकाणी त्यांचा शुभारंभ होईल अशी माहिती सहकार्य मंत्री अतुल सावे यांनी दिले.

आतापर्यंत 7 लाख मात्र योजनेच्या लाभ मिळवण्यासाठी निकष काय आहे?

मित्रांनो कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष करण्यात येईल. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका ग्रामीण बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी बँकांकडून कर्ज घेऊन आणि सुनिधीतून शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल. खातेदारांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले असून त्यांच्या बँक खात्यामध्ये डेबोटीद्वारे हे पैसे जमा केले जाणार आहेत. गायक सहकारी मंत्री अतुल यांनी सन 2019 मध्ये या वर्षांमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील. तसेच एखाद्या शेतकरी मेल्यानंतर त्यांच्या वारसाने कर्जाची परतफेड केले असल्या वारस यांना सुद्धा प्रोत्साहन पर योजनेचा लाभ घेण्यात येईल.

सावे असे म्हणाले की नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर लाभ देण्यासाठी सन दोन हजार सतरा ते अठरा आणि सन 2019 ते 2020 हा कालावधी विचारात घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या यादीमधील संबंधित शेतक-यांच्या नावासमोरच्या विशिष्ट क्रमांकाची नोंद घेऊन शेतकऱ्यांनी बँक कर्ज पासबुक व आधार कार्ड घेऊन बँकेच्या शाखेमध्ये अथवा आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आधार प्रमाणीकरण करून घ्यावे. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर प्रोत्साहन पर योजनेचा लाभ निर्गमित करण्यात येईल.

Leave a Comment