500+ Shiv Varun Mulanchi Naave (भगवान शिवशंकर नावाच्या अर्थासहित लहान मुलांची नावे)

500+ Shiv Varun Mulanchi Naave (भगवान शिवशंकर नावाच्या अर्थासहित लहान मुलांची नावे)
500+ Shiv Varun Mulanchi Naave (भगवान शिवशंकर नावाच्या अर्थासहित लहान मुलांची नावे)

500+ Shiv Varun Mulanchi Naave (भगवान शिवशंकर नावाच्या अर्थासहित लहान मुलांची नावे)

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आपल्या मराठी व्हॅल्यू ब्लॉगमध्ये आज आपण भगवान शिव शंकर यांच्या नावावरून मराठी मुलांची नावे (Bhagwan Shiv Shankar Varun Mulanchi Naave) या लेखनामध्ये पाहणार आहोत. तर या लेखाला तुम्ही लास्ट पर्यंत वाचा. ज्यामुळे तुम्हाला योग्य ते नाव तुमच्या मुलासाठी मिळू शकेल आणि जर तुम्हाला अधिक नावे हवी असतील तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा ज्यामुळे आम्ही तुम्हाला यापेक्षा अधिक नावे प्रदान करू शकतात.

मित्रांनो मुले म्हणजे देवा घरची फुले असे म्हटले जाते प्रत्येक मुले हे जन्माला येताना निर्मळ असे असते आणि प्रत्येक मूल हे विशेष असते. तर आज आपण अशाच विशेष मुलांसाठी श वरून मराठी मुलांची विशेष नावे घेऊन आलो आहोत जे तुम्हाला खूपच आवडतील जर मित्रांनो तुम्हाला हे नावे आवडले तर तुम्ही या लेखाला सोशल मीडिया वरती नक्की शेअर करा. ज्यामुळे ज्यांनाही या नावांची त्यांच्या मुलांसाठी गरज असेल त्यांना शेव वरून मुलांची नावे उपलब्ध होतील तर चला पाहूया श वरून मुलांची नावे:-

श वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from Sh | शिव वरून मराठी मुलांची नावे

भूदेवपृथ्वीचा देव
राजा शिवराम शुभाचा राम शिवंकर मंगलकारी देव शिवानंद एका ऋषीचे नाव शिशिर दव शिशुपाल चेदि देशाचा राजा शुक्र – शुक्रदेव – शुक्राचार्य – शुक्ला स्वच्छ, शुभ्र शुकींद्र – शुची – शुद्धोदन गौतम बुध्दाचा पिता शुभम तेजस्वी, मंगल, सुख, मोक्ष शुभंकर मंगलदायक शुभानन – शुभ्रांशु शुभ्राचा किरण शुभेंदू कल्याणकारक चंद्र शूरसेन शूर शेखर मुगुट, तुरा, गजरा, मोर शेष – शेषधर – शेषशायी विष्णू शैल पर्वत शैलेश पर्वतांचा स्वामी, हिमालय शैलेंद्र हिमालय, पर्वतांचा इंद्र शैलेश्वर – शैशव बाल्य शोण कर्णाचा भाऊ शोधन शुध्दीकरण, संशोधन शोभन शोभिवंत, तेज शोभित – श्लोक स्तुतिपर प्रार्थना शौनक एका ऋषीचे नाव, सूताने याला भारत व पुराणे सांगितली येणारे सूताने याला भारत व पुराणे सांगितली शाम(Sham) सुंदर शुक्ल(Shukla) स्वच्छ, शुभ्र शरद(Sharad) एक ऋतू विशेष शशिभूषण(Shashibhushan) आभूषण म्हणून चंद्र वापरणारा, श्रीशंकर शशीश(Shashish) शिव,महादेव शशी(Shashi) चंद्र शशीकिरण(Shashikiran) चंद्राची किरणे शशिकांत(Shashikant) चंद्रावरील दगड शशिधर(Shashidhar) चंद्र धारण करणारा, श्रीशंकर
शीलाजीत – शिलादित्य एका राजाचे नाव
शीलभद्र –
शिव शंकर शिवकुमार –
शिवम शुभ, उत्कर्ष, पाणी
शिवलाल – शिवराज शुभाचा
शाहिद(Shahid) वीर मरण
शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज
श्वेत –
शौनकएका ऋषीचे नाव
शीलकुमारशिल्प कला, कौशल्य
शुभचांगले
श्वेतधवल,उजेड,पांढराशुभ्र
आशुतोषजो सर्व इच्छा त्वरित पूर्ण करतो
शबरशिव,जल
श्याम –
शामसुंदर –

आदिगुरु
प्रथम गुरु

आदिनाथ
सर्वोच्च स्वामी

आदियोगी
प्रथम योगी

अज
अजन्मा

अक्षयगुण
अगणित सद्गुण असणारा

अनघ
निष्कलंक

अनंतदृष्टी
अमर्याद दृष्टीचा

औघद
जो निरंतर मौजमजेत दंग असतो

अव्ययप्रभु
अविनाशी

भैरव
भीतीचा नाश करणारा

भालनेत्र
कपाळावर नेत्र असलेला

भोलेनाथ
साधाभोळा

महादेवाची नावे | Mahadevachi Marathi Naave

शमीश(Shamish) भगवान शिव
श्यामकांत(Shyamkant) श्यामलेचा पती
श्यामलाल(Shyamlal) –
श्यामसुंदर(Shyamsundar) श्री कृष्ण
शक्ती(Shakti) बळ सामर्थ्य
शकार(Shakar) शक वंशाचा मनुष्य
शहाजी(Shahaji) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील
भुतेश्वर
पंचमहाभूतांवर ज्याचे प्रभुत्व आहे असा

भूतपाल
शरीररहित जीवांचा रक्षक

चंद्रपाल
चंद्राचा स्वामी

चंद्रप्रकाश
ज्याच्या माथ्यावर चंद्र आहे असा

दयाळू
दयाळू

देवादिदेव
देवांचा देव

धनदीप
संपत्तीचा देव

ज्ञानदीप
ध्यानाचा प्रकाश

द्युतीधारा
तेजाचा परमेश्वर

दिगंबर
ज्याने आकाश अंगवस्त्र म्हणून धारण केले आहे असा

दुर्जनीय
ज्ञात करणे कठीण आहे असा

दुर्जय
अजेय

गंगाधर
गंगा नदीचा स्वामी

  • शान(Shan) रुबाब
  • शिवाय(Shivay) भगवान शिव
  • शशिन(Shashin)चंद्र –
  • शिवेश(Shivesh) भगवान शिव
  • श्यामकांत श्यामलेचा पती
  • श्यामलाल –
  • श्यामसुंदर कृष्ण
  • शारद्वत एक कण्वशिष्य
  • शारद्वान –
  • शारदाचरण –
  • शारदापति –
  • शार्दूल श्रेष्ठ, एका ऋषीचे नाव, वाघ
  • शारंग चातक, मोर, हरीण, भ्रमर
  • शारंगदेव एका कवीचे नाव
  • शर्देंदू –
  • शरश्चंद्र –
  • शशधर एका राजाचे नाव, चंद्र
  • शशांक चंद्र
  • शशी चंद्र
  • शशीकिरण –
  • शशिकांत चंद्र
  • शशिधर चंद्र धारण करणारा, श्रीशंकर
  • शशिन चंद्र
  • शशीभूषण –
  • शशीमोहन –
  • शशिमुख चंद्रमुखी
  • शशिभूषण आभूषण म्हणून चंद्र वापरणारा, श्रीशंकर
  • शशीश –
  • शशिशेखर चंद्र डोक्यावर असणारा, श्रीशंकर
  • शहाजी –
  • शान रुबाब
  • शाम –
  • शामकांत –
  • शामराव एक नाव विशेष
  • शकुन शुभाशुभ चिन्ह
  • शकुंत एका पक्षाचे नाव, मोर
  • शतपत्र –
  • शत्रुघ्न शत्रूंचा नाश करणारा, रामाचा कनिष्ठ बंधू
  • शत्रुजित शत्रुंवर विजय मिळवणारा
  • शत्रुंजय शत्रुंवर विजय मिळवणारा
  • शतानंद गौतमपुत्र, जनकाचा पुरोहित
  • शबर –
  • शब्बीर –
  • शमीन्द्र इंद्रियांचे शमन करणारा, शंकर
  • शरद एक ऋतू विशेष
  • शरदच्चंद्र शरदातला चंद्र, थोर बंगाली कादंबरीकाराचं नाव
  • शामलाल –
  • शशिशेखर(Shashishekhar) चंद्र डोक्यावर असणारा, श्रीशंकर
  • शूलीन(Shuleen) आनंद देणारा
  • शाश्वत(Shaswat) सतत, कभी स्थायी
  • शिवपेरुमा(Shivperuma) भगवान सिवन
  • शिवरामन(Shivraman) भगवान रमन
  • शतानंद(Shatananda) गौतमपुत्र, जनकाचा पुरोहित
  • शंख(Shankha) 10 अरब करोड़ च्या बरोबर
  • शीतकिरण(Sheetkiran) थंड कोमल किरणे
  • शुची(Shuchi) शुद्ध, उज्ज्वल, पवित्र, योग्य
  • शुद्धोदन(Shudhodan) गौतम बुध्दाचा पिता
  • शुभम(Shubham) तेजस्वी, मंगल, सुख, मोक्ष
  • शारदाचरण(Shardacharan) सरस्वतीचे पाय
  • शरदचंद्र(Sharadchandra) शरदातला चंद्र, थोर बंगाली कादंबरीकाराचं नाव
  • शशधर(Shashdhar) एका राजाचे नाव, चंद्र
  • शशांक(Shashank) चंद्र
  • शकुन(Shakun) शुभ घटना क्षण
  • शकुंत(Shakunt) एका पक्षाचे नाव, मोर
  • शामकांत(Shamkant) सुंदर कांती असणारा
  • शामराव(Shamrao) एक नाव विशेष
  • शामलाल(Shamlal) –
  • शामसुंदर(Shamsundar) सुंदर संध्या
  • श्याम(Shyam) काळा सावळा
  • शतपत्र(Shatpatra) कमळाचे फुल
  • शशीमोहन(Shashimohan) चंद्रासमान मोहित करणारा
  • शशिमुख(Shashimukh) चंद्रमुखी

श वरून लहान मुलांची नावे । Marathi baby boy names from Sh

गिरीजापती
गिरिजेचा (पार्वतीचा) स्वामी

गुणग्रही
गुण ग्राहक

गुरुदेव
महान गुरु

हर
पापे दूर करणारा

जगदीश
विश्वाचा स्वामी

जराधीशामन
दुखाःपासून मुक्ती देणारा

जतिन
ज्याचे केस गुंता झालेले आहेत असा

कैलास
शांती प्रदान करणारा

कैलासाधिपती
कैलास पर्वताचा भगवान

कैलासनाथ
कैलास पर्वताचा स्वामी

कमलाक्षन
कमल नयनी भगवान

कंठ
सदैव तेजस्वी

कपालिन
जो कवट्यांची माला घालतो तो

कोचदैय
पिंजारलेले लांब केस असलेला भगवान

कुंडलिन
कानात डूल घातलेला

ललाटाक्ष
ज्याच्या कपाळावर नेत्र आहे असा

लिंगाध्यक्ष
लिंगांचा स्वामी

लोकांकर
तीन जगांचा निर्माता

लोकपाल
जो जगाची काळजी घेतो तो

महाबुद्धी
अतिशय बुद्धिमान

महादेव
महान देव

महाकाल
काळाचा स्वामी

महामाया
महान भ्रम दाखवणारा

महामृत्युंजय
मृत्यूवर विजय प्राप्त करणारा महान

महानिधी
महान भांडार

महाशक्तिमय
ज्याच्याकडे अमर्याद ऊर्जा आहेत असा

महायोगी
महान योगी

महेश
सर्वोच्च देव

महेश्वर
देवांचा देव

नागभूषण
दागिने म्हणून सर्प अंगावर बाळगणारा

नटराज
नृत्यकलेचा राजा

नीलकंठ
ज्याचा गळा निळा आहे असा

नित्यसुंदर
सदैव सुंदर

नृत्यप्रिय
नृत्याचा प्रेमी

ओंकार
ओंकार

पालनहार
जो सर्वांचे रक्षण करतो तो

पंचतशरण
जोमदार

परमेश्वर
सर्व देवतांमध्ये सर्वोच्च

परमयोगी
सर्वोत्तम वैभव

पशुपती
सर्व प्राणिमात्रांचा स्वामी

पिनाकिन
ज्याच्या हातात धनुष्य आहे असा

प्रणव
ओम या प्राथमिक ध्वनीचा आरंभकर्ता

प्रियभक्त
भक्तांचा आवडता

प्रियदर्शन
प्रेमळ दृष्टी असलेला

पुष्कर
जो पोषण देतो तो

पुष्पलोचन
ज्याचे नेत्र फुलांसारखे आहेत असा

रवीलोचन
सूर्य ज्याचा नेत्र आहे असा

रुद्र
गर्जना करणारा

सदाशिव
पार केलेला

सनातन
शाश्वत देव

सर्वचर्य
सर्वोच्च शिक्षक

सर्वशिव
शाश्वत देव

सर्वतपन
सर्वांचा गुरु

सर्वयोनी
सदैव शुद्ध

सर्वेश्वर
सर्वांचा देव

शंभो
शुभ

शंकर
सर्व देवांचा देव

शांतहः
स्कंदाचा उपदेशक

शूलीन
आनंद देणारा

श्रेष्ठ
चंद्राचा स्वामी

श्रीकांत
सदैव शुद्ध

श्रुतिप्रकाश
ज्याच्याकडे त्रिशूळ आहे असा

स्कंदगुरु
वेदांचा प्रकाशक

सोमेश्वर
ज्याचे शरीर शुद्ध आहे असा

सुखदा
आनंद देणारा

स्वयंभू
स्व-निर्मित

तेजस्विनी
प्रकाश पसरवणारा

त्रिलोचन
तीन नेत्रांचा राजा

त्रिलोकपती
सर्व तिन्ही जगांचा स्वामी

त्रिपुरारी
त्रिपुराचा (असुरांनी निर्माण केलेले तीन लोक) विनाशक

त्रिषूलिन
ज्याच्या हातात त्रिशूल आहे असा

उमापती
उमेचा पती

वाचस्पती
वाचेचा भगवान

वज्रहस्त
ज्याच्या हातात वीज आहे असा

वरद
वर देणारा

वेदकर्ता
वेदांचा आरंभकर्ता

वीरभद्र
पातळाचा सर्वोच्च देव

विशालअक्ष
रुंद डोळ्यांचा देव

विश्वेश्वर
विश्वाचा देव

विश्वनाथ प्प
विश्वाचा स्वामी

वृषवाहन
ज्याचे वाहन बैल आहे असा

  • शंकर श्रीशंकर
  • शंतनू भीष्मपिता, कुरुवंशीय राजा
  • शंभू –
  • शंभुनाथ –
  • शंभुराव –
  • शांताराम एक नाव विशेष
  • शांतिदूत –
  • शांतीलाल शांतीपुत्र
  • शुभ –
  • शाहिद –
  • शौर्य –
  • शैलेश्वर –
  • शैशव बाल्य
  • शुभेंदू(Shubhendu) कल्याणकारक चंद्र
  • शारद्वान(Sharadvan) –
  • नाव अर्थ
  • शिवांश शंकराचा अंश
  • शिव शंकर
  • शंभू नारायण
  • शाहिद वीर मरण येणारे
  • शंभुनाथ शंभूचा नाथ
  • शंतनू भीष्मपिता, कुरुवंशीय राजा
  • शौनक एका ऋषीचे नाव, सूताने याला भारत व पुराणे सांगितली
  • शोण कर्णाचा भाऊ
  • शोधन शुध्दीकरण, संशोधन
  • शोभन शोभिवंत, तेज
  • शोभित –
  • श्लोक स्तुतिपर प्रार्थना
  • शौनक एका ऋषीचे नाव, सूताने याला भारत व पुराणे सांगितली
  • शंकर श्रीशंकर
  • शंतनू भीष्मपिता, कुरुवंशीय राजा
  • शंभू –
  • शंभुनाथ –
  • शंभुराव –
  • शांताराम एक नाव विशेष
  • शांतिदूत –
  • शांतीलाल शांतीपुत्र
  • शुभ –
  • शाहिद –

शंकराची नावे मराठी | Shankarachi Marathi Naave

  • शुभ्रांशु(Shubhranshu) शुभ्राचा किरण
  • शर्वील(Sharvil) शिवशंकरांना पवित्र
  • शर्मिल(Sharmil) लाजाळू
  • शांतहः(Shantaha) स्कंदाचा उपदेशक
  • शैलेंद्र(Shailendra) हिमालय, पर्वतांचा इंद्र
  • शीतांश(Shitansh) थंड
  • शीघ्र(Shighara) पुण्य का सूरज
  • शारद्वत(Sharadvata) एक कण्वशिष्य
  • शब्बीर(Shabbir) पवित्र, सुंदर
  • शमीन्द्र(Shamindra) इंद्रियांचे शमन करणारा, शंकर,प्रसन्न
  • शत्रुजित(Shatrujeet) शत्रुंवर विजय मिळवणारा व्यक्ती
  • शत्रुंजय(Shatrunjay) शत्रूला पराजित करणारा
  • शत्रुघ्न(Shatrughna) शत्रूंचा नाश करणारा, श्री रामाचा कनिष्ठ बंधू
  • शर्देंदू(Shadrendu) –
  • शंकर महादेव
  • शाम सायंकाळ
  • शरद एक ऋतू विशेष
  • शार्दूल श्रेष्ठ, एका ऋषीचे नाव, वाघ
  • शशिकांत चंद्र
  • शहाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता
  • शिवराम शिव आणि राम यांचा संगम असणारा
  • शिवराज शिवाचे राज्य
  • शिवाजी एक थोर राजा ; महाराज
  • शुभम तेजस्वी, मंगल, सुख, मोक्ष
  • शेखर मुगुट, तुरा, गजरा, मोर
  • शोण कर्णाचा भाऊ
  • शरश्चंद्र(Sharashchandra) शरद ऋतूतील चंद्र
  • शुकींद्र(Shukindra) –
  • शाल्व(Shalva) महाभारतातील शौभ राज्याच्या राजाचे नाव
  • शाम्भव(Shambhav) देवी पार्वती
  • शीतांश(Shitansh) थंड
  • शुक्रदेव(Shukradev) शुक्र भगवान
  • शुक्राचार्य(Shukracharya) महर्षि भृगु चे पुत्र,दैत्यांचे गुरुवर्य

हे पण वाचा – A Baby Names In Marathi

मित्रांनो जर तुम्हाला श वरून लहान मुलांची नावे (Marathi baby boy names from Sh) हा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करावे ज्यामुळे ज्यांना ह्या लेखाची गरज असेल त्यांच्या पर्यंत लेख पोहोचेल.

Leave a Comment