Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023

Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023
Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023

Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023

Gudi Padwa Messages In Marathi: गुढीपाडवा मराठी मेसेजेस. मित्रांनो गुढीपाडवा हा सण महाराष्ट्र मध्ये दरवर्षी साजरा केला जातो. गुढीपाडवा हा कोकणी लोकांसाठी वसंत ऋतू मध्ये येणारा सण चैत्र प्रतिपदा पक्ष या हिंदू कॅलेंडरनुसार महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये हा उत्सव खूप मोठ्याने साजरा केला जातो.

मित्रांनो गुढीपाडवा सण म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात होणे असे याचा अर्थ होतो. गुढीपाडवा हा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो, कारण या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते. मित्रांनो तुम्हाला गुढीपाडव्याचा अर्थ माहित नसेल, तर तो अर्थ सुद्धा आपण या लेखनामध्ये सांगितलेला आहे.

गुढीपाडवा हा सण गुढी आणि पाडवा या दोन शब्दांपासून तयार झालेला आहे. गुढी याचा अर्थ विजयाचा ध्वज आहे. गुढी हा विजय ध्वज आहे जो वाईटावर चांगल्याचा विजय ची प्रतीक आहे. तर पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी आहे. गुढीपाडव्याच्या सकाळी उठून मोठ्या काठीने किंवा बांधूने विजयाची पथका लागली जाते. यासाठी पूर्वी वापरात मिळालेले कापड किंवा नवीन साडी गुंडाळली जाते. चांदीचा तांब्याच्या किंवा पितळाचा कलश वाटून काय किंवा नोटा उलटा ठेवला जातो आणि भगव्या रंगाच्या किंवा रेशमी कापडाने किंवा नवीन साडीने गुडी सजवली जाते.

वसंताची पहाट घेऊन आली,
सर्वांना निरोगी आयुष्य लाभो,
हीच या शुभदिनी सदिच्छा!
गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

Gudi Padwa Text In Marathi

Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023
Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023


निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…
नवे नवे वर्ष आले
घेऊन गुळासाखरेची गोडी…
गुडीपाडव्याच्या शुभेच्छा

गुढीपाडवा मराठी कोटस २०२३
प्रसन्नतेचा साज घेऊन,
यावे नववर्ष!
आपल्या जीवनात नांदावे,
सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष!!
गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…

Gudi Padwa Status In Marathi
पालवी चॆत्राची अथांग स्नेहाची ,
जपणुक परंपरेची , ऊंच उंच जाऊ दे गुढी
आदर्शाची ,सम्पन्न्तेची , उन्नतीची आणि स्वप्न्पुर्तिची !

गुढी पाडवा मराठी संदेश

Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023
Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023


स्वागत नव वर्षाचे, आशा आकांक्षाचे,
सुख समृद्धिचे, पड़ता द्वारी
पाऊल गुढीचे…! “नव -वर्षाची ”
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

सोनेरी पहाट,

उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण,

अन सुखांची बरसात..

दिवस सोनेरी,

नव्या वर्षाची सुरुवात..

गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!

Gudi Padwa Shayari In Marathi


आपणा सर्वांना गुढीपाडवा आणि
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!
मराठी संस्कृती, मराठी मान …
मराठी परंपरेची , मराठी शान ….!

गुढी उभारू आनंदाची,

समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

नव वर्षाच्या शुभेच्छा..

गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा!

नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा..

गुढीपाडव्याच्या तुम्हाला व

तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023
Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023

गुढी पाडवा मराठी शुभेच्छा
Gudi padwa Wishes In Marathi

ॐ ब्रह्मध्वज नमस्तेsस्तु सर्वाभीष्ट फलप्रद !
प्राप्तेsस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरू !!
। । ब्रह्मध्वजाय नम:।।
हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे,
समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa Status In Marathi
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

Gudi Padwa Wishes In Marathi
सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..
आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…
दिवस सोनेरी
नव्या वर्षाची सुरुवात…
गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!
सुरु होत आहे नवीन वर्ष,
मनात असू द्या नेहमी हर्ष.
येणारा नवीन दिवस करेल
नव्या विचारांना स्पर्श.
हिंदू नव वर्षाच्या आणि

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
वाचा : गुढीपाडवा मुहूर्त वेळ, गुढी कशी उभी करावी
गुढीपाडवा मराठी शुभेच्छा
समतेचे बांधू तोरण, गुढी उभारू ऐक्याची !
स्वप्न आपुले साकारण्यासाठी
हार्दिक शुभेच्छा आजच्या शुभदिनी !
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwachya Hardik Shubhechha In Marathi
सण मराठी मन मराठी
उभारली गुढी आज हर्षाची,
साद मनाची हाक प्रेमची,
भेट अशी ! “नव -वर्षाची ”
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023
Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023

Gudi Padwa Quotes In Marathi 2023
संस्कृतीच्या क्षितिजावर
पहाट नवी उजळून आली
आयुष्यात पुन्हा नव्याने,
क्षण मोलाचे घेऊन आली
वेचून घेऊ क्षण ते सारे.
आनंदे करू नववर्ष साजरे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa Whatsapp Text In Marathi
शांत निवांत शिशिर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोकिळेच्या सुरवातीसोबत,
चैत्र “पाडवा” दारी आला…
नूतन वर्षाभिनंदन!

Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023
Gudi Padwa Wishes In Marathi 2023 | गुढीपाडवा मराठी शुभेच्छा 2023

गुढीपाडवा शुभेच्छा मराठी २०२३
विश्वासाची काठी, विवेकाची वाटी, अभ्यासाची पाटी, प्रयत्नांच्या गाठी,
हीच खरी जीवनाची गोडी. उभारुया यशाची गुडी.
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !

गुढीपाडवा मराठी स्टेटस २०२३
गुढी पाडवा शुभेच्छा मराठी

Gudi Padwa Whatsapp Messages In Marathi
श्रीखंड पूरी, रेशमी गुढी,
लिंबाचे पान, नव वर्ष जाओ छान.
आमच्या सर्वांच्या तर्फे ,हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa New Year Wishes In Marathi
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करत राहावी…!!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी…!!
तुमच्या इच्छा आकांक्षाचा वेल गगनाला भिडू दे…!!
आई भवानीच्या कृपेने तुमच्या जीवनात मनासारखे घडू दे…!!
सर्वांना गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा…!!

गुढीपाडवा मराठी संदेश
येवो समृद्धी अंगणी,
वाढो आनंद जीवनी,
तुम्हासाठी या शुभेच्छा,
नववर्षाच्या या शुभदिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

गुढीपाडवा मराठी संदेश दाखवा
मंद वारा वसंताची
चाहूल घेऊन आला..
पालवी मधल्या प्रत्येक
पानात नवंपण देऊन गेला..
त्याने नवीन वर्षाची
सुरुवात ही अशीच केली..
नाविन्याच्या आनंदासाठी
तो मंगल गुढी घेऊन आला..
अशा या आनंदमयी
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

Gudi Padwa Marathi Status 2023
Gudi Padwa Status In Marathi

नेसून साडी माळून गजरा
उभी राहिली गुढी,
नव वर्षाच्या स्वागताची
ही तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या दारोदारी
नटले सारे अंगण,
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
सुगंधीत जसे चंदन…
तुम्हा सर्वांना नूतनवर्षाभिनंदन !!
आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…

गुडी पाडवा मराठी शुभेच्छा २०२३
वसंत ऋतूच्या आगमनी,
कोकिळा गाते मंजुळ गाणी,
नव वर्ष आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो जीवनी.
गुढी पाडव्याच्या आणि नूतन
वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती!

गुढीपाडवा २०२३
दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू,
स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

गुढीपाडवा फोटो मराठी
गुढीपाडवा बॅनर
जल्लोष नववर्षाचा…
मराठी अस्मितेचा…
हिंदू संस्कृतीचा…
सण उत्साहाचा…
मराठी मनाचा…
तुम्हाला व कुटूंबियांना,
गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या
हार्दिक शुभेच्छा…
हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…
माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या
हार्दिक शुभेच्छा!
गुढीपाडवा मराठी शुभेच्छा संदेश
चैत्राची सोनेरी पहाट,
नव्या स्वप्नांची नवी लाट,
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव्या वर्षाची हीच तर
खरी सुरुवात…
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा स्टेटस
चैत्राची सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट
आनंदाची उधळण अन सुखाची बरसात
नव्या स्वप्नांची नवी लाट
नवा आरंभ नवा विश्वास
दिवस सोनेरी नव्या वर्षाची सुरुवात..
तुम्हाला व तुमच्या सहपरिवारास गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडवा शुभेच्छा संदेश मराठी
चैत्र पालवी फुलू दे ,
नवी स्वप्ने उमलू दे ,
गुढी पाडव्याच्या निमित्ताने
सुख-स्वप्ने सकारू दे !
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
चंदनाच्या काठीवर,
शोभे सोन्याचा करा…
साखरेची गाठी आणि,
कडुलिंबाचा तुरा…
मंगलमय गुढी,
ल्याली भरजरी खण,
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण…
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा संदेश मराठी
नवे वर्ष नवा हर्ष….नवा जोश नवा उत्कर्ष…..
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश,
आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि
सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो…..
नव्या वर्षात आपल्या स्वप्नांना तेजोमयी किनार लाभों, हीच सदिच्छा.

गुढीपाडवा शुभेच्छा मराठी मध्ये 2023
नवीन पल्लवी वृषलतांची,
नवीन आशा नववर्षाची,
चंद्रकोरही नवीन दिसते,
नवीन घडी ही आनंदाची,
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
नविन दिशा, खुप आशा,
नविन सकाळ, सुंदर विचार,
नविन आनंद, मन बेधुंद,
आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !

Gudi Padwa Wishes In Marathi For Love
नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,
त्याच्यावर चांदीचा लोटा,
उभारुनी मराठी मनाची गुढी,
साजरा करूया हा गुढीपाडवा…
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुढीपाडवा शुभेच्छा मराठी
गुढी तोरणे उभारुनी दारी,
करू नव्या संकल्पाची वारी
मंगल दिनी मंगल समयी
सुख, समृद्धि येईल घरी !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

गुढीपाडवा शुभेच्छा डाउनलोड
Gudi Padwa Banner In Marathi

गुढी उभारून आकाशी,
बांधून तोरण दाराशी,
काढून रांगोळी अंगणी,
हर्ष पेरुनी मनोमनी,
करू सुरुवात नव वर्षाची…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा!

Gudi Padwa Shubhechha Marathi
गुढी उभारू आनंदाची,
समृद्धीची, आरोग्याची,
समाधानाची आणि उत्तुंग यशाची,
नव वर्षाच्या शुभेच्छा…
शुभ गुढीपाडवा!

Gudi Padwa Status Marathi
एक नवी पहाट,
एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
एक नवी दिशा !
नवे स्वप्न,
नवी क्षितिजे,
सोबत एक माझी
नवी शुभेच्छा !
शुभ पाडवा !
Gudhi Padwa Banner In Marathi 2023
उभारून गुढी, लावू विजयपताका
संस्कार-संस्कतीच्या विस्तारू शाखा
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा
नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

Gudi Padwa Images In Marathi
उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगात न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,
नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

गुडी पाडवा मराठी फोटो
उभारा गुढी
सुख समृद्धीची,
सुरुवात करुयात
नव वर्षाची…
विसरु ती स्वप्ने
भूतकाळातील….
वाटचाल करुयात
नव आशेची….
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

gudi padwa marathi month
दिवस उगवतात दिवस मावळतात
वर्ष येते वर्ष जाते पण हे ऋणानुबंध कायम रहातात
हे असेच वृद्धिगत व्हावे हया सदिच्छासह
आपणास नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा .

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
तिघेजण तुमचा नंबर मागत आहेत,
मी नाही दिला…
पण तुमच्या घरचा पत्ता दिलाय.
ते येत्या गुढीपाडव्याला,
तुमच्या घरी येतील..
त्यांची नावे आहेत,
सुख,
शांती,
समृद्धी…!!!

Gudi Padwa Shubhechha In Marathi 2023
उंच आकाशी उभारू गुढी
जपुया नाती, जपुया रूढी
वाढवू मैत्री स्ने्हाने
मने जिंकुया प्रेमाने !
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
आशेची पालवी, सुखाचा मोहर,
समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,
नववर्षाच्या शुभेच्छा,
तुमच्यासाठी…
गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

मित्रांनो जर तुम्हाला हे गुढीपाडव्याचे विशेष (Gudhipadwa Marathi Wishes) आवडला असेल तर तुमच्या मित्रांची नक्की शेअर करा, जेणेकरून तेही त्यांच्या मित्राशी गुढीपाडव्या बद्दलचे विशेष शेअर करतील.

Leave a Comment