प वरून मराठी मुलांची नावे | Latest P Varun Mulanchi Nave 2023

प वरून मराठी मुलांची नावे | P Varun Mulanchi Nave 2023

प वरून मराठी मुलांची नावे | P Varun Mulanchi Nave 2023
प वरून मराठी मुलांची नावे | P Varun Mulanchi Nave 2023


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आज आपण या लेखनामध्ये आणि प वरून मराठी मुलांची नावे (Baby boy names in marathi starting with p) जाणून घेणार आहोत तर या लेखाला तुम्ही शेवटपर्यंत वाचावे. जेणेकरून तुम्हाला मुलांच्या नावासोबत त्यांचा अर्थही करण्यास मदत होईल. तर चला जाणून घेऊया प वरून मराठी मुलांची नावे:-

हे पण वाचा – अ वरून मुलांची नावे

मित्रांनो प्रत्येकाची विशेष ओळख म्हणजे त्याचे नाव असते. कारण प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या नावाने ओळखला जातो. त्यामुळे जेव्हाही नवीन बाळाचा जन्म होतो. त्यावेळी त्याचे आई-बाबा आजी आजोबा आणि नातेवाईक त्यासाठी एक चांगले आणि सुयोग्य नाव शोधायला सुरुवात करतात आणि जेव्हा त्यांना ते नाव मिळून जाते तेव्हा ते बाळाचे नाव ठेवतात तर अशाच प्रकारे आपण पी वरून मुलांची नावे तुम्हाला दिलेले आहेत जे तुम्हाला खूपच आवडतील जर तुम्हाला हे नावे आवडले तर तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांनाही मुलांची नावे शोधण्यासाठी कुठलेही प्रॉब्लेम सामना करावा लागणार नाही तर चला जाणून घेऊया प वरून मराठी मुलांची नावे:-

प वरुन मुलांची नावे | P Varun Mulanchi Nave Latest


प्रद्युन, प्रद्युत, प्रग्न्य, प्रग्नेंश, प्रगुन, प्रहर्ष, प्रहसीत, प्रजीत, प्रजेस, प्रजीन, प्रज्ज्वल, प्रत्यूष, प्रबुध्द, परमहंस, परमेश्वर, प्रसन्न, परितोष, पारिजात, प्रियदर्शन, प्रियरंजन, प्रियवंदन, प्रियाल, परेन, प्राचीन, पुरुरवा प्रजनय, प्रज्वत, प्रकित, प्राकृत, प्रकुल, प्रलय, प्रलेश, प्रमा, प्रमथ, प्रमीत, प्रमसु, प्रमोदन, प्रमुख, प्रांजल, प्रांजुल, प्रांशू, प्रांशूल, प्रांतिक, प्रारंभ, प्रार्थन, पन्ना, पन्नालाल, प्रकीर्ती, प्रचीत, प्रद्युम्न, प्रणत, प्रणय, प्रणीत, पथिक, , प्रशम, प्राश्रय, प्रयंक, प्रयास, पारस, पुलक, पतंजली, पद्मकांता, पद्मराग, पद्मेश, प्रणाम, प्रणब, प्रनाद, प्राणिल, पुष्पेन्द्र, पंकज, पंचम, पंडित, पंढरी, पंढरीनाथ, पुंडलिक, प्रबळ, प्रभू, प्रबीर, प्रबोध, प्रबोधन, प्रचेत, प्रचुर, प्राधि, प्रदिश

प वरुन लहान मुलांची नावे 2022 | P Varun Mulanchi Nave 2022

पद्माकर, पद्माक्ष, प्रकाश, प्रकीर्ति, प्रजापती, प्रद्योत, प्रणव, प्रभाकर, प्रभात, प्रभास, प्रभाशंकर, प्रभुदास, परमानंद, परमेश, प्रमोद, प्रणित, प्रताप, प्रतीक, प्रत्युष, प्रतोष, प्रथित, प्रसाद, प्रज्ञेश, पराग, प्राजक्त, प्राण, पराशर, प्रीतम, प्रितीश, पारितोष, परिमल, परिमित, परीक्षित, प्रियवदन, प्रेम, प्रेमकुमार, प्रेमनाथ, प्रेमानंद, प्रियंक, पुनीत, पूर्णचंद्र, पुरु, पुरुषोत्तम, प्रथम, पद्म, पद्मकांत, पद्मनयन, पद्मनाभ, पद्मपाणी, पद्मलोचन, प्रथमेश, प्रदीप, प्रफुल्ल, प्रभव, प्रभंजन, प्रभाव, प्रल्हाद, प्रवीण, पवन, परशुराम, प्रशांत, प्रसन्नवदन पुष्कर, पृथ, पृथ्वीराज, पृथू, प्रेमल, प्रेयस, परेश, परन्जय, पल्लव, पाणिनी, पारसनाथ, पिनाकीन, प्रियंवद, प्रियांक, पितांबर, पुष्पकांत, पुष्पसेन.

प अक्षरावरून रॉयल मुलांची नावे | P Varun Royal Mulanchi Nave


पुष्पराज, पुष्कराज, प्रेमकिसन, प्रेमजीत, परंजय, पलाश, पशुपती, पाणीनी, पार्थ, पार्श्वनाथ, पीनाक, पिनाकिन, पिनाष्ठित, पियुष, प्रियवंद, पीतांबर, पिरोज, पुण्य, पुपुल, पूर्णानंद, पुष्पधन्वा, पूषण, पुष्पहास, पुष्पेंद्र, पुष्य, पुष्यमित्र, पोपटलाल, पांचल, पांडुरंग, पुंडरीक, पुंडलीक, परम, पृथ्वी, प्रकिर्ती, परीमित , पुरू, प्रभास ,प्रांशूळ, पुलकित, पुरूरवा, पुरूषोत्तम, पीयू, पार्थिव, पासी, पद्मधर, पद्मन, पद्मिनीश, पक्षाज, पलक, पलाक्ष, पालिन, पल्लवित, पल्केश.

परित्याज, पर्जन्य, पर्णभ, पर्णल, पर्णश्री, पार्श्व, परस्वा, पार्थन, पार्थव, पार्थिबन, पार्थिक, पार्थिवेंद्र,प्रतिष, पर्व, पर्वण, पथिन, पतोज, पतुश, पौरव, पवनादित्य, पवीत, पक्षीन, पल्विश, पनव, पानित, पंकजित, पन्नगेश, पांशुल, पंथ, पान्वितः, परमार्थ, परजयादित्य, परव, परिचय, परिकेत, परीशुध, परिश्रृत.

P varun mulanchi nave marathi | प वरुन लहान मुलांची मराठी नावे

प वरून मुलांची नावे आणि नावाचा अर्थ | P Varun Mulanchi Nave Ani Arth

पतग {Patag} सूर्य, सूर्यदेव
पुनाग {Punaag} पांढरे कळ
पूज्य {Pujya} पूजा करता येण्याजोगा, ज्याची पूजा करावी असा
प्रत्यूष {Pratyusha} प्रभात
पुष्पकांत {Pushpakant}फुलांचा स्वामी
पुरुषोत्तम {Purshottam}पुरुषात उत्तम असा
पार्थिव {Parthiv} लौकिक, हिम्मत
पुंडलिक {Pundalika} एक प्रसिध्द विठ्ठल भक्त
पंढरीनाथ {Pandharinath} श्रीविठ्ठल
प्रभू {Prabhu}परमेश्वर
प्रकुल {Prakul} सुंदर शरीर असलेला
प्रभाव {Prabhav} परिणाम
पतंजली {Patanjali} एक थोर पंडित
परमेश {Parmesh} खूप ज्ञानी असा
पूरण {Puran} पूर्णत्व, पूर्ण करणे
प्रांशूळ {Pranshul} शंकराचे एक नाव, शंकराच्या हातातील त्रिशूळ
प्रबोधन {Prabodhan} ज्ञान
प्रभास {Prabhas} अतिशय सुंदर
पुष्पधन्वा {Pushpadhanva} एक रस औषध
पुण्य {Punya} केलेल्या कामाचे मिळालेले चांगले फळ, चांगले काम केल्यानंतर मिळणारे फळ
पिनाष्ठित {Pinashtita} शिवधनुष्य पेलणारा, धनुष्य पेलू शकणारा
प्रहर्ष {Praharsh} हर्षासहित, आनंदी, प्रसिद्ध ऋषीचे नाव
पीनाक {Pinaak} शिवाचे धनुष्य
प्राधि {Pradhi} हुशार, बुद्धिवान
प्रद्युम्न {Pradyumna} कृष्णाचा मुलगा
प्रसाद {Prasad} कृपा, शांती
प्रमोद {Pramod} आनंद
पराशर {Parashar} एका ऋषीचे नाव
पराग {Parag} फुलातील एक भाग
प्रतोष {Pratosh} आनंद
प्रत्यूष {Pratyush} प्रभात
प्रतिक {Pratik} मूर्ती
पलक {Palak} पापण्या, नाजूक पापण्या
पलाक्ष {Palasha} पांढरा, सफेद रंग
प्रभाकर {Prabhakar} सूर्य
पालिन {Palin} रक्षा करणारा
पवन {Pavan} वायू
पद्मधर {Padmadhar} कमळ धारण करणारा
प्रशांत {Prashant} शांत
पद्मन {Padman} कमळ
पद्मिनीश {Padminish} कमळाचा देव, सूर्य
पक्षाज {Pashaj} चंद्र, अर्धा महिना
पंडित {Pandit} विद्वान
पुष्कर {Pushkar} तलाव
पृथ्वीराज {Pruthviraj} एका प्रसिद्ध राजाचे नाव
प्रभुदास {Prabhudas} प्रभूचा सेवक
पियांश {Piyansh} –
पार्थ {Parth} अर्जुन
प्रथम {Pratham} पहिला
पिंगाक्ष {Pingaksha} घाऱ्या डोळ्याचा
पयास {Payas} पाणी, जल
पहलाज {Pahalaj} पहिला जन्म
पिनांक {Pinak} भगवान शंकराचे एक नाव
पयोद {Payod} आकाशातील ढग
प्रबोध {Prabodha} जागृत, ज्ञानी
प्रज्वल {Prajwal} प्रकाश
पुनीत {Puneet} पवित्र
प्रेमकुमार {Premkumar} प्रेमी
पारस {Paras} दगडाचे सोने करणारी वस्तू
पंकज {Pankaj} चिखलात असणारा, कमळ
प्रितीश {Pritisha} प्रितीचा अधिश
परमानंद {Paramanand} ब्रह्मानंद
प्रथमेश {Prathamesh} गणपती
प्रजापती {Prajapati} एक राजा
प्रल्हाद {Pralahad} एक विष्णूभक्त
पिरोज {Piroj} भगवान शंकर
प्रयास {Prayas} प्रयत्न
प्रबुद्ध {Prabudh} अतिशय बुद्धिमान
प्रणव {Pranav} ओंकार
प्राजक्त {Prajakta} प्राजक्ताचे फुल
प्रकल्प {Prakalpa} योजना
पौरव {Paurav} राजा पुरूचा वंशज
पवनादित्य {Pavanaditya} पवन आणि आदित्याचा मेळ, हवा आणि सूर्याचा अंश
पथिक {Pathik} टोळी
पृथ्वी {Pruthvi} धरती धरा
प्रबोध {Prabodh}
पक्षीन {Pakshin} चिमणी
प्रदीप {Pradip} दिवा
प्रसन्न {Prasanna} उल्हासित
प्रनेय {Praneya} आज्ञाधारक
पुष्य {Pushya} पान
प्रकाश {Prakash} उजेड
प्रीत {Preet} प्रेम, जिव्हाळा
पवीत {Pavit} प्रेम, जिव्हाळा, पावन, पवित्र
पन्नालाल{Pannalal}
प्रचेत {Prachet}भगवान विष्णू
पितांबर {Pitambar}रेशमी पिवळे वस्र
पुष्कराज {Pushkaraj} हातात घालण्याचा एक खडा
प्रियंक {Pyiyank} आवडता
प्रणाम {Pranaam} नमस्कार
पृथ्वी {Pruthvi}धरती
प्रमित {Pramit} तर्कशुद्ध पद्धतीने
प्रमसु {Pramasu} हुशार
प्राचीन {Prachin} अत्यंत पुरातन, जुना
प्रयंक {Prayank}पर्वत
पलाश {Palash} फूल, केसू
पुरूषोत्तम {Purshottam}नरश्रेष्ठ, कोणत्याही पुरषांमध्ये श्रेष्ठ ठरणारा असा
पुरूरवा {Pururava} राजा, विपुल, पुष्कळ असा
परेश {Paresh}भगवान विष्णू
पाणिनी {Panini} आद्य संस्कृतातील आचार्य

मॉडर्न मुलांची नावे ‘प’ वरून नावाचा अर्थ | Modern Mulanchi P Varun Nave


पद्मलोचन {Padmalochan} कमळासारखे डोळे असणारा
पद्माक्ष {Padmasha} कमळासारखे डोळे असणारा मुलगा
परितोष {Paritosh} संतोश, आवड
पद्म {Padma} कमळ
पन्ना {Panna} एक रत्न
प्रकिर्ती {Prakirti} ख्याती, प्रसिद्ध असणारा
परिमल {Parimal} सुवास, सुगंध
परीमित {Parimeet} पुरेशा प्रमाणात असलेला असा
प्रकीर्ती {Prakirti} ख्याती
प्रणव {Pranav} भगवान विष्णू
पोपटलाल{Popatlal}
पद्मनाभ {Padmanabh} भगवान विष्णू

पर्व {Parva} कालखंड
प्रताप {Pratap} पराक्रम
प्रितम {Pritam} प्रिय
पंचम {Pancham} –
प्रियदर्शन {Priyadarshan} –
पद्माकर {Padmakar} कमळाचा ताटवा
प्रणय {Pranay} मोक्ष
प्राण {Pran} जीव
पुलकित {Puleet} –
प्रभास {Prabhas} सौंदर्य, कांती
प्रणीत {Praneet} पवित्र अग्नी
प्रभाव {Prabhav} वर्चस्व
प्रधीत {Pradhit} प्रख्यात
प्रियवंदन {Priyavandan} –
प्रांजल {Pranjal} प्रामाणिक
परशुराम {Parashuram} भगवान विष्णूचा सहावा अवतार
प्रेयस {Preyasa} प्रिय
प्रद्योत {Pradnyot} एक राजा
पद्मकांत {Padmakant} कमळासारखी कांती असणारा
प्रवीण {Praveen} कुशल
प्रजीत {Prajeet} विजेता
पियुष {Piyush} अमृत
पूरब{Purab} पूर्व दिशा
प्रियरंजन{Priyaranjan} –

काहीतरी वेगळी मुलांची नावे ‘प’ वरून नावाचा अर्थ | P Unique Baby Names In Marathi


प्रांतिक {Prantik} शेवट, शेवटचा, प्रदेश
प्रारंभ {Prarambh} सुरूवात, एखाद्या गोष्टीची सुरूवात करणे
पावक {Pavak} –
प्रेम {Prem} प्रिती
परमेश {Parmesh} ईश्वर
प्रेमनाथ {Premnath} प्रेमाचा नाथ
प्रेमानंद {Premanand} प्रेम हाच आनंद मानणारा
पल्लव {Pallav} पालवी
पंकज {Pankaj} कमळ
प्रभात {Prabhat} सकाळ
प्रसन {Prasan} –
प्रहसीत {Prahasit} उल्हासित करणारा असा
प्रज्ज्वल {Prajjwal} प्रकाश, अति प्रकाश
प्राकृत {Prakrut} पुरातन कालीन, पुरातन, जुना
प्रलय {Pralay} हिमालय, अमाप
प्रमथ {Pramath} हुशार, बुद्धिमान
प्रनाद {Pranad} श्रीविष्णूचे एक नाव
पुरू {Puru} विपुल, पुष्कळ
पृथू {Pruthu} ऋषीचा पुत्र
परंजय {Paranjay} वरूण, शुद्ध
पुष्पेंद्र {Pushpendra} फुलांचा इंद्र, फुलांचा राजा
परमार्थ {Parmarth} उच्चतम ईश्वरीय सत्य, ईश्वरीय सत्य
परजयादित्य {Parjayaditya} जिंकून आल्याचा आनंद, विजेता
परव {Parav} ऋषीचे नाव, ऋषी
परिचय {Parichaya} ओळख, एखाद्याशी ओळख करून देणे
पारिजात {Parijaat} दिव्य वृक्ष, स्वर्गीय फूल, देवांचे सर्वात आवडते फूल
परिकेत {Pariket} इच्छेविरूद्ध
परिश्रृत {Parishrut} अत्यंत लोकप्रिय, प्रसिद्ध, सर्वांना माहीत असणारा, नावाजलेला
पावन {Pawan} –
प्रभंजन {Prabhanjan} झंझावात
पद्मराज {Padmaraj}
पल्लवित {Pallavit} उमलणे, अंकुरित
पल्केश {Palkesh} आनंदित
पल्विश {Palvish} साहजिक
पनव {Panav} राजकुमार
पानित {Panit} प्रशंसा, स्तुती
पंकजित {Pankajit} गरूड, पक्षी
पन्नगेश {Pannagesh} नागांंचा राजा, सर्पराजा
पांशुल {Panshul} सुगंधित, शंकराचे एक नवा, चंदनाचा अभिषेक करण्यात आलेला, सुगंधित झालेला
प्रयाग {Prayag} –
परित्याज {Parityaj} त्याग करणे, त्यागी
पर्जन्य {Parjanya} पाऊस, पावसाचे पाणी, पाऊस येणे
पर्णभ {Parnabh} झाडाला नवी पालवी फुटणे, झाडाला नवे पान येणे
पर्णल {Parnal} पत्तेदार असे झाड, पानांनी फुललेले झाड, बहरलेले झाड
पर्णश्री {Parnashri} पानांनी बहरलेले सौंदर्य
पार्श्व {Parshwa} योद्धा, मागील भाग, जैन धर्मातील तीर्थंकर
परस्वा {Parswa} हत्यारबंद शिपाई, लढाऊ योद्धा
पार्थन {Parthan} साहसी, कृष्णाचे एक नाव
पार्थव {Parthav} महान, महानता
प्रवीर {Praveer} –
पान्वितः {Panvit} शंकर देवाचे एक नाव, संंस्कृत नाव
पदमज {Padmaj} ब्रह्मा
पंचमणी {Panchmani} –
प्रतिक {Pratik} –
प्रफुल्ल {Prafulla} टवटवीत,ताजा
पहल {Pahal} –
पूजन {Pujan} पूजा, देवाची पूजा, आरती, समारोह
पूर्वांस {Purvasa} चंद्र, पूर्ण चंद्र, पौर्णिमेचा चंद्र
पूषण {Pushan} सूर्य, सूर्याचे एक नाव
पूवेंदन {Puvendan} नेता, सर्वांना एकत्र घेऊन चालणारा
पूर्वित {Purvit} पूर्ण पुरूष, पूर्ण, आधीचे
पार्थिक {Parthik} अत्यंत सुंदर
पार्थिवेंद्र {Parthivendra} पृथ्वीच्या राजाच्या सर्वात जवळचा
प्रतिष {Pratish} सत्य साईबाबांचे एक नाव, पारतीचे देव
पर्व {Parv} शक्तीशाली, बलवान
पर्वण {Parvan} स्वीकार्य, पूर्ण चंद्र
पथिन {Pathin} यात्री, प्रवास करणारा
पतोज {Patosh} कमळ, कमळाचे फूल
पतुश {Patush} हुशार, अत्यंत चालाख स्वभावाचा
प्रणक {Pranak} जीवन देणारा, जिवीत
पक्षीराज {Pakshiraj} –
प्रभान {Prabhan} प्रतिभा, प्रकाश, येणारा प्रकाश
प्रहन {Prahan} दयाळू, अत्यंत नम्र
प्रजाय {Prajay} विजेता, जिंकून आलेला


FAQ

प अक्षराची राशी कोणती असते?

प अक्षराची राशी कन्या राशी असते.

प अक्षरावरून लहान मुलांची नावे कोणती आहेत?

प्रतिष {Pratish} सत्य साईबाबांचे एक नाव, पारतीचे देवपर्व {Parv} शक्तीशाली, बलवानपर्वण {Parvan} स्वीकार्य, पूर्ण चंद्रपथिन {Pathin} यात्री, प्रवास करणारापतोज {Patosh} कमळ, कमळाचे फूलपतुश {Patush} हुशार, अत्यंत चालाख स्वभावाचाप्रणक {Pranak} जीवन देणारा, जिवीतपक्षीराज {Pakshiraj} -प्रभान {Prabhan} प्रतिभा, प्रकाश, येणारा प्रकाशप्रहन {Prahan} दयाळू, अत्यंत नम्रप्रजाय {Prajay} विजेता, जिंकून आलेला इत्यादी प अक्षरावरून नावे आहेत.

कन्या राशीचे मैत्री राशी कोणत्या असतात?

मेष, मिथुन, सिंह, तूळ इत्यादी कन्या राशीचे मैत्री राशी असतात.

कन्या राशीची शत्रू राशी कोणती आहे?

कर्क राशि कन्या राशीची शत्रू राशी आहे.

कन्या राशीसाठी अनुकूल रंग कोणता असतो?

हिरवा रंग हा कन्या राशीसाठी अनुकूल असतो.

कन्या राशीसाठी शुभ दिवस कोणते आहेत?

बुधवार, रविवार, शुक्रवार हे कन्या राशीसाठी शुभ दिवस आहेत.

मित्रांनो जर तुम्हाला प वरून मराठी मुलांची नावे (P Baby Names In Marathi) बद्दल हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांशी नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांच्या मुलांसाठी नावे शोधण्यासाठी अडचण नाही होणार.

Leave a Comment