250+ बहिणीसाठी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा विशेष | Happy Birthday Wishes For Sister In Marathi 2023
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज आपण या लेखनामध्ये बहिणीसाठी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा (Bahin vadhdivas shubhechha) तुम्हाला ह्या लेखात आम्ही दिले आहेत तर तुम्ही ह्या विशेष ला तुमच्या बहिणीशी शेअर करू शकतात.
मित्रांनो आपल्या बहिणीचा वाढदिवस साजरे करणे हे आपल्यासाठी खूपच छान असते आणि दरवर्षी आपण आपल्या बहिणीचा वाढदिवस (funny birthday wishes for sister in marathi) खूप आनंदाने साजरा करत असतो मित्रांनो वाढदिवस हा वर्षातून एकच धार होत असतो आणि ते आणि सेलिब्रतेड केल्याने जाऊ शकत नाही खास करून जेव्हा तो तुमच्या बहिणीचा बर्थडे (birthday wishes for sister ) असेल आणि बहिणही प्रत्येक भावासाठी खूप खास असते कारण एक बहिणच असते जी भावाच्या खूप जेवढी असते तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी लाडक्या बहिणीसाठी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा विशेष (Birthday Happy birthday wishes for sister in marathi) घेऊन आले आहोत जे तुम्हाला खूपच आवडतील आणि त्या विशिष्ट मी तुमच्या बहिणीला पाठवू शकतात ज्यामुळे तिलाही खूप आनंद होईल या विशेष ने तुम्ही तुमच्या बहिणीला विष करू शकतात आणि जर तुम्हाला हा लेख आवडला तर तुम्ही तुमच्या इतर मित्रांची शेअर सुद्धा करू शकतात.
Birthday Wishes in Marathi for Sister :
तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो,
दीदी आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!🎉🎂
आपण नेहमी भांडतो परंतु मी काहीही न बोलता तू माझ्या मनातलं नेहमी ओळखतेस. अशा माझ्या खडूस बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
तू खरोखर माझ्यासाठी प्रेरणा आणि आदर्श आहेस. एक आश्चर्यकारक बहीण आणि मित्र असल्याबद्दल धन्यवाद. मला आशा आहे की आपला एक वाढदिवस वाढदिवस असेल!
नक्की वाचा – Good Night Wishes In Marathi
birthday wishes for sister in marathi
Happy Birthday Wishes
for Sister in Marathi
लाडक्या बहिणीला
वाढिवसाच्या शुभेच्छा
प्रिय बहीण,
आकाशात तारे आहेत जेवढे
तेवढे आयुष्य असो तुमचे..
कोणाची नजर ना लागो तुम्हाला,
नेहमी आनंदी जीवन असो तुमचे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीणसाहेब..!
नक्की वाचा – Bayko Birthday Wishes In Marathi
मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या आश्चर्यकारक जुळ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी खूप भाग्यवान आहे की आमच्या वाढदिवसासह आपल्याबरोबर बर्याच खास गोष्टी सामायिक करायच्या आहेत!
आपले तारे नेहमीच उंच असावेत
तुमचे सर्व आशीर्वाद टाळावेत हीच आमची प्रार्थना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय बहिणी
चांगले मित्र येतील
निघून जाईल
पण आपण नेहमीच असाल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या प्रिय बहिणी
birthday wishes for sister in marathi 2023
मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.
माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
माझ्या प्रिय दिदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
Happy Birthday Dear Sister
Birthday Quotes in Marathi for Sister | सिस्टर बर्थडे कोट्स मराठी | Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha
माझी ताई
आकाशात तारे आहेत तेवढे आयुष्य असो तुझे
कोणाची नजर ना लगो , नेहमी आनदी जीवन असो तुझे..
ताई तू माझ्यासाठी प्रेरणेचा स्त्रोत आहेस,
बहिणीपेक्षा जास्त तू माझी मैत्रीण बनून आहेस.
तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा..!
येणारे वर्ष तुझ्यासाठी उत्कृष्ट वर्ष असो.
Happy Birthday my Sister
या संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ आणि काळजी घेणारी बहिण म्हणून मला माझ्या बहिणीचे आभार मानायचे आहेत. मला तुमच्यापेक्षा चांगले कोणी समजू शकत नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
मला आशा आहे की आपल्याकडे वाढदिवसाची एक उज्ज्वल प्रिय बहिण असेल आणि हे पुढच्या वर्षी रोमांचक संधींनी भरलेले असेल! त्या तार्यांपर्यंत पोहोचत रहा, माझा तुमच्यावर विश्वास आहे!
birthday wishes for sister in marathi
आयुष्य फक्त जगू नये तर ते साजरे करायला हवे
माझ्या दिदिला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा..
आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या आठवणी मला अजूनही आठवतात.
Happy Birthday my Sister 🎉🎂
जीवनाचा सर्व आंनद मिळो तुला
बस तू फक्त पार्टी द्यायला विसरजो नको 😂
हजारो नाते असतील
पण त्या हजार नात्यात एक असे नाते,
जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा
सोबत असते ते म्हणजे बहीण
😍 हॅपी बर्थडे दीदी🌼🎂🏵️
Birthday Wishes for
Sister in Law in Marathi :
तुझ्याशिवाय या आयुष्याची कल्पना करणे अशक्य आहे. आयुष्यातील प्रत्येक वादळापासून मला वाचवण्यासाठी धन्यवाद.हॅपी बर्थडे माय स्वीट सिस्टर.
तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल. माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
येथे एक आश्चर्यकारक वाढदिवस आणि पुढे एक आश्चर्यकारक वर्ष आहे, मी आशा करतो की आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरली आहेत! वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई!
मी स्वप्नात पाहिले की यापेक्षा चांगली बहीण नाही. आपण माझे सर्वोत्तम मित्र आणि गुन्ह्यातील भागीदार आहात. आयुष्य तुमच्याशिवाय सुस्त होईल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल, माझी सगळी सिक्रेट जपणारी, मला आत्मविश्वास देणारी, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
happy birthday wishes for sister in marathi
स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन, धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन, गिफ्ट फक्त…मागू नको, सारखं सारखं असं छळू नको. लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या, खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा
सूर्य प्रकाश घेऊन आला
आणि चिमन्यां गाणे गायल्या
फुलांनी हसून तुम्हाला
वाढदिवसाचे अनंत शुभेच्छा दिल्या
हॅप्पी बर्थडे ताई
बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. 🎂🍫माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫
birthday wishes for sister in marathi
तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे. परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी. 🎂🍬Happy Birthday di.🎂🍬
ताई तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🎂🎊वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.🎂🎊
हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी बहीणच मदत करते जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य. 🎂🎉वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎉
बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही. 🎂🍬ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍬
Funny Birthday Wishes for Sister in Marathi :
एका वर्षात असतात ३६५ दिवस
अन एक महिनात असतात ३० दिवस
या सर्वांत असतो माझा एक Favorite दिवस
तो म्हणजे माझ्या Sissu चा वाढदिवस
हैप्पी बर्थडे Sister!
आनंदाने जावो प्रत्येक दिवस
प्रत्येक रात्र सुंदर असो,
जेथे हि पडतील तुमची पावले
तेथे फुलांचा पाऊस पडो
हॅप्पी बर्थडे
Birthday Wishes for
Little Sister in Marathi :
तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस आणि लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस. 🍬 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.
आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो… लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
birthday wishes for sister in marathi
मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
जगातील सर्वात चांगल्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.. आपण सोबत घालवलेल्या लहानपणच्या आठवणी मला अजूनही आठवतात. 🎈Happy Birthday my Sister 🎈
तू एक सुंदर व्यक्ती, विश्वासू मैत्रीण आणि माझी खास बहिण आहेस. तुझ्यामुळे माझे आयुष्य आनंदाने भरून गेले आहे. 🍟माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🍟.
सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात…
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस…
माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात…
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस…
मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो…
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा!
प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे!
आपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघींनाही माहीत आहे की आपले एकमेकींवर किती प्रेम आहे. तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
बहिणीला वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी (Happy Birthday messages for sister in marathi)
तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल. माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. 🍫माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🍫
तुला छोटी असे नाव मिळाले असले तरी तुझ्या मनाचा आकार कधीही कमी झालेला नाही. तुझ्याजवळ जगातील सर्वात मोठे हृदय आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी. 🎂
सर्व सिंगल पोरींची Role Model
असलेल्या पागल ला हैप्पी वाला बर्थडे!
मित्र-मैत्रिणी ची जान,
मैत्रीसाठी काही पण
करायला Ready राहणाऱ्या
पागल पोरीला हैप्पी बर्थडे!
Funny birthday wishes for sister in marathi
Sister birthday sms in marathi (बहिणी वाढदिवस संदेश मराठी)
जीवनाचा मार्ग नेहमी आनंदी असू द्या
तुझ्या चेहऱ्यावर सदैव हास्य राहो
माझे हृदय तुला ही प्रार्थना देते
जीवनातील प्रत्येक
दिवस तुझा आनंदाने भरलेला असो.
🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.🎈
मुलांमधी Crush म्हणून
Famous असलेल्या
पागल पोरीला हैप्पी बर्थडे!
आता तर Dj वाजू लागणार
सोनू-मोनू, अशा-उषा सर्व नाचणार,
आजू-बाजू चे जळणार कारण
आज माझ्या वेड्या बहिणीचा वाढदिवस आहे!
तुझा वाढदिवस आमच्यासाठी
तर Party असते, ओली असो
की मग सुखी असो, ते आमच्यासाठी
Special असते, चल मग सांग
पार्टीचे timing,
पागल पोरीला हैप्पी बर्थडे!
Funny birthday wishes for sister in marathi
बहिणी वाढदिवस चारोळ्या मराठी (Sister vadhdiwas charolya in marathi 2023)
संकल्प असावेत नवे तुझे ताई
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
🍬ह्याच वाढदिवसाच्या
शुभेच्छा ताई…!🍬
जिला पागल नाही,
महापागल हा शब्द सूट होतो
अशा माझ्या पागल Sister ला
तिच्या या शरीफ भावाकडून
जन्मदिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
Cute Heroine, लै भारी Personality,
बोलणं अन वागणं खतरनाक,
आणि जे नेहमी सर्व मुलांचे मन चोरून घेते,
अस्या माझा cute-dashing सिस्टर ला
लै भारी, लै भारी हैप्पी बर्थडे!
थांबा थांबा थांबा
आज कोणी काही बोलणार नाही
कारण आज माझ्या
वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बर का…
हैप्पी बर्थडे Sissu …लव्ह यू पगली!
दिसण्यात Heroine ला पण मागे टाकणाऱ्या
माझ्या Model बहिणी ला हैप्पी बर्थडे
ते पण मना पासून…
बस आता पार्टी दे लवकर झिपरे!
Funny birthday wishes for sister in marathi
एका वर्षात असतात ३६५ दिवस
अन एक महिनात असतात ३० दिवस
या सर्वांत असतो माझा एक Favorite दिवस
तो म्हणजे माझ्या Sissu चा वाढदिवस
हैप्पी बर्थडे Sister!
पोरांमधी sweet गर्ल,
क्रश, Attitude गर्ल,
अशा वेग-वेगळ्या नावांनी
Famous असलेल्या पोरीला
तिच्या जन्मदिनाच्या प्रेमभरे शुभेच्छा!
उगवता सुर्य ताई तुला
आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुला
सुगंध देवो,आणि
परमेश्वर आपणांस
सदैव सुखात ठेवो.
🎂❤️वाढदिवसाच्या
मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा ताई….!🎂❤️
हिऱ्यामधला हिरा कोहिनूर आहेस तू
माझ्या मनातलं सगळं ओळखणारी
माझा सांताक्लॉज आहेस तू.
ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes in Marathi for Sister
एखाद्या परिकथेला शोभावी
अशी सुंदर माझी ताई, काहीच
दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल,
माझ्या मनावर हळूवार फुंकर
घालणारी माझी ही परी मला
मग कधी मिळेल… वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीचा वाढदिवस कविता मराठी | Sister birthday kavita in marathi.
मायेचं साजूक तूप, आईचं दुसरं रूप
काळजी रूपी धाक, प्रेमळ तिची हाक
कधी बचावाची ढाल तर कधी मायेची उबदार शाल
भरलेलं आभाळ रितं कराया
तिचीच ओंजळ पुढे येई
जागा जननीची भरून काढाया
देवाने निर्मिली आईनंतर ताई!
🍰उदंड आयुष्याच्या
हार्दिक शुभेच्छा ताई!🎂
आकाशात दिसती हजारो तारे
पण चंद्रासारखा कोणी नाही
लाखो चेहरे दिसतात धरतीवर
पण तुझ्यासारखा कोणी नाही
आपण कितीही भांडलो तरी
आपल्या दोघांनाही माहीत आहे की
आपले एकमेकींवर किती प्रेम आहे
तुझा वाढदिवस आनंदाने आणि
प्रेमाने भरून जावो हीच इश्वरचरणी प्रार्थना
Bahinila Vadhdivsachya Hardik Shubhechha
” तुझ्या सर्व इच्छा पूर्ण तुझ्या शुभेच्छा. “
करण्यासाठी मी नेहमीच
सोबत असेन.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
दिवस आज आहे तुझा खास
उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास
Tai birthday wishes in marathi
आज मी फक्त तुझा वाढदिवस
साजरा करत नाही
मी आजचा दिवस साजरा करत आहे
कारण मी तुझ्यासारखा बहिणीचा भाऊ आहे.
🍫🍰वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.🎂🍫
बहिणीपेक्षा चांगला मित्र नाही
बहिणीपेक्षा चांगला प्रशंसक नाही
बहिणीपेक्षा चांगला टिकाकार नाही
तुझ्यापेक्षा चांगली बहिण या
जगात नाही , माझ्या गोड बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
सूर्य घेऊन आला प्रकाश चिमण्यांनी
गायलं गाणं फुलांनी हसून सांगितलं
शुभेच्छा ताईचा
जन्मदिवस आला
🥳#हॅपी बर्थडे ताई.🥳
Sister birthday status in marathi (बहिणीचा वाढदिवस स्टेटस मराठी)
माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
🙏वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा ताई.🙏
ताई तुमच्या आयुष्यात खूप
सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
💫वाढदिवसाच्या तुम्हाला
खूप साऱ्या शुभेच्छा ताई.💫
बहिणी वाढदिवस कोट्स इन मराठी (Happy Birthday quotes for sister in marathi)
ताई तुझ्या वाढदिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.🌹
मनात ठेवण्याऐवजी मन मोकळे
करण्याची एक हक्काची
जागा म्हणजे बहीण!
🎁ताई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!🎁
Birthday banner for sister in marathi (बहिणी वाढदिवस शुभेच्छा बॅनर मराठी )
बहीण ही फक्त बहीण नसते
तर ती तुमची
सुख दुःखाची साथीदार असते.
🎊Happy birthday tai.🎉
Sister birthday whatsapp status in marathi.
या विश्वाच्या पलीकडे एक जग असेल
पण तुझ्यासारखा गोंडस
तिथेही कोणी नसेल!
🌷माझ्या बहिणीला
वाढदिवसाच्या शुभेच्छा.🌷
sister birthday song (बहिणीचा वाढदिवस गाणे
फुलो का तारो का सबका कहना है
एक हजारो मे मेरी बहना हैं!
💐 Happy birthday tai.💐
बहिणी वाढदिवस शुभेच्छापत्रे मराठी / Birthday greetings for sister in marathi.
वाढदिवसाच्या शुभ मुहूर्तावर,
बहिणी, मी तुला कोणती भेट देऊ?
फक्त स्वीकार
लाखो लाख प्रेम माझे!
🌸वाढदिवस शुभेच्छा दीदी!🌸
Bahini la vadhdivsachya hardik shubhechha in marathi (बहिणी वाढदिवस शुभेच्छा )
माझ्या सर्व चुका लपवते
कधीकधी ती स्वतःच्या
हातांनी अन्न खायला घालते,
माझी बहीण मला खूप प्रिय आहे
जी माझ्यासाठी रोज
आनंदाची नवी स्वप्ने सजवते.
❤️वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई!❤️
बहिण माझी हजारात एक आहे,
तिची smile लाखात एक आहे,
भाग्यवान असतात ज्यांना
तुझ्यासारखी बहीण मिळते,
कारण तुमच्यासारखी
बहीण करोडात एक जन्माला येते.
🍧Happy birthday sister.🍧
नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट .
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो .
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
🎁वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई !🎁
Happy Birthday images for sister in marathi (बहिणीचा वाढदिवस शुभेच्छा फोटो मराठी )
ताई तुझ्या वाढदिवशी
हीच माझी प्रार्थना
नेहमी आनंदी राहो
हे जीवन तूझे!
🍰वाढदिवसाच्या अनेक
शुभेच्छा ताई!🍰
Bahini cha birthday text in marathi language.
आजचा दिवस खूप खास आहे,
माझ्याकडे बहिणीसाठी माझ्याकडे
काहीतरी खास आहे
तुझ्या सुखी आयुष्यासाठी
तुझा भाऊ सदैव तुझ्या सोबत आहे.
💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.💐
Sister birthday caption in marathi.
उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देईल,
फुललेली फुले तुला सुगंध देवो,
आम्ही कोण काय देणारे
देव तुम्हाला हजारो आनंद देवो….!
🎂Happy birthday sister!🎂
मित्रांनो जर तुम्हाला आमचं बहिणीच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा स्टेटस (Sister Birthday Wishes In Marathi) चा हा लेख आवडला असेल. तर ह्या लेखाला नक्कीच शेअर करावे.