महात्मा ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा | Mahatma Jyotiba Fule Jayanti Wishes In Marathi

महात्मा ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा | Mahatma Jyotiba Fule Jayanti Wishes In Marathi

Mahatma Fule Jayanti: ज्योतिराव ‘ज्योतिबा’ गोविंदराव फुले भारताचे एक महान सामाजिक सुधारणा आणि 19 सदी के विचार होते. त्यांनी भारतामध्ये प्रचलित जाति-प्रतिबंधांविरुद्ध आंदोलन केले. त्यांनी ब्राह्मण के वर्चस्व के विरुद्ध विद्रोह केले आणि किसानों आणि इतर खालील जाति के लोकांसाठी संघर्ष केला. महात्मा ज्योतिबा फुले भारतामध्ये महिलांच्या शिक्षणासाठी प्रमुखही थीम आणि संपूर्ण जीवनात मुलींच्या शिक्षणासाठी लढतात. जन्म 11 एप्रिल 1827 भिवानी, पुणे, महाराष्ट्र में झाला | आज त्यांची जयंती आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत.

Mahatma phule jayanti wishes In Marathi | महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा विशेष

महात्मा ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा | Mahatma Jyotiba Fule Jayanti Wishes In Marathi


सामान्य माणसांसाठी ..
दुर्लक्षित समाजासाठी लढणारे
एक असामान्य व्यक्तिमत्व.
केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा
हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले. यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

महात्मा ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा | Mahatma Jyotiba Fule Jayanti Wishes In Marathi

सामाजिक समतेचा संदेश देणारे
आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना
खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या
जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

महात्मा ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा | Mahatma Jyotiba Fule Jayanti Wishes In Marathi

शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन…

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले ,
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य,
भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

सामाजिक समतेचा संदेश देणारे
आणि शिक्षणाचा उपयोग करून सर्वांना खरा खुरा स्वतंत्र मिळवून देणारे
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

जिच्यावर होता । अविद्येचा लेप ।
बुद्धीची त्या झेप । आता नभीं ।।३।।
अविद्येच्या पांघरुनाखाली ‘असूनही व्यक्त न करता आलेल्या’ ज्ञानाची बुद्धी, आज ज्योतिबानं दिलेल्या शिक्षणामुळं आकाशात झेप घेत आहे.

नक्की वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा

mahatma phule jayanti sms whatsapp status 2023 (महात्मा ज्योतिबा फुले जयंती एसएमएस व्हाट्सअप स्टेटस)

तुझ्यामुळे झाला । समाज विशुद्ध ।
मने स्नेहबद्ध । कोटी कोटी ।।४।।
तुझ्याचमुळे आज समाज निर्मळ झाला आहे. आणि म्हणूनच तर कोटीच्याकोटी मने एकमेकांच्या प्रेमात बांधली गेली आहेत.

घडण्या हे सारे । तुझे द्रष्टेपण ।
तुझे समर्पण । कारण बा ।।५।।
आणि हे सगळं घडण्याला कारण. आमच्या ‘बा’, भविष्याला वेधून घेणारी तुझी दूरदृष्टी व तूझं आयुष्य समाजहितासाठी वाहून घेण्याचा केलेला त्याग.

महात्मा ज्योतिराव फुलेंच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या या काव्याला आणि म. फुलेंच्या कार्याला विनम्र अभिवादन करून, आपल्या सर्वांना ‘जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा’.

Mahatma phule jayanti quotes | महात्मा ज्योतिबा फुले जयंती शुभेच्छा 2023


शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महात्म्यास आपणा सर्वांतर्फे शत शत वंदन…

खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले , भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य, भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती …
सामान्य माणसांसाठी .. दुर्लक्षित समाजासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व. केवळ आपल्या कर्माने ज्यांनी महात्मा हि पदवी मिळवली असे महात्मा ज्योतिबा फुले.

स्वार्थ वेगवेगळी रूपं धारण करतो
कधी जातीचा तर कधी धर्माचा
धर्म महत्त्वाचा नाही
माणुसकी असली पाहिजेल

Mahatma phule jayanti sms 2023 | महात्मा ज्योतिबा फुले जयंती एसएमएस


खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न ज्यांनी बघितले ,
भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य,
भारतीय स्त्रियांसाठी साक्षात स्वातंत्र्य मूर्ती …
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

ज्यांचा वैचारिक वारसा घेउन अगदी कणखर पणे
आपली वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्राचा त्यांच्या
त्या अफाट कर्तुत्वास कोटी कोटी प्रणाम!
आणि महाराष्ट्रातील तरुण पिढीकडून
त्यांचा वसा चालवला जावा ही अपेक्षा!
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

महात्मा ज्योतिबा फुले hd फोटो

विद्येविना मती गेली
मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली
गतीविना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले

मोडून काढत अधश्रद्धा,
रूढी परंपरा बनवलं तुम्ही
आम्हा सत्यशोधक,
नाही होणार,तुमच्या सारखा
समाजसुधारक नाही झाला,
सुधारक महात्मा जोतिबा फुले
यानां जयंती निमित्त विनम्र अभिवादन…!

महात्मा ज्योतिबा फुले निबंध मराठीत

नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे.

ध्येय नसलेली लोक साबणाच्या फेसासारखी असतात काही क्षणांसाठी दिसतात आणि क्षणानंतर नाहीशी होतात – महात्मा ज्योतिबा फुले

FAQ

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म केव्हा झाला?

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये झाला

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आईचे नाव काय आहे?

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आईचे नाव चिमणा फुले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव काय आहे?

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव फुले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बायकोचे नाव काय आहे?

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बायकोचे नाव सावित्रीबाई फुले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले हे कोणत्या जातीचे होते?

महात्मा ज्योतिबा फुले हे माळी जातीचे होते.

Leave a Comment