डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शुभेच्छा | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Message In Marathi
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तू
जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची..!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!!
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,
भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
babasaheb ambedkar jayanti 132
निळ्या रक्ताची धमक बघ
स्वाभिमानाची आग आहे
घाबरू नको कुणाच्या बापाला
तू भीमाचा वाघ आहे
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,
महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,
संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,
परमपूज्य बोधीसत्व, महामानव,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…
हे पण वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय
bhim jayanti shayari marathi | भीम जयंती शायरी मराठी
bhim jayanti shayari marathi
दलितांचे ते तलवार होऊन गेले
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले
होते ते एक गरीबच पण या जगाचा
कोहिनूर होऊन गेले
जग खूप रडवीत होता
त्यांना पण ते या जगाला घडवून गेले
अरे या मूर्खाना अजून कळत कस नाही
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा
त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
bhim jayanti caption in marathi | भीम जयंती कॅप्शन
bhim jayanti caption in marathi
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन!
|| जय भीम ||
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,
|| जय भीम ||
dr babasaheb ambedkar jayanti shayari in marathi
हे सर्व जग ज्याच्या शरणात आहे
त्या बाबांच्या चरणी नतमस्तक होतो
बाबा आपल्या सर्वांच्या नजरेत पूजेला पात्र आहेत
तुम्ही सर्व मिळून बाबांच्या चरणी पुष्पवृष्टी करा
कोणीतरी म्हटलं की आपण लोखंडी आहोत
कोणीतरी म्हटलं की आम्ही स्टील आहोत
त्यावेळी चेंगराचेंगरी झाली होती, अशी आई शपथ घेते
आम्ही कट्टर भीम सैनिक आहोत म्हटल्यावर
मित्रांनो सत्य कधीही सोडू नका
आपल्या वचनांपासून कधीही दूर जाऊ नका
जो भीमाचा उपकार कायमचा विसरला
चुकूनही अशा निंदकांशी संबंध ठेवू नका.
14 एप्रिल म्हणजे
आमच्या जीवनाची पहाट
14 एप्रिल म्हणजे मानवतेची लाट
14 एप्रिल म्हणजे सुखाची भरभराट
14 एप्रिल म्हणजे समृद्धीची वाट
14 एप्रिल म्हणजे मनूचा थरथराट
14 एप्रिल म्हणजे बुदधाशी गाठ
14 एप्रिल म्हणजे विजयाचा थाट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!