डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शुभेच्छा | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Message In Marathi

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती शुभेच्छा | Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Message In Marathi मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तुत्वाची तूजगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची..!भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा…!! जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने, कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! babasaheb ambedkar … Read more