Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत

Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत


मित्रानो सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र मधील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो जर तुम्ही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा शोधत असणार तर तुम्ही योग्य ठिकाणी आलेला आहात या ठिकाणी तुम्हाला आम्ही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा स्टेटस (Maharashtra Day Wishes Status) दिलेले आहेत ते तुम्हाला खूप आवडतील आणि तुम्ही तेच तुमचे मित्रांशी शेअर सुद्धा करू शकतात.
महाराष्ट्र दिना विषयी मराठी मधून संपूर्ण माहिती (Maharashtra Day Information In Marathi)
मित्रांनो महाराष्ट्र दिन हा दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि महाराष्ट्र दिन हा 1 मे रोजी साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्यामागे ही खूप मोठा इतिहास आहे तर तो आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो एक मे 1960 या रोजी महाराष्ट्र दिनाची स्थापना झाली आणि एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून घोषित करण्यात आला. मित्रांनो महाराष्ट्र दिन हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र मधील सर्व लोक खूप उत्साहाने आणि आनंदाने या सणाला साजरा करत असतात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. 1 मे या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र मध्ये महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या जातात आणि या शुभेच्छांना लोकांद्वारे खूप पसंती दिली जाते.


महाराष्ट्र दिन का साजरा केला जातो?


मित्रांनो 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र दिनाची स्थापना झाली आणि 1956 च्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या नियमानुसार राज्यांच्या सीमा या भाषेच्या आधारे सीमित करण्यात आले होते. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र समितीकडून मराठी आणि कोकणी भाषिक लोकांसाठी मुंबई सोबत वेगवेगळ्या महाराष्ट्राची मागणी करण्यात आली होती त्यासोबतच गुजराती कच्ची भाषिक जनतेसाठी देखील वेगळ्या राज्यांची मागणी करण्यात आली होती परंतु राज्य सरकार पुनर्रचना आयोगाद्वारे महाराष्ट्र हे मुंबईला देण्याचे नाकारले या निर्णयावर महाराष्ट्र मधील बरीचशी जनता रागावली होती अनेक ठिकाणी कामगारांचे आंदोलन आणि मोर्चा निघत होता हा मोर्चा थांबत नव्हता ज्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज आणि गोळीबार करावा लागला होता. संयुक्त महाराष्ट्राच्या या आंदोलनामध्ये एकूण 106 आंदोलक हे बळी पडले होते.
मराठी माणसाच्या आंदोलनामुळे आणि हुतात्मा लोकांच्या बलिदानामुळे भारत सरकार महाराष्ट्र सरकारने अखेर नमते घेऊन एक मे 1960 रोजी मुंबई सोबत संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना केली आणि या दिवसाला हुतात्म्यांचा स्मरणार्थ एकमेव दिवस हा महाराष्ट्र दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो.

नक्की वाचा – Good Morning Quotes In Marathi


डॉ. बाबासाहेब यांचे महाराष्ट्र दिनामध्ये योगदान | Dr Babasaheb Ambedkar Maharashtra Day Information in Marathi


कामगारनेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज १ मे कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या मंगलकामना!!.
बाबासाहेब नसते तर आणखी किती वर्षे गीतेत सांगितल्याप्रमाणे “कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषुकदाचन । “
कर्मच करीत राहिला असतो किती भारतीयांना माहित आहे जिथे हा देश जातीवादाने पूर्ण पोखरून निघाला असताना, जिथे माणसाची जात व वर्ण पाहून किंमत ठरत असे, अश्या या भारतात शेतकरी मजूर कष्टकरी- रोजंदार याचे जगणे किती हलाखीचे- दारिद्रयाचे असतील याची कल्पना सुद्धा केली तरी अंगावर शहारे येतात, जिथे बहुसंख्य (ओबीसी) यांनाही शुद्र म्हणून अपमानित
केले जात असेल तिथे गरिब लाचार मजुराची काय अवस्था असेल. सुविधा सवलती हे नावच कधी ऐकले नसावे मागील सात पिढ्यांनी.. मजुरांचे जीवन म्हणजे नरक यातना…. कष्टकरी – रोजदारांचे जीवन म्हणजे रोजचा काटेरी वनवास. अश्या भीषण परिस्थितून बाहेर काढावयास कोणी मायकालाल 33 कोटीतून अवतरला नाही, जिथे गीताच म्हणते.
“कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । “
अर्थात, कामगारानो दिवस रात्र फक्त घाम गाळा, मेहनत करा, सवर्णाची सेवा चाकरी करा, त्यांची धुनीधुआ, शेतात राबा, त्यांचा मैला साफ करा, जीव तोडून मजुरी करा मात्र मजुरी मांगू नका. कारण मैला साफ करणे हेच तुमचे

  • कुल्षित आहात म्हणून फळाची अपेक्षा करू नका…

कर्म, तम्ही नीच
देव आज्ञा समजून अढीच हजार वर्षे से सर्व मुकाट्याने सहन करीत राहिले. गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारा गुलामी सहन करेल का?
नाही कधीच नाही!!
बाबासाहेब तुम्हाला. माझ्या तुमच्या पूर्वजानसारखे लाचार वाटले का?
ते करारी तडफदार मिलिटरी सैनिक सुबेदार सकपाळांचे सुपुत्र होते. माझ्या शेतकरी मजूर कष्टकरी यांनी वरील होणारा
अन्याय का सहन करावा? म्हणून संधीच्या शोधत असताना, ब्रिटीश राजवटीत मजूर मंत्री पदावर काम करावयाची संधी मिळाली आणि मजुरांचे दिवस पालटले….
बुलंद आकाशात सूर्य….
आणि धरणीवरचा महासूर्य बाबासाहेब…..
शेतकरी मजूर कष्टकरीयांच्या अंधार जीवनात कायमचा महाप्रकाश टाकून गेला…
अरे या कारखाण्यातील शेतावरील, उद्योग-व्यवसायातील कर्मचारी- मजुरा तुला माहित आहे का?
तुला कोणी दिल्या सुविधा सवलती….
होय !!! महासूर्य बाबासाहेब आंबेडकरांनी….

  1. 8 तास कामाची वेळ (Reduction in Factory Working Hours 8 hours duty)
  2. महिलांना प्रसूती रजा (Mines Maternity Benefit Act) 3. महिला कामगार वेलफेयर फंड (Women Laborwelfare fund)
  3. महिला व बालकामगार संरक्षण कायदा (Womenand Child Labor Protection Act)
  4. खाणकामगार यांना सुविधा (Restoration ofBan on Employment of Women onUnderground Work in Coal Mines)
  5. भारतीय फेक्टरी कायदा (Indian Factory Act)
  6. Maternity Benefit for women Labor
    5.Restoration of Ban on Employment of Women on Underground Work in CoalMines, 8. National Employment Agency (Employment Exchange):
  7. Employment Agency was created. 10. Employees State Insurance (ESI)
  8. India’s Water Policy and Electric Power Planning: 12. Dearness Allowance (DA) to Workers.
  9. Leave Benefit to Piece Workers. forEmployees..
  10. Revision of Scale of Pay 15. Coal and Mica Mines Provident Fund:
  11. Labor Welfare Funds:
  12. Post War Economic Planning:
  13. Creator of Damodar valley project, Hirakund project, The Sone River valleyproject. 19. The Indian Trade Unions (Amendment) Bill:
  14. Indian Statistical Law:
  15. Health Insurance Scheme.
  16. Provident Fund Act.
  17. Factory Amendment Act. 24. Labor Disputes Act.
  18. Minimum wage.
  19. The Power of Legal Strike…
    आज फेक्टरीतला कामगार, व कार्पोरेट मधील अधिकारी सर्वांनी बाबासाहेब आंबेडकर याचे जीवनसंघर्ष विसरता कामा

नये .. आज कामगार दिनी या महान क्रांतीसुर्याला पुन्हा एकदा मानाचा जयभीम करूया…..

जयभीम !

जय शिवराय !!

जय भारत !!!

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर

आज १ मे, जागतिक कामगार दिन तसेच आपला महाराष्ट्र दिन. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि

मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज आपण सर्व ५५वा महाराष्ट्रदिन साजरा करत आहोत.

‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ” या मागणीतून ‘ संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे आंदोलनात न, आणि १०६ हुतात्मे होऊन आपला आजचा महाराष्ट्र आपण पाहतोय. जबरदस्त संघर्ष हा महाराष्ट्र मिळविण्यासाठी झालाय. सर्व उपेक्षित-शोषित, कष्टकरी आणि मध्यमवर्गीयांची अभूतपूर्व एकजूट होऊन हा लढा यशस्वी झाला.

डाव्या चळवळीतील कार्यकर्ते आणि शोषित-वंचित-कष्टकरी समाजाचे नेतृत्व करणारे शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे) चे नेतेमंडळी यांच्या मार्गदर्शनपर आंदोलनामुळे ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला हे निर्भेळ यश मिळाले. कॉ. डांगे, एस. एम. जोशी, प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे, दादासाहेब रुपवते, शाहीर अमरशेख, शाहीर गव्हाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे.. आणि अश्या बऱ्याच जणांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात अमुल्य योगदान दिले.
पण आज संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास सांगितला जात असताना केवळ डांगे, अत्रे आणि जोशी यांच्याच नावाचा गवगवा केला जातो. त्यांचे योगदान कुणीही नाकारत नाही, पण त्यांच्यासोबतच काम करणाच्या ‘शेड्यूल कास्ट फेडरेशन (शे.का.फे) च्या दादासाहेब गायकवाड, बी. सी. कांबळे…. इत्यादी मंडळींचा उल्लेख साफ टाळला जातो. आणि त्यापेक्षाही वाईट याचे वाटते कि जो हा संयुक्त महाराष्ट्राचा लढा ज्या व्यक्तीच्या मार्गदर्शनात लढला गेला त्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख कुणीही करत नाही याचा !!

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन सुरु असताना प्र. के. अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, एस. एम. जोशी, कॉ. डांगे यांना या लढ्याबद्दल

डॉ. बाबासाहेबांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच हा लढा यशस्वी झाला त्या डॉ. आंबेडकरांचे स्मरण केल्याशिवाय मी तरी महाराष्ट्र दिन साजरा करत नाही. बाबासाहेबांच्या दादर, मुंबई येथील ‘राजगृह’ या निवासस्थानी संयुक्त महाराष्ट्र लढ्याची दिशा कशी असावी याचे मार्गदर्शन स्वतः बाबासाहेबांनी प्र. के. अत्रे, डांगे, प्रबोधनकार या मंडळींना केलेले आहे. या लढ्याची ज्योत तेवत ठेवण्यासाठी ‘मराठा’ या वृत्तपत्रातून प्र. के. अत्रे जसे रान उठवत होते, त्याप्रमाणेच डॉ. आंबेडकर आपल्या ‘जनता’ मधून महाराष्ट्रीयन जनतेची बाजू मांडत होते.

याच बाबासाहेबांच्या मार्गदर्शनानुसार पुढे दादासाहेब गायकवाड यांनी शोषित-वंचित-कष्टकरी मराठी जनांचा एक अभूतपूर्व मोर्चा मुंबईत काढला होता.

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन
मुंबईसारखी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी महाराष्ट्राला न देण्यासाठी मुंबईतील भांडवलदार, ज्यात जास्त अमराठी होते त्यांनी केंद्र सरकारवर दबाव टाकण्यास सुरवात केली. आणि त्याचवेळेस ” मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीनेही जोर पकडला. त्याचवेळेस बाबासाहेबांनी ७ जाने. १९५६ ला एक पत्रक प्रसिद्ध करून केंद्र सरकारचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या प्रस्तावास विरोध केला.
मुंबईवर हक्क कुणाचा ??

मुंबई हि राज्याची अस्मिता आहे हे सर्वजण मान्य करत होते, पण ती का व कशी ? याबद्दल मात्र कुणीच काही बोलत नव्हते. त्यावर बाबासाहेब म्हणतात–
‘मुंबईचे खरे वारसदार आहेत ते कोळी ! जसे कलकत्त्यावर बंगाल्यांचा, मद्रासवर तामिळांचा हक्क पोहोचतो, तर मुंबई शहरावर महाराष्ट्रीयांचा हक्क का पोहचू शकत नाही ? मुंबईत गुजराती लोकांची संख्या केवळ १५ %, पण ५० % हून अधिक असलेल्या महाराष्ट्रीयांचा हक्क तुम्ही कसे नाकारता ? मुळचे कोळी लोकांची वास्तव्य असलेली मुंबई, पोर्तुगीजांनी राणी लक्ष्मीबाईकडून भाडेपट्ट्याने घेतली व कब्जा केला. राणी विधवा होती, बिचारी काही करू शकत नव्हती. त्यानंतर ब्रिटीश राजा-दुसरा चार्ल्स याच्या राणीस हुंडा म्हणून मुंबई ब्रिटिशांना देण्यात आली. हुंडा १० पौंडापेक्षा जास्त नव्हता. त्यावेळी मुंबईत फक्त कोळी लोकांचीच वस्ती होती. ‘
(संदर्भ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समग्र भाषणे, खंड-१०, पृष्ठ क्र. ८५
संपादक : प्रदीप गायकवाड )

यावरून स्पष्ट दिसून येते कि ‘ संयुक्त महाराष्ट्रच्या लढया’त बाबासाहेबांचे अमुल्य योगदान राहिले आहे. म्हणून यापुढे महाराष्ट्राचा इतिहास सांगताना बाबासाहेबांच्या या कार्याचीही इतरांना ओळख करून द्यावी. याचा सर्वांनी जास्तीत जास्त प्रसार करावा व बाबासाहेबांचे कार्य फक्त शोषित-वंचित समाजापुरते मर्यादित न करता बाबासाहेबांचे इतर महत्वाचे कार्यसुद्धा जगासमोर आणण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत.
तसेच तुम्हा सर्व भारतीयांना १ मे या जागतिक कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!
_ Source – Facebook

Maharashtra Day Status In Marathi 2023

Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत
Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा …
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!

आम्हाला अभिमान आहे
महाराष्ट्रीय असण्याचा..
आम्हाला गर्व आहे
मराठी भाषेचा..


Maharashtra Day Wishes Image 2023

Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत
Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत

अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा…
!!!जय महाराष्ट्र!!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

नक्की वाचा – Best Business Ideas in Marathi

Maharashtra Din Shubhechha Image in Marathi

Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत
Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत


महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!

नक्की वाचा – Birthday Wishes For Bayko In Marathi

1 May Maharashtra Din Greetings 2023

Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत
Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत


जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन व कामगार दिन
निमित्त आपणास
हार्दिक शुभेच्छा..!

नक्की वाचा – Bhaigiri Marathi Status

Kamgar Din Status In Marathi


Maharashtra Day Wishes In Marathi 2023

Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत
Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत


माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!

नक्की वाचा – Magnolia Flower Information in Marathi


Maharashtra Day Quote In Marathi 2023

Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत
Maharashtra Day Wishes in Marathi 2023 | महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा मराठीत


बहु असोत सुंदर संपन्न की महा…
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


Maharashtra Day Wishes In Marathi 2023

सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राची उज्वल दिशेकडे वाटचाल करूया.
एकमेंकाना जपूया आणि महाराष्ट्राची धुरा सांभाळूया.
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा,
शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दांच्या देशा…
जय जय महाराष्ट्र देशा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

अभिमान आहे मराठी असल्याचा
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा
जय महाराष्ट्र


Maharashtra Din Wishes In Marathi 2023


महाराष्ट्राची यशो गाथा
महाराष्ट्राची शौर्य कथा
पवित्र माती लावू कपाळी
धरती मातेच्या चरणी माथा..
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


Maharashtra Din Wishes Marathi 2023


आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!


Maharashtra Din And Kamgar Din Marathi Image 2023


आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असण्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!


Maharashtra Day Wishes In Marathi 2023


महाराष्ट्राची यशो गाथा,
महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,
धरणी मातेच्या चरणी माथा.
जय महाराष्ट्र…
महाराष्ट्र दिन व अंतरराष्ट्रीय कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…

Maharashtra Day Status Pic
आम्ही जपतो आमची संस्कृती
आमची निष्ठा आहे मातीशी…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


Maharashtra Day Quote Picture


महाराष्ट्रासाठी आहुती दिलेल्या
त्या सर्वाना मानाचा मुजरा..!
आंतरराष्टीय कामगार दिन
व महाराष्ट्र दिन निमित्त,
सर्व मराठी बांधवाना हार्दिक शुभेच्छा..!


Maharashtra Din Marathi Image

मंगल देशा… पवित्र देशा… महाराष्ट्र देशा…
प्रणाम घ्यावा माझा हा महाराष्ट्र देशा….
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Maharashtra Dinachya Hardik Shubhechha

दगड झालो तर “सह्याद्रीचा” होईन!
माती झालो तर “महाराष्ट्राची” होईन!
तलवार झालो तर “भवानी मातेची” होईन!
आणि …
पुन्हा मानव जन्ममिळाला तर “मराठीच” होईन!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
!!!जय महाराष्ट्र!!!


1 May Maharashtra Day Wishes In Marathi


महाराष्ट्र चिरायू होवो…
महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

1 May Maharashtra Din Wishes


दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देश गौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Maharashtra Din Shubh Sakal Shubhechha


शुभ सकाळ!
माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट माझा..
माझ्या तमाम बंधू आणि भगिनींना
महाराष्ट्र दिवस व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!


Happy Maharashtra Day Message Photo


भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला,
जवाब देती जीभा..
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा..
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा..
जय जय महाराष्ट्र माझा…
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

1 May Maharashtra Day And Workers Day Quote In Marathi

माझा माझा महाराष्ट्र माझा
मनोमनी वसला शिवाजी राजा
वंदितो या भगव्या ध्वजा
गर्जता गर्जतो.. महाराष्ट्र माझा..
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या
आपणांस हार्दिक शुभेच्छा..!


Happy Maharashtra Day Wishes in Marathi 2023


सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Maharashtra Day

Leave a Comment