NHM Jalgaon Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदांसाठी जळगाव भरती 2023 आताच अर्ज करा

NHM Jalgaon Recruitment 2023: राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदांसाठी जळगाव भरती 2023 आताच अर्ज करा


राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदांसाठी जळगाव भरती 2023 आताच अर्ज करा
NHM Jalgaon Recruitment 2023 | राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदांसाठी जळगाव भरती 2023

जाहिरातीची दिनांक: 19/04/23


राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission, Jalgaon] मित्रांनो जळगाव जिल्हा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियाना तर्फे 54 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून अर्ज पोहोचवण्याची अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 आहे यासाठी तुम्ही खाली दिलेली जाहिरातीवर क्लिक करावे

पदांसाठी एकूण जागा: 54 जागा


पदांची नावे: हृदयरोगतज्ज्ञ / Cardiologist, बालरोगतज्ञ / Pediatrician, भूलतज्ज्ञ / Anesthetist, वैद्यकीय अधिकारी / Medical Officer, तंत्रज्ञ / Technician, दंतवैद्य / Dentist, चिकित्सक / Physician, स्त्रीरोगतज्ञ / Gynecologist

(Eligibility Criteria) शैक्षणिक पात्रता:


एमबीबीएस & एमडी / एमएस / डीएम कार्डिओलॉजी सह MMC नोंदणी, डेंटल हायजिनिस्ट- (एनसीडी) 12वी विज्ञानासह आणि डेंटल हायजिनिस्ट कोर्समध्ये डिप्लोमा राज्य दंत परिषदेकडे नोंदणी (02 वर्षांचा अनुभव) एक्स-रे तंत्रज्ञ – (IPHS) – 10+2 सह डिप्लोमा संबंधित फील्ड (01 वर्षाचा अनुभव) ऑडिओमेट्रिक सहाय्यक – (NPPCD) 12 वी सह डिप्लोमा संबंधित अभ्यासक्रम, एमबीबीएस & एमडी/ एमएस / डीए / डीएनबी सह MMC नोंदणी, एमबीबीएस & एमडी (औषध) सह MMC नोंदणी, एमबीबीएस & एमडी/एमएस/डीजीओ सह MMC नोंदणी, बीडीएस / एमडीएस सह MMC नोंदणी, एमबीबीएस & एमडी बालरोगतज्ञ /डीसीएच सह MMC नोंदणी, एमबीबीएस सह MMC नोंदणी

MSF Recruitment: सुवर्णसंधी! 12वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 30 ते 40 हजार रुपये पगार

या पदांसाठी वयाची अट: 17 ते 38 वर्षापर्यंत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 5 वर्षाची सूट

परीक्षेची फीस किती आहे
परीक्षेचे फीज एकूण दीडशे रुपये आहे आणि एससी एसटी विद्यार्थ्यांसाठी शंभर रुपये फीज आहे.
सॅलरी 17,000 ते 1,25,000/- रुपये पर्यंत

नोकरीचे ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय जळगांव (शासकीय वैदयकीय महाविदयाल आवार).
Official Site : www.zpjalgaon.gov.in

जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्या व्हॉट्सॲप ग्रूपला जॉईन करा 👇

How to Apply For NHM Jalgaon Recruitment 2023 : आरोग्य भरती साठी कशाप्रकारे अप्लाय करायचे?

  • या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज भरून पत्त्यावर पोस्ट करायचे
  • हा अर्ज पोहोचवण्याची अंतिम दिनांक 28 एप्रिल 2023 आहे.
  • तुम्ही अर्ज भरला तर त्यामध्ये माहितीही पूर्ण असायला पाहिजे जर माहितीपूर्ण असते तर अर्ज घेतला जाणार नाही
  • तुमच्या आईच्या सोबत सर्व डॉक्युमेंट्स जोडावे.
  • अधिक माहितीसाठी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकतात किंवा जाहिरात वाचू शकतात.

Leave a Comment