akshaya tritiya wishes in marathi 2023 (अक्षय्य तृतीयेच्या मराठीत शुभेच्छा)

akshaya tritiya wishes in marathi 2023 (अक्षय्य तृतीयेच्या मराठीत शुभेच्छा)

अक्षय्य तृतीया 2023: अक्षय्य तृतीया हा हिंदूंनी साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण आहे. आज बरेच लोक सोने-चांदीसारख्या मौल्यवान वस्तू खरेदी करतात.

अक्षय्य तृतीया 2023 महत्त्व (Akshaya tritiya 2023 Importance): वैशाख महिन्यातील शुक्ल पक्ष तृतीयेला अक्षय्य तृतीयेचा सण साजरा केला जाईल. हिंदूंसाठी हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे. आज बरेच लोक सोने-चांदीसारख्या वस्तू खरेदी करतात. शिवाय आज देवगुरू बृहस्पति मेष राशीत प्रवेश करेल. सूर्य, बुध, राहू आणि युरेनससोबत गुरु पंचग्रही योग तयार करतील. या महासंयोगामुळे चार राशींना विशेष लाभ मिळेल. चला जाणून घेऊया कोणती आहेत ती चिन्हे.

या राशींसाठी अक्षय्य तृतीया खूप शुभ आहे
मेष – अक्षय्य तृतीयेला बनलेला पंचग्रही योग मेष राशीसाठी लाभदायक आहे. कारण या राशीत हा योग तयार होईल. प्रत्येक प्रयत्नात नशीब तुमचे अनुसरण करू शकेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील.

कुटुंबात आनंद पसरतो. या दिवशी दान आणि सोने खरेदी केल्याने चांगले फळ मिळेल.


वृषभ – वृषभ राशीसाठी पंचग्रही योग अनुकूल आहे. कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. लग्न निश्चित होण्याची शक्यता आहे. व्यवसाय वाढेल. तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल. यावेळी चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते.
वृश्चिक- अक्षय्य त्रिमूर्ती वृश्चिक राशी त्यांच्यासाठी खूप शुभ आहे. तुम्ही नवीन घर, कार किंवा सोने खरेदी करण्याची शक्यता आहे. तुमचे करिअर पूर्वीपेक्षा चांगले होईल. व्यवसायात भरपूर नफा मिळतो. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. गुंतवणुकीसाठी ही चांगली वेळ आहे.
कर्क राशी – महा संयोग कर्क राशी त्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवते. तुमचे उत्पन्न दुप्पट होईल. नोकरदारांसाठी हा काळ अनुकूल आहे. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे.

अक्षय्य तृतीयेला ‘या’ शुभेच्छा संदेशाचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा
लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी अक्षय्य तृतीयेचा सण अतिशय शुभ मानला जातो आणि या दिवशी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास ती तुमच्यावर प्रसन्न होते आणि तुमच्या घरावर कृपा राहते, असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेला केलेले प्रत्येक कार्य अक्षय्य फळ देते. म्हणूनच या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणुन प्रसिध्द आहे. तेव्हा या खास सणाला शुभेच्छा देऊन साजरं करूया.

लक्ष्मी देवीची कृपा तुमच्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहो…

akshaya tritiya wishes in marathi 2023 (अक्षय्य तृतीयेच्या मराठीत शुभेच्छा)
akshaya tritiya wishes in marathi 2023 (अक्षय्य तृतीयेच्या मराठीत शुभेच्छा)


अक्षय तृतीया हार्दिक शुभेच्छा.
दिवसेंदिवस वाढत राहो तुमचा व्यवसाय,
कुटुंबात सदैव राहो स्नेह आणि प्रेम,
होत राहो तुमच्यावर सदा धनाचा वर्षाव,
असा असो तुमचा अक्षय तृतीया सण,
अक्षय तृतीया च्या खूप खूप शुभेच्छा…

सोन्याचा रथ, चांदीची पालखी,
ज्यात बसून घरी आली लक्ष्मी देवी,
तुमच्या कुटुंबाला देण्यासाठी अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा.

1) Akshay Tritiya Nimitt Shubhechha
आशा आहे या मंगलदिनी,
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो..
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi

प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..
अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा!

akshaya tritiya wishes in marathi 2023 (अक्षय्य तृतीयेच्या मराठीत शुभेच्छा)
akshaya tritiya wishes in marathi 2023 (अक्षय्य तृतीयेच्या मराठीत शुभेच्छा)

सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय तृतीया,
तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

Happy Akshay Tritiya
नोटांनी भरलेला असो तुमचा खिसा,
आनंदाने भरलेला असो संसार..
या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मिळो,
सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव..
हॅपी अक्षय तृतीया!

अक्षय तृतीया शुभेच्छा
तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा,
लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो..
शुभ अक्षय तृतीया !

Akshay Tritiya Banner Marathi

आज अक्षय तृतीया,
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!
आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,
धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो,
हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
माझ्या कडून तुम्हाला,
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा..!
आणि नेहमी प्रमाणे “सुप्रभात”

अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!

प्रार्थना आहे की आपणास
आणि आपल्या कुटुंबास,
ही अक्षय तृतीया सुख, समृद्धी,
आणि भरभराटीची जावो..
अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा..!

akshaya tritiya wishes in marathi 2023 (अक्षय्य तृतीयेच्या मराठीत शुभेच्छा)
akshaya tritiya wishes in marathi 2023 (अक्षय्य तृतीयेच्या मराठीत शुभेच्छा)

तुमच्या घरात धनाचा पाऊस येवो,
लक्ष्मीचा सदैव वास राहो..
संकटांचा नाश होवो,
आणि शांतीचा वास राहो..
अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा..!

अक्षय चा अर्थ “कधीही नष्ट न होणारा” असा आहे..
आजच्या या शुभ दिवशी माझी प्रार्थना आहे की,
आपल्या जीवनात प्रेम, सुख, समृद्धी,
उत्साह आणि धनाची कधीही कमतरता न येवो..
अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !

Business Idea: मशिन नाही, घराची गरज नाही, शहराबाहेरील नापीक जमिनीतून 25 लाख वर्षांचे उत्पन्न कमवा


2)
तुमच्या घरावर होवो धनाची बरसात…
लक्ष्मीचा असो वास…
संकटाचा होवो नाश…
शांतीचा असो वास…
हॅपी अक्षय तृतीया


लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर बरसो..
प्रत्येक जण तुमच्याकडून लोन घेण्यासाठी येवो..
देव देईल तुम्हाला इतके धन की गायब होईल घरातली चिल्लर…
अक्षय तृतीया शुभेच्छा
घन न घन जसा बरसतो ढग,
तशीच होवो धनाची वर्षा,
मंगलमय होवो हा सण,
भेटवस्तूंची लागो रांग,
अक्षय तृतीया शुभेच्छा
या अक्षय तृतीयेला..
तुम्हाला मिळो प्रत्येक आनंद..
जी इच्छा असेल ती होवो पूर्ण..
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला..
अक्षय तृतीया चा हार्दिक शुभेच्छा..
अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज – Happy Akshaya Tritiya Messages In Marathi
भगवान विष्णू तुमच्यावर करो कृपा,
होवो तुमच्यावर यश आणि आनंदाची बरसात
सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय तृतीया,
तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

दान करा फळ नक्की मिळेल
आज नाहीतर उद्या तरी नक्की मिळेल
अक्षय तृतीया शुभेच्छा

नोटांनी भरलेला असो तुमचा खिसा,
आनंदाने भरलेला असो संसार…
या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मिळो सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव…
हॅपी अक्षय तृतीया
लक्ष्मीचा वास कायम राहो,
अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
मनाचे दरवाजे उघडा,
जे मनात आहे ते व्यक्त करा,
अक्षय तृतीया आली आहे,
धनाची होऊ दे बरसात अक्षय तृतीया विशेष शुभेच्छा
शुभ दिवशी शुभ संदेश मिळो,
शुभ दिवसाचा आरंभ होवो खास…
या दिवशी तुमच्या घरी होवो विष्णू आणि लक्ष्मीचा वास
“सुवर्ण क्षणांच्या आठवणी,
लक्ष्मी अक्षय्य तृतीयेच्या दिनी,
जीवनदीप जाई उजळुनी,
सुख, समृद्धी लाभो जीवनी,
भक्ती-प्रेमरस ओथंबुनी,
बंधुभाव वाढे जनगणमनी,
अक्षय्य तृतीयेच्या अक्षय्य शुभेच्छा..”

“अक्षय्य तृतीयेच्या पवित्र दिवशी,
माता लक्ष्मीच्या कुमकुम पावलांनी
सुख, समृद्धी तुमच्या घरात नांदो
अक्षय्य तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा…” 💛

अक्षय्य तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा
“तुमच्या घरात धनाचा पाऊस येवो,
लक्ष्मीचा सदैव वास राहो..
संकटांचा नाश होवो,
आणि शांतीचा वास राहो..
अक्षय्य तृतीयाच्या मनापासून शुभेच्छा” 🙏

“प्रत्येक काम होवो पूर्ण..
न काही राहो अपूर्ण..
धन-धान्य आणि प्रेमाने भरलेलं असो जीवन..
घरात होवो लक्ष्मीचं आगमन..”
अक्षय तृतीयेच्या सोनेरी शुभेच्छा!
अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
“आज अक्षय तृतीया,
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त..!!
आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,
धनसंपदा ,मैत्री आणि आरोग्य लाभो,
हिच ईश्वर चरणी प्रार्थना..!!
माझ्या कडून तुम्हाला,
अक्षय तृतीयेच्या खुप खुप शुभेच्छा..!”
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
“आशा आहे या मंगलदिनी,
आपल्या जीवनात नवचैतन्य येवो..
येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद,
सुख, समाधान घेऊन येवो..”
अक्षय्य तृतीयेच्या मंगलमय शुभेच्छा..!

अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा
“तुमच्या घरी सुख-समृद्धीची लाट येऊ दे,
तुमच्या आनंदाला कोणाची नजर ना लागू दे,
तुमच्या चेहऱ्यावरील हास्य असेच कायम राहू दे,
अक्षय्य तृतीयेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…”

“अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा..!”

अक्षय तृतीया शुभेच्छा मेसेज – Happy Akshaya Tritiya Messages In Marathi

आता असा खास दिवस आहे म्हटल्यावर अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश वॉटस अप आणि फेसबुकवर स्टेटस आणि मेसेज सेंड करणंही आलंच.

लोकं अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात,
माझं असं मानणं आहे की,
या दिवशी आपण लोकांच्या हृदयात जागा मिळवली पाहिजे,
तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा,
लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो…
शुभ अक्षय तृतीया
अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,
तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,
अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा
अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या कृपेसोबतच…
तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही वर्षाव होवो..
अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो
संस्कृतमध्ये अक्षयचा अर्थ आहे,
ज्याचा कधी क्षय होत नाही असा,
हॅपी अक्षय तृतीया.
या अक्षय तृतीयेला तुम्हीही व्हा भाग्यवान आणि साजरी करा ही लक्ष्मी देवीची कृपा होणारी अक्षय तृतीया.

Leave a Comment