MSF Recruitment: सुवर्णसंधी! 12वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 30 ते 40 हजार रुपये पगार

MSF Recruitment: सुवर्णसंधी! 12वी पास विद्यार्थ्यांना मिळणार 30 ते 40 हजार रुपये पगार


MSF Recruitment 2023: MSF म्हणजेच महाराष्ट्र सुरक्षा महामंडळ मुंबई पुणे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार सेवानिवृत्त सहाय्य पोलीस संचालक आणि सहसंचालक पोलीस निरीक्षक पर्यवेक्षीय अधिकारी पदांच्या एकूण 66 रिक्त जागा राज्य सरकारने मान्य केलेल्या आहेत.


मित्रांनो इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांनी 28 एप्रिल 2023 या तारखेपर्यंत अर्ज पाठवणे महत्त्वाचे आहे
MSF Recruitment 2023


रिक्त पदांची संख्या: एकुण 66 पदे

पदाचे नाव (Post Name): सेवानिवृत्त सहायक पोलिस आयुक्त, संचालक आणि सहसंचालक, पोलिस निरीक्षक, सुरक्षा पर्यवेक्षक अधिकारी (Retired Assistant Commissioner of Police, Director and Joint Director, Inspector of Police, Security Supervisory Officer)

नोकरीचे ठिकाण (Job Location): महाराष्ट्र

वेतन (Salary): 35,000 रुपये ते 45,000 रुपयांपर्यंत

अर्ज (Application Type) : ऑफलाइन अर्ज

वय (Age) : 65 वर्षे

अधिकृत वेबसाईट – http://www.mahasecurity.gov.in/

जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा

एमएसएफ भरती साठी अर्ज कसा करावा? (How To Apply For MSF Recruitment 2023)

  • मित्रांनो MSF या पदासाठी अर्जदारांकडे प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली सर्व पात्रता आहे आणि ते अर्ज करण्यास पात्र आहेत.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती संलग्न करा पोस्टसाठी आवश्यक असलेल्या सर्व आवश्यक तपशीलांसह पोस्टसाठी अर्ज भरा.
  • शैक्षणिक पात्रता शिक्षण, अनुभव, वय इत्यादींचा उल्लेख करा.
    अर्ज करण्याचा पत्ता: Director General of Police & Managing Director, Maharashtra State Security Corporation, Mumbai Centre-1, 32nd Floor, World Trend Centre, Cuffe Parade Mumbai – 400005. (पोलीस महासंचालक आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई केंद्र-1, 32 वा मजला, वर्ल्ड ट्रेंड सेंटर, कफ परेड मुंबई – 400005.)

Leave a Comment