Maharashtra Bhushan Puraskar 2023 List महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची यादी

Maharashtra Bhushan Puraskar 2023 List महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची यादी


नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं. आज आपण या लेखनामध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार बदल थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि आज आपण या लेखांमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराची यादी बद्दल माहिती जाणून घेणार आहोत तर तुम्ही या लेखाला शेवटपर्यंत वाचा. जेणेकरून तुम्हाला महाराष्ट्र भूषण पुरस्कारांची यादीतील नावे आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार विषयी माहिती समजेल.


महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे स्वरूप (Format of Maharashtra Bhushan Award):-


1) महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीला सन्मान चिन्हाच्या रूपाने शाल आणि सन्मान चिन्ह याने सन्मानित करण्यात येते.


2) महाराष्ट्र भूषण या या पुरस्काराची रक्कम 25 लाख रूपये इतकी असेल.

नक्की वाचा – Sachin Tendulkar Information In Marathi

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी पात्रता निकष काय आहे? (Eligibility Criteria Maharashtra Bhushan):-


1) महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी संबंधीत व्यक्तीने त्याच्या क्षेत्रामध्ये किमान 20 वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच उल्लेखनीय कार्य त्यांनी केलेले असावे. मात्र या संशोधनाद्वारे कोणत्याही क्षेत्रामध्ये नवीन शोध लावला असल्यास तसेच क्रिडा क्षेत्रात अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूच्या बाबतीत विचार करुन हा नियम शिथिल करण्यात येईल.
2) पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सदर पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येईल.
3) महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळवणाऱ्या व्यक्तीचे महाराष्ट्रामध्ये किमान 15 वर्षे वास्तव्य असायला पाहिजे.


महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीचे अध्यक्ष व सदस्य :-


1) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य – अध्यक्ष
2) मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य- सदस्य
3) मा. सचिव, सांस्कृतिक कार्य – सदस्य
4) मा. संचालक, सांस्कृतिक कार्य – सदस्य सचिव
5) तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ- 5 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.

नक्की वाचा – Happy Birthday Wishes For Sister In Marathi

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे आत्तापर्यंतचे मानकरी (Till now recipient of Maharashtra Bhushan Puraskar)

पुरस्कारीत व्यक्तीकार्यक्षेत्रपुरस्कारीत वर्ष
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारीसमाजसेवा 2023
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारीसमाजसेवा2022
आशा भोसले कला, संगीत 2021
बाबासाहेब पुरंदरे साहित्य 2015
अनिल काकोडकरविज्ञान 2011
जयंत नारळीकर विज्ञान 2010
सुलोचना लाटकर कला, सिनेमा 2009
मंगेश पाडगांवकर साहित्य 2008
रा. कृ. धर्माधिकारी समाजसेवा 2008
नानासाहेब पाटील समाजसेवा2007
रतन टाटा उद्योग 2006
रघुनाथ माशेलकर विज्ञान 2005
बाबा आमटे समाजसेवा 2004
अभय बंग आणि राणी बंग समाजसेवा 2003
भीमसेन जोशी कला, संगीत 2002
सचिन तेंडुलकर क्रीडा 2001
सुनील गावसकर क्रीडा2000
विजय भटकर विज्ञान 1999
लता मंगेशकर कला, संगीत 1997
पु. ल. देशपांडे साहित्य 1996

FAQ

महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2023 ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते धर्माधिकारी आप्पासाहेब यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात आला. 16 एप्रिल रोजी नवी मुंबईतील खारघर येथील कॉर्पोरेट पार्क येथे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रथम प्राप्तकर्ता कोण होता?

त्यांनी प्रस्तावित करून महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे नाव दिले. साहित्यिक समाजाचे सदस्य पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना 1996 मध्ये असा पहिला सन्मान मिळाला.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे सुरुवात कधी झाली?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा हा सर्वात मोठा पुरस्कार आहे. 1995 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आली.

पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला?

पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार पु. ल. देशपांडे यांना मिळाला.

2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरुपणकार आणि समाज चळवळीतील अग्रणी व्यक्तिमत्त्व पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला?

या समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रतिष्ठेचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Leave a Comment