कोण आहे आरती मित्तल कास्टिंग डायरेक्टर जिच्यावर मुंबई मध्ये सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप आहे?

कोण आहे आरती मित्तल कास्टिंग डायरेक्टर जिच्यावर मुंबई मध्ये सेक्स रॅकेट चालवण्याचा आरोप आहे?


Maharashtra Latest News: मित्रांनो मुंबई पोलीस ने मंगळवारच्या दिवशी एका अभिनेत्री आणि कास्टिंग डायरेक्टर आरती मित्तल ह्या एक्ट्रेस ला शहरांमध्ये वेश्यावृत्ति रॅकेट चालवण्यामुळे कैद करण्यात आले. या सेक्स रॅकेटचा भांडाफोड तेव्हा झाला. जेव्हा पोलिसांना या देह व्यापाराची संदेह झाला आणि एका गुप्त घरामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात झाली.


मित्रांनो पोलिसानुसार 27 वर्षाचे मॉडेल हॉटेलमध्ये गिऱ्हाईकांना नवीन मॉडेल्स देत होती. पोलिसांनी त्यांना रंगी हात पकडण्या साठी दोन मुलींना पाठवण्यासाठी आरती मित्तल (arti mittal casting director) सोबत सौदा केला. व त्यानंतर त्या 2 मुलींना हॉटेलमध्ये पाठवले गेले.


पोलिसांद्वारे पकडल्या गेल्यानंतर दोन्ही मॉडेल ना वाचवण्यात आले आणि त्यांना त्यांच्या रूम पर्यंत पाठवण्यात आले. या मॉडेल आणि त्यांच्यासोबत घडलेली सर्व घटना पोलिसांना सांगितले मित्रांनो सध्या हे ट्विटर मध्ये खूप ट्रेन करत आहे. सोशल मीडिया वरती सुद्धा ट्रेंड करत आहे. तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा प्रश्न पडलेला असेल की आरती मित्तल कोण आहे तर चला जाणून घेऊया: आरती मित्तल बद्दल थोडीशी माहिती

हे पण वाचा – Business Idea: मशिन नाही, घराची गरज नाही, शहराबाहेरील नापीक जमिनीतून 25 लाख वर्षांचे उत्पन्न कमवा


कोण आहे आरती मित्तल? (Who is Arti mittal)


मित्रांनो आरती मित्तल ही एक एक्ट्रेस आणि कास्टिंग डायरेक्टर आहे. जिचे पूर्ण नाव आधी हरीशचंद्र मित्तल आहे आणि ती मुंबईमध्ये राहते. जी सध्या ओशिवारा च्या आराधना अपार्टमेंट येथे राहते.


आरती मित्तल ही एक छोटी अभिनेत्री आहे आणि काही वेळेपासून ही ज्या मुलींना अभिनेत्री बनायचे आहे. ज्यांना ही मॉडेल्स बनायचं आहे. त्यांच्यासाठी भरती चालवत होती, पण या भरतीमागे काही वेगळाच खुलासा पाहायला मिळतो. पोलिसांच्या म्हणण्यानुसार अंतिमित्त ही मुलींना लवकर आणि चांगल्या पैशांचे लालच देऊन देह व्यापार मध्ये पाठवून द्यायची.

हे पण वाचा – च वरुन मुलांची नावे


आरती मित्तल हे कशाप्रकारे सेक्स रॅकेट चालवत होती?


मित्रांनो पोलिसांच्या म्हणण्यानुसार कास्टिंग डायरेक्टर आहे त्यांना मोबाईल फोनवर या मुलींच्या फोटो पाठवायचा. त्यांच्याकडनं accept झाल्यानंतर या मुलींना हॉटेल आणि गिऱ्हाईकांच्या रूम मध्ये पाठवले जायचे.


यामध्ये सुद्धा आरती मित्तलने कॉन्स्टेबलला दोन मुलींचे फोटो पाठवले आणि सांगितले या मुलींना जुहू किंवा गोरेगाव मध्ये असलेल्या हॉटेलमध्ये आणले जाईल.
कॉन्स्टेबल यांनी हॉटेल्स मध्ये दोन रूम बुक केले आणि तिथे दोन डमी ग्राहक सुद्धा त्यांनी ठेवले अतिमित्त ही स्वतः त्या मुली सोबत आली आणि गिऱ्हाईकांना कंडोम सुध्दा उपलब्ध करून दिले.


सर्वांना कैद करण्यात आले आणि जेलमध्ये ठेवण्यात आले देह व्यापारचे रॅकेट चालवण्यामुळे आणि भविष्यामध्ये होणाऱ्या मॉडेल्सला देह व्यापारामध्ये पाठवल्यामुळे आधी मित्तल यावर खूप मोठा गुन्हा दाखल करण्यात आला.

Leave a Comment