Land Record new ;वडिलोपार्जित शेतजमीन करा 10 रुपयात नावावर, असा करा अर्ज

land record new जमिनीचे हस्तांतरणाची वाटणी पत्र आता फक्त 10 रुपयाचे करता येणार आहे. त्यासाठी (Land For Sale) शासनाकडून एक परिपत्रक काढण्यात आले होते. परंतु सदरच्या परिपत्रकात आता मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहे .

अशाप्रकारचे वाटणीपत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील बऱ्याचशा शेतकरी वर्गामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.जमीन अभिलेख वडिलांकडून मुलाच्या किंवा मुलीकडे किंवा आईकडून मुलाच्या किंवा मुलीच्या नावे जमिनीच्या विक्रीसाठी मुद्रांक शुल्क भरावे लागते ज्यांना मोठा आर्थिक बोजा सहन करावा लागतो.

(जमीन विक्रीसाठी) परंतु आता महाराष्ट्र सरकारने एक आदेश जारी केला आहे आणि हिंदू कुटुंब पद्धतीनुसार वडिलांचे किंवा

अर्ज कसा व कोठे करावा ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार, मातेच्या जमिनीचे (विक्रीसाठी जमीन) तिच्या मुलांमध्ये वाटप करताना तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहेत.

Leave a Comment