Ativrushti Nuksan Bharpai List: शेतकरी बंधुंनो, गेल्या पावसाळ्यात म्हणजेच जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये अतिवृष्टी मुले अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे नुकसान झाले होते त्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने मदत जाहीर केली होती. अतिवृष्टी झाल्यानंतर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे ग्रामसेवकामार्फात फॉर्म फोरम भरून घेण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यातील जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये झालेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाई संदर्भात राज्य शासनाचा GR आलेला आहे.
काल झालेल्या एका मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्व प्रशासनाला असे आदेश दिलेले आहेत की मार्च 2023 मध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अतिवृष्टी अनुदान 2023 याची जी रक्कम आहे ती त्वरित शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा केली गेली पाहिजे असे आदेश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रशासनाला दिले आहे.
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी
Ativrushti Nuksan Bharpai maharashtra
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी अनुदान 2023 साठी राज्य सरकारकडून 177 कोटी 80 लक्ष 61 हजार इतका निधीदेखील मंजूर केलेला आहे हा मंजूर केलेला निधी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या प्रशासनाला दिले आहेत.
अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी पाहण्यासाठी
राज्यात पाठच्या वर्षी म्हणजेच जुन २०२२ ते ऑक्टोबर २०२२ दरम्यान नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. संपूर्ण राज्यात जुन महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. असे असताना शासनाने अतिवृष्टी नुकसान भरपाई मदत (Ativrushti Nuksan Bharpai Maharashtra) जाहीर केली होती. ज्याचे वाटप बर्याच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर झाले आहे. परंतु अजूनही बर्याच जिल्ह्यात नुकसान भरपाई मिळणे बाकी आहे. अशातच काही जिल्ह्यांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई याद्या {Ativrushti Nuksan Bharpai List} जाहीर झाल्या आहेत. त्या तुम्ही डाऊनलोड करून पाहू शकता आणि त्यात तुमचे नाव आहे की नाही हे चेक करू शकता.
Nuksan Bharpai List 2023 :
राज्यामध्ये 2022 मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे भरपूर नुकसान झाले होते. अशा शेतकऱ्यांना शासनाने मोठे पॅकेज जाहीर करून दिलासा दिलेला होता.
अजून बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पात्र लाभार्थी याद्या आलेले नाहीत. बाकीच्या जिल्ह्याच्या याद्या पण लवकर प्रकाशित होतील . सध्या तरी या दोन जिल्ह्यातील पात्र लाभार्थी याद्या प्रकाशित झालेल्या आहेत. अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांची पिकाची अत्यंत नुकसान झाले असताना शासनाने पॅकेज जारी केले आहेत .