Ration Card New Update: राशन कार्ड धारकांना खुशखबर धान्य ऐवजी मिळणार प्रति व्यक्ती 9 हजार रुपये.रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. धान्य ऐवजी आता पैसे देण्याचा नवीन निर्णय शासनाने घेतला आहे.दरम्यान आज आम्ही तुम्हाला या नवीन निर्णय बद्दल आणि या योजनेअंतर्गत कोणते व्यक्ती लाभार्थी ठरणार आहेत. त्याचबरोबर या योजनेची अंमलबजावणी कधी होणार आहे. याबद्दल माहिती देणार आहोत.
यापूर्वी सुरु केलेल्या योजनेमध्ये राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सुमारे 40 लाख रेशन लाभार्थी ज्यांचे उत्पन्न 59 हजार ते 1 लाख असलेल्या अशा लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानातून 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो तांदूळ दिले जात होते.
मात्र मध्यंतरी सरकारने ही योजना बंद केली. यानंतर लाभार्थ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती.
त्यामुळे या योजनेत आता नवीव निर्णय घेण्यात आला असून धान्य एवजी पैसे देण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे.
“या” नागरिकांना राशन धान्य ऐवजी मिळणार 9
Ration Card New Update
ज्या कुटुंबांचे उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना दोन रुपये किलो गहू आणि तीन रुपये किलो तांदूळ देण्याची योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केली आहे. 2022 पासून लाभार्थ्यांना तसेच तांदळाचे सप्टेंबर 2022 नंतर गहू वाटप बंद करण्यात आले आहे. आणि असे येते की काही लोकांना दरवर्षी 36 हजार रुपये प्रति कुटुंब मिळतील. त्यांनी पैशातून रेशनचे धान्य खरेदी करावे ही सरकारची मान्यता आहे. या योजनेचा अनेकांना फायदा होणार आहे.
“या” नागरिकांना राशन धान्य ऐवजी मिळणार 9
दारिद्र्यरेषेखालील लोकांना रेशन कार्ड मिळते. ज्यांचे उत्पन्न खूप कमी आहे. त्यांना सरकार रेशन कार्ड च्या आधारे अन्नधान्याची व्यवस्था करते. आता सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला धन्य ऐवजी पैसे मिळणार आहेत.
धान्य ऐवजी पैसे योजना कशी असेल ?
या योजनेअंतर्गत चार जणांच्या कुटुंबांना वर्षासाठी 36 हजार रुपये मिळतील हे पैसे कुटुंबातील एका महिलेच्या बँक खात्यामध्ये सर्वांचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. या जमा झालेल्या पैशातून कुटुंबातील लाभार्थी जवळच्या बाजारातून गहू तांदूळ खरेदी करू शकतील व उरलेल्या पैशाने कुटुंबाच्या अन्य गरजा भागवल्या जातील अशा प्रकारे प्रस्ताव नागरी पुरवठा विभागाने तयार केलेला आहे महाराष्ट्र राज्य च्या मंत्रिमंडळ बैठकीत लवकरच याबाबत निर्णय होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.